Nojoto: Largest Storytelling Platform

New कुणीकडे कुणीकडे शांताबाई Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about कुणीकडे कुणीकडे शांताबाई from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, कुणीकडे कुणीकडे शांताबाई.

    PopularLatestVideo

Priya Shekhar (@कृष्णप्रिया)

#कृष्णहवा शांताबाई #krishna_flute

read more
mute video

Vrishali G

#मीआलेनिघाले.. चित्रपट गंमत जंमत अनुराधापौडवाल गीत शांताराम नांदगावकर संगीत अरुण पौडवाल #मराठीकविता

read more
mute video

Mahesh Mali

सुखासाठी कोणाकडे हात जोडू नका, #nojoतो #Trending #viral L♥️ve #मराठीविचार

read more
mute video

Shantisagar (Sy)

#मौन निखिल पूजा शांताराम घाटकर ✍️विनोद उमरतकर रोहित तिवारी । ❤️गुमनाम💔 Dr.Imran Hassan Barbhuiya #कविता #nojotophoto

read more
 #मौन निखिल पूजा शांताराम घाटकर ✍️विनोद उमरतकर  रोहित तिवारी । ❤️गुमनाम💔 Dr.Imran Hassan Barbhuiya

satish bharatwasi

कोणाकडे एक्झिट पोलवाले आले होते का?नाही ना? यांनी एक्झिट पोलसाठी गाढवांना विचारले की गटरात लोळणाऱ्या डुकरांना? अनाकलनीय #Comedy

read more
कोणाकडे एक्झिट पोलवाले आले होते का?नाही ना? यांनी एक्झिट पोलसाठी गाढवांना विचारले की गटरात लोळणाऱ्या डुकरांना? अनाकलनीय कोणाकडे एक्झिट पोलवाले आले होते का?नाही ना? यांनी एक्झिट पोलसाठी गाढवांना विचारले की गटरात लोळणाऱ्या डुकरांना? अनाकलनीय

SIDDHI PALACE

https://youtu.be/mtpYsXyabII New song DJ mix Audio सुप्रसिद्ध संगीतकार - *साजन- विशाल* यांच्या अप्रतिम संगीताने संपूर्ण महाराष्ट्राला त्या #AalireShantabaypunhaAalireShantabay

read more
 https://youtu.be/mtpYsXyabII

New song DJ mix Audio
 सुप्रसिद्ध संगीतकार - *साजन- विशाल*
यांच्या अप्रतिम संगीताने संपूर्ण महाराष्ट्राला त्या

अल्पेश सोलकर

कोण.. कोणाकडे काय मागत होता गरीब दोन वेळेचे अन्नच मागत होता.. देणारा.. देण्यासाठी पुढे आला होता.. मी मदत करतोय..हे श्रीमंतीने सांगत होता.. ©

read more
कोण.. कोणाकडे काय मागत होता
गरीब दोन वेळेचे.. अन्नच मागत होता..
देणारा.. देण्यासाठी पुढे आला होता..
मी मदत करतोय..हे श्रीमंतीने सांगत होता..
    कोण.. कोणाकडे काय मागत होता
गरीब दोन वेळेचे अन्नच मागत होता..
देणारा.. देण्यासाठी पुढे आला होता..
मी मदत करतोय..हे श्रीमंतीने सांगत होता..
©

yogesh atmaram ambawale

नमस्कार मित्रहो आताचा विषय आहे व्यथा माझी... #व्यथा #व्यथा1 #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. YourQuoteA #YourQuoteAndMine

read more
का सांगू कुणाला व्यथा माझी
इथे कुणाला वेळ आहे ऐकायला व्यथा माझी.
इथे प्रत्येकाची एक कथा
कुणाकडे आनंद आहे
तर कुणाकडे व्यथा आहे.
प्रत्येकाला घ्यावे सामावून
सांगावी आपली आनंदी कथा,
पण कधीच कुणाला बोलू नये
घ्या ऐकून "माझी व्यथा".
माझी व्यथा ही मीच जाणावी
ती अशी नाही की कुणीही समजून घ्यावी. नमस्कार मित्रहो
आताचा विषय आहे
व्यथा माझी...
#व्यथा #व्यथा1
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा. #YourQuoteA

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? शिक्षणाचा नुसता बाजार... #शिक्षणाचाबाजार चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes #YourQuoteAndMine

read more
भरलाय सर्वत्र शिक्षणाचा नुसता बाजार,
खेडेगावात,गोरगरीब विद्यार्थ्यांना ह्या शिक्षणाचा त्रास फार.
टॅब नाही कुणाकडे,कुणाकडे स्मार्ट फोन नाही,
असले जरी काहिजणांकडे तर नेटवर्क नीट नाही.
ऑनलाईन शिक्षण ऑनलाईन परीक्षा,
नाही लवकर समजत अशी ही शिक्षा.
शाळा बंद पण शिक्षण ऑनलाईन चालू,
मुलांना कळो न कळो शाळांचा मात्र फी साठी तगादा चालू.
शिक्षण म्हणजे ह्यांच्यासाठी फक्त व्यापार,
जिकडे पाहावे तिकडे शिक्षणाचा नुसता बाजार. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
शिक्षणाचा नुसता बाजार...
#शिक्षणाचाबाजार
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes

yogesh atmaram ambawale

वेळेची किंमत... #वेळ #वेळेची_किमया #yqtaai #yqmarathi #मराठीलेखणी #वेळेचे_चक्र #TimeChanges वेळ येते,वेळ जाते,वेळच फक्त लक्षात राहते, कोण आ

read more
वेळ येते,वेळ जाते,वेळच फक्त लक्षात राहते,
कोण आपले कोण परके वेळचं ह्याची ओळख करून देते.
वेळ निघून गेल्यावरच कळते,वेळेची योग्य जाणीव होते,
वेळेवरचं कुठलंही काम झालं पाहिजे,ह्याची शिकवण देते.
वेळ ही वेळ असते,ना ती चांगली असते ना वाईट असते,
माणसाला आलेल्या अनुभवावरून वेळेची विभागणी केली जाते.
योग्य वेळ आली की माणसाला तिची कदर नसते,
वेळ ही मग पुन्हा एका वेळेवर तिची खरी ओळख करून देते.
कुणाकडे भरपूर असतो वेळ,कुणाकडे काहीच वेळ नसते,
वेळचं आहे ती माणसा माणसात शंकेच वातावरण निर्माण कळते.
वेळ जात नव्हता आज,काय करावे काही कळेना,
मग काय वेळेवरच लिहिलं आज,दुसरं काही सुचेना, वेळेची किंमत...
#वेळ #वेळेची_किमया #yqtaai #yqmarathi #मराठीलेखणी #वेळेचे_चक्र #timechanges 
वेळ येते,वेळ जाते,वेळच फक्त लक्षात राहते,
कोण आ
loader
Home
Explore
Events
Notification
Profile