Nojoto: Largest Storytelling Platform

New कापसे पैठणी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about कापसे पैठणी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, कापसे पैठणी.

    PopularLatestVideo

नामदेव पाटील

पैठणी

read more
🟣भरजरी पैठणी...

पैठणी आहे महाराष्ट्राची शान
संस्कृतीचा आहे ती मान
प्रतीबिंब पैठणीचे सण-समारंभात झळकते
भरजरी पैठणीने स्रियांचे सौंदर्य खुलते 

      ©नामदेवपाटील ✍️ पैठणी

VINAYA MULEY

mute video

omkar kapase

#मन सैरभैर :-ओंकार कापसे #काव्य #nojotapoem #कविता #sayri

read more
विसाव्याचा क्षण तू,आधाराचा वृक्ष तू,
तुझी आठवण, तुझी भेट, अनोळखी वाट तुझा हातात हात,
तुच परी, तु राधा माझी।
अबोल तु, सुरेख तू,इंद्र परी अप्सरा तू,
मी पाहणे,तू ईशारा करणे,मनमोहून जाते मन माझे ,
तुच परी, तु राधा माझी।
लक्ष्मी तू,तुच छाया तुच माया,बनसुरिया तू,
वृंदावनातील तुळस तू,
तुच परी, तु राधा माझी।।
प्रेम, राग,रोष तू,
काळजी तू कल्पना तू,कवडस्यानां बिलागणारे स्वप्न तू,
तुच परी, तु राधा माझी।।
उगवतीच्या छटा तू,समुद्राच्या सैर लाटा फक्त तू,
बहरलेला वसंत तू,ओल्या मातीचा सुगंध तू,
नारळाच्या बागेतून डोकावणारे कवडस्यांचा आभास तू,
चुकलेल्या नागमोडी वाटेची साद तु,
रानमेवासारखी गोड तू,
तुच परी, तु राधा माझी।।

मन सैरभैर:-ओंकार कापसे #मन सैरभैर :-ओंकार कापसे
#काव्य
#Nojotapoem
#कविता
#sayri

Komal Ghadigaonkar

विषय - चारोळी शुभसंध्या मित्रहो 🙂 तो दिवस हा विषय चैताली कापसे यांनी सुचविला आहे, अभिनंदन चैताली जी! 👌💐👍 तो_दिवस marathiwr #YourQuoteAndMine #yqtaai #marathiquotes #marathicharolya #मराठीलेखणी #marathiwriter

read more
माझ्या सख्याचा होता...
प्रेमाच्या पवित्र क्षणाला आडोसा देणाऱ्या
त्या धुंद धुक्याचा होता. विषय  - चारोळी             शुभसंध्या मित्रहो 🙂
तो दिवस हा विषय चैताली कापसे यांनी सुचविला आहे, अभिनंदन चैताली जी! 👌💐👍
#तो_दिवस
#marathiwr

Shravan Goud

अपने पोस्ट highlight-share करना ना भूले. “ चैताली कापसे “ जीने यह विषय सुझाव दिया है, अभिनंदन आपका 💐👍👌 शुभदिन मित्रों 😊 #अकेलापन hindiq #Hindi #hindiquotes #हिंदी #Collab #YourQuoteAndMine #hindicollab #yqdidi

read more
अकेलापन बहुत बार खटकता है क्योंकि
 हमारा स्वभाव सबके साथ रहने का होता है।— % & अपने पोस्ट highlight-share करना ना भूले. “ चैताली कापसे   “ जीने यह विषय सुझाव दिया है, अभिनंदन आपका 💐👍👌 शुभदिन मित्रों 😊 
#अकेलापन #hindiq

Nitesh Prajapati

अपने पोस्ट highlight-share करना ना भूले. “ चैताली कापसे “ जीने यह विषय सुझाव दिया है, अभिनंदन आपका 💐👍👌 शुभदिन मित्रों 😊 #अकेलापन hindiq #Hindi #hindiquotes #हिंदी #Collab #YourQuoteAndMine #hindicollab #yqdidi

read more
जिंदगी में रिश्तो के मायने बहुत है,
अपेक्षा से भरा पड़ा मन की अपार ख्वाइशे,
रिश्तो में ही खुशी है ऐसा नहीं है,
अकेलेपन मे भी मजा होती है।

अकेलेपन भी बड़ी नायाब चीज़ है,
जहाँ पर हुक्म सिर्फ हमारा ही चलता है,
जहाँ पर विचार हमारा ही होते हैं,
बातें भी हमारी, शब्द भी हमारे,
रुतबा भी हमारा, जमीर भी हमारा,
वक़्त भी हमारा, मंजर भी हमारा।

दुनिया कहती है कुछ नहीं कर सकते अकेले हम,
लेकिन अकेले ही सब कुछ कर सकते हैं हम,
क्योंकि यहाँ दूसरों के विचार हम पर हावी नहीं होते,
यहाँ होती हैं तो सिर्फ अपनी रणनीति। — % & अपने पोस्ट highlight-share करना ना भूले. “ चैताली कापसे   “ जीने यह विषय सुझाव दिया है, अभिनंदन आपका 💐👍👌 शुभदिन मित्रों 😊 
#अकेलापन #hindiq

pooja d

OPEN FOR COLLAB🌷❤✍️ आपल्या पोस्ट “share highlight” करायला विसरू नका. “ चैताली कापसे “ यांनी हा विषय सुचविला आहे, अभिनंदन आपले 💐👍👌 शुभदुपार #YourQuoteAndMine #marathi #मराठी #yqtaai #marathiquotes #मराठीलेखणी #marathiwriter #त्यावाटेवर

read more
आजही त्या वाटेवर
चालावस वाटतं।
तू माझा होशील
तिथे, वाटलं होतं।। 
OPEN FOR COLLAB🌷❤✍️ आपल्या पोस्ट “share highlight” करायला विसरू नका. “ चैताली कापसे  “ यांनी हा विषय सुचविला आहे, अभिनंदन आपले 💐👍👌 शुभदुपार

Durgesh Dixit

OPEN FOR COLLAB 🌷♥️ कविता लिखें. ✍️अपने पोस्ट highlight-share करना ना भूले. “ चैताली कापसे “ जीने यह विषय सुझाव दिया है, अभिनंदन आपका 💐👍👌 #Hindi #hindiquotes #हिंदी #धड़कन #Collab #YourQuoteAndMine #hindicollab #yqdidi

read more
हर किसी के जाने से धड़कने नही रुका करती
धडकनों के अपने भी कुछ उसूल होते हैं  OPEN FOR COLLAB 🌷♥️
कविता लिखें. ✍️अपने पोस्ट highlight-share करना ना भूले. “ चैताली कापसे   “ जीने यह विषय सुझाव दिया है, अभिनंदन आपका 💐👍👌

Ashok Mangal

OPEN FOR COLLAB🌷❤✍️ आपल्या पोस्ट “share highlight” करायला विसरू नका. “ चैताली कापसे “ यांनी हा विषय सुचविला आहे, अभिनंदन आपले 💐👍👌 शुभदुपार #YourQuoteAndMine #marathi #मराठी #yqtaai #marathiquotes #मराठीलेखणी #marathiwriter #उभारूगुढीसमाधानाची

read more
उभारू गुढ़ी पर्यावरणाच्या सरंक्षणाची,
प्लास्टिक तजण्याची, कार्बन कमी कर्ण्याची...
उभारू गुढ़ी प्रेमाची, सामाजिक समरसते ची,
या वर्षात हेच करू, समाधान पत्करु... OPEN FOR COLLAB🌷❤✍️ आपल्या पोस्ट “share highlight” करायला विसरू नका. “  चैताली कापसे “ यांनी हा विषय सुचविला आहे, अभिनंदन आपले 💐👍👌 शुभदुपार

Vinod Umratkar

OPEN FOR COLLAB🌷♥️ शेरास सव्वाशेर. 🧠 दोन ओळी✍️ आपल्या पोस्ट “share highlight” करायला विसरू नका. “चैताली कापसे “ यांनी हा विषय सुचविला आहे, #YourQuoteAndMine #मराठी #yqtaai #marathiquotes #marathiwriter #marathisher #marathicollab #तुझ्याशब्दांचागुंता

read more
तुझ्या शब्दांचा गुंता,सुटता सुटेना।
ते प्रेम कोडे आपुले उकलता उकलेना।। 
OPEN FOR COLLAB🌷♥️ शेरास सव्वाशेर. 🧠 दोन ओळी✍️ आपल्या पोस्ट “share highlight” करायला विसरू नका. “चैताली कापसे  “ यांनी हा विषय सुचविला आहे,
loader
Home
Explore
Events
Notification
Profile