Nojoto: Largest Storytelling Platform

New पहाटे का काकडा Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about पहाटे का काकडा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, पहाटे का काकडा.

Shilpi Sharma

#proposeday सुरज काकडा #Love

read more
❤️तुम और सिर्फ तुम ❤️

©Shilpi Sharma #proposeday सुरज काकडा

Shilpi Sharma

#promiseday सुरज काकडा #Life

read more
फरवरी तो उन लोगो के लिये खास है जिनकी मोह्ब्ब्त तारीखो की मोहताज है 
.....

©Shilpi Sharma #promiseday सुरज काकडा

Gorakshanath Jagtap

केव्हा तरी पहाटे #poem

read more
mute video

yogesh atmaram ambawale

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे पहाटे पहाटे... #पहाटेपहाटे चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. YourQuoteAn #YourQuoteAndMine

read more
पहाटे पहाटे पडलेले स्वप्ने,
जर खरंच सत्यात उतरत असते.
तर अमिताभ बच्चन सोबत,
आज माझे ही काही सिनेमे असते.
कित्येकदा पहाटे पहाटे असे स्वप्ने पाहिले आहे,
फिल्म इंडस्ट्री वर माझेच राज्य राहिले आहे.
पडतात जेव्हा पहाटे पहाटे अशी स्वप्ने,
आई नेमकी त्याच वेळेस उठवते. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
पहाटे पहाटे...
#पहाटेपहाटे 
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAn

Nagesh Ballal

तुझ्यावर प्रेम ही खुप आहे राग ही केव्हातरी तेवढाच येतो, माझे प्रश्न ही तुझ्यावर असतात आणि उत्तर ही तूच आहेस...!

©Nagesh Ballal #moonnight #moonnight#केव्हा तरी पहाटे #कलाकारमाणूस#

yogesh atmaram ambawale

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे पहाटे पहाटे... #पहाटेपहाटे चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. YourQuoteAn #YourQuoteAndMine

read more
विज गेली जाग आली,उठलो आज पहाटे पहाटे.
घेतला मोबाईल हाती,म्हटले पाहवे आज विषय काय ते. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
पहाटे पहाटे...
#पहाटेपहाटे 
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAn

Madhumati Kinikar

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे पहाटे पहाटे... पहाटेपहाटे चला तर मग लिहूया. collab yqtaai लिहीत राहा. YourQuoteAn

read more
रातराणीच्या बागेत 
नवचैतन्य पिसारा 
मनस्वी हर्षितो 
ओला सुगंध वारा
पहाटे पहाटे...
दारी सडा 
तुझ्या विचारांचा 
मन गाभाऱ्यात दीप 
तुझ्या अर्चनाचा शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
पहाटे पहाटे...
#पहाटेपहाटे 
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAn

Devanand Jadhav

पहाटे पहाटे भासणारी थंडी, अन् त्यात सोबतीला रानवारा असेल तर; अंगात चांगलीच हुडहुडी भरते. दातावर दात आपटतात, पूर्ण अंगांग त्या थंडीने थरारून #मराठीकविता

read more
चारोळी २१/११... 

पहाटेचा गारवा  
सोबतीला रानवारा 
घालवतो हुडहुडी 
शेकोटीचा निखारा 

✍🏻© •देवानंद जाधव• 
jdevad@gmail.com 
9892800137

©Devanand Jadhav पहाटे पहाटे भासणारी थंडी, अन् त्यात सोबतीला रानवारा असेल तर; अंगात चांगलीच हुडहुडी भरते. दातावर दात आपटतात, पूर्ण अंगांग त्या थंडीने थरारून

Devanand Jadhav

पहाटे पहाटे क्षितिजावर हळूहळू संधिप्रकाश दिसू लागतो. नंतर तो वाढत जातो. आणि त्याच्या पाठोपाठ प्रथम केशरी रंगाचे सूर्यकिरण दिसू लागतात. तो एक #मराठीकविता

read more
चारोळी २१/९... 

पहाटेचा संधिप्रकाश 
आला क्षितिज उजाळत 
पाठी सूर्यकिरण आले
केशरी ऊन पाझरत
  
✍🏻© •देवानंद जाधव• 
jdevad@gmail.com 
9892800137

©Devanand Jadhav पहाटे पहाटे क्षितिजावर हळूहळू संधिप्रकाश दिसू लागतो. नंतर तो वाढत जातो. आणि त्याच्या पाठोपाठ प्रथम केशरी रंगाचे सूर्यकिरण दिसू लागतात. तो एक

अल्पेश सोलकर

पहाटे आधीच जाग सोसलेला त्रास आठवून देते.. आणि पहाट शांत झोप स्वप्नांची आस दाखवून देते..

read more
पहाटे आधीच जाग
सोसलेला त्रास आठवून देते..
आणि पहाट शांत झोप
स्वप्नांची आस दाखवून देते.. पहाटे आधीच जाग
सोसलेला त्रास आठवून देते..
आणि पहाट शांत झोप
स्वप्नांची आस दाखवून देते..
loader
Home
Explore
Events
Notification
Profile