Nojoto: Largest Storytelling Platform

New निसर्गाला Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about निसर्गाला from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, निसर्गाला.

    PopularLatestVideo

Kunal Salve

तु माझ्याशिवाय नको पाहू कोणालाच अगदी निसर्गालाही 😍 #yqtai #Prem #marathiquotes

read more
तुझ्या ओढणीला ओढ वाऱ्याची 
तुझ्या केसांना सवय त्याच्यात विस्कटायची
त्यात तुझी नजरही टिपते किमया निसर्गाची 
सांग मग काय गरज असते?
तु माझा आहेस बोलायची !  तु माझ्याशिवाय नको पाहू कोणालाच अगदी निसर्गालाही 😍

#yqtai 
#prem 
#marathiquotes

Rushikesh Dhawale

आजवरी बघितलंय खडकावरती तृणपात्यांना ऊगवताना, पाण्यामधीच ऊगवुन ऐलदार पैलदार निसर्गाला बघितलंय त्यावर कोपताना. -ऋषीकेश ढव #Quote

read more
 आजवरी बघितलंय खडकावरती 
तृणपात्यांना ऊगवताना,
पाण्यामधीच ऊगवुन ऐलदार पैलदार
निसर्गाला बघितलंय त्यावर कोपताना.

                   -ऋषीकेश ढव

अल्पेश सोलकर

आपण निसर्गात हरवणे हा नव्हे " गुन्हा " पण आपण निसर्गाला हरवायला लावणे हा " जुलूम " Alpesh Solkar #tree #treecut

read more
आपण निसर्गात हरवणे हा नव्हे
 " गुन्हा "
पण
आपण निसर्गाला हरवायला लावणे हा
" जुलूम " आपण निसर्गात हरवणे हा नव्हे
 " गुन्हा "
पण
आपण निसर्गाला हरवायला लावणे हा
" जुलूम "
Alpesh Solkar 

#tree #treecut

pooja d

लेखकानों💕 सुप्रभात तुम्ही तुमच्या प्रियजनांना काय वचन द्याल ते कवितेत लिहा. प्रियजनांना सोडुन तुम्ही निसर्गाला किंवा स्वत:ला ही एक वचन देऊ #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #वचन1

read more
वचन देते मी
लेखणी माझी कधी 
थांबणार नाही ।।
कवितांचा वर्षाव 
नेहमी होत राहील ।।
 लेखकानों💕
सुप्रभात

तुम्ही तुमच्या प्रियजनांना काय वचन द्याल ते कवितेत लिहा.
प्रियजनांना सोडुन तुम्ही निसर्गाला किंवा स्वत:ला ही एक वचन देऊ

yogesh atmaram ambawale

लेखकानों💕 शुभ प्रभात... तुम्ही तुमच्या प्रियजनांना काय वचन द्याल ते कवितेत लिहा. प्रियजनांना सोडुन तुम्ही निसर्गाला किंवा स्वत:ला ही एक वचन #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #वचन१

read more
प्रिय your quote,
वचन देतो आज मी तुला,
वार्षिक प्रीमियम संपेपर्यंत तरी,
नक्कीच साथ देईल तुला..😆— % & लेखकानों💕
शुभ प्रभात...
तुम्ही तुमच्या प्रियजनांना काय वचन द्याल ते कवितेत लिहा.
प्रियजनांना सोडुन तुम्ही निसर्गाला किंवा स्वत:ला ही एक वचन

yogesh atmaram ambawale

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे निसर्ग हा.. #निसर्गहा चला तर मग लिहूया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
निसर्ग हा खरा सोबती आपला,
कायम राहिलो पाहिजेत ह्याच्या सोबतीला.
दऱ्या डोंगरातून,झाडाझुडपातून साद घालीतो हा,
सुंदर,स्वच्छ,निरोगी हवा असल्यास ह्याच्याकडे पहा.
वाढत चालले आहे सिमेंटचे जंगल,निसर्ग मात्र कमी होत आहे,
महामार्ग सुखकर प्रवासाच्या नावाखाली निसर्गाची कत्तल होत आहे.
वाचवायला हवे ह्या निसर्गाला,योग्य ह्याचे आपण जतन करायला हवे,
निसर्गाचे वैरी आहेत जे अशा जंगल तोड्यांना मात्र विरोध करायला हवे. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आताचा विषय आहे
निसर्ग हा..

#निसर्गहा

चला तर मग लिहूया.

yogesh atmaram ambawale

लेखकानों💕 शुभ प्रभात... तुम्ही तुमच्या प्रियजनांना काय वचन द्याल ते कवितेत लिहा. प्रियजनांना सोडुन तुम्ही निसर्गाला किंवा स्वत:ला ही एक वचन #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #वचन१

read more
असंच होतं नेहमी,माझ्या लक्षात राहत नाही,
कितीही प्रयत्न केले,तरी ध्यानात येत नाही.
विसरभोला मी हा असा,बहुतांश वेळेस विसरतो,
रागावते मग तू,आणि मी आठवण्याचा केविलवाणा प्रयत्न करतो.
तरीही सर्व वादे पूर्ण करेल,असे आज मी वचन देतो तुला,
फक्त एक विनवणी,विसरलो जरी मी आठवण करून दे मला.😄— % & लेखकानों💕
शुभ प्रभात...
तुम्ही तुमच्या प्रियजनांना काय वचन द्याल ते कवितेत लिहा.
प्रियजनांना सोडुन तुम्ही निसर्गाला किंवा स्वत:ला ही एक वचन

yogesh atmaram ambawale

लेखकानों💕 सुप्रभात तुम्ही तुमच्या प्रियजनांना काय वचन द्याल ते कवितेत लिहा. प्रियजनांना सोडुन तुम्ही निसर्गाला किंवा स्वत:ला ही एक वचन देऊ #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #४२ #वचन1

read more
खूप वाईट सवय कुठलीही गोष्ट विसरण्याची,
काय बोललो ते लक्षात न राहण्याची.
म्हणूनच भीती वाटते कुणाला काही वचन देण्याची,
जर विसरलो तर ?काय प्रतिक्रिया असेल समोरच्याची.
पण आता ठरवले आहे वचन देण्याचे,
आणि दिलेले वचन पूर्ण करण्याचे.
म्हणूनच पहिले वचन देतो मी YQ ला,
निदान एक तरी कविता लिहायची दिवसाला.
प्रयत्न राहील कायम,दिलेले वचन पूर्ण करण्याचे,
दिवसाला एक तरी चारोळी,काव्य लिहिण्याचे. लेखकानों💕
सुप्रभात

तुम्ही तुमच्या प्रियजनांना काय वचन द्याल ते कवितेत लिहा.
प्रियजनांना सोडुन तुम्ही निसर्गाला किंवा स्वत:ला ही एक वचन देऊ
loader
Home
Explore
Events
Notification
Profile