Nojoto: Largest Storytelling Platform

New वडेश बहरला Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about वडेश बहरला from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, वडेश बहरला.

सरफिरी®

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे शेत मळा बहरला... #शेतमळा #Collab #yqtaai चला तर मग लिहुया. लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating

read more
प्रीत तुझी रे फुलली
जणू अमृत प्यायली
तुझी माझी आई काळी...
डोळां तुला झोप नाही
दिन रात होतास जागा
माझ्या शेतकरी राजाची
रया उद्धरली बघा...
तू काळीज ओतले
रक्त दिलेस आईला
आईने तुला सावली
हिरवा पदर पांघरला...
 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
शेत मळा बहरला...
#शेतमळा
#collab #yqtaai   
चला तर मग लिहुया.
लिहीत राहा. #YourQuoteAndMine
Collaborating

pooja d

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे शेत मळा बहरला... #शेतमळा #Collab #yqtaai चला तर मग लिहुया. लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating

read more
नभातुनी श्रावण
सरी बरसल्या
अन शेतमळा बहरला.....
 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
शेत मळा बहरला...
#शेतमळा
#collab #yqtaai   
चला तर मग लिहुया.
लिहीत राहा. #YourQuoteAndMine
Collaborating

vaishali

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे शेत मळा बहरला... #शेतमळा #Collab #yqtaai चला तर मग लिहुया. लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating

read more
शेतमळा बहरला पाहून
शेतकरी सुखावला
कष्टाचे चीज झाले रान
हिरवे हिरवेगार झाले 
कष्टाच्या घामाला आज 
मोत्याचे बीज आले 
 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
शेत मळा बहरला...
#शेतमळा
#collab #yqtaai   
चला तर मग लिहुया.
लिहीत राहा. #YourQuoteAndMine
Collaborating

Gayatri Modhave

रंग तो साजरा, मोहकतेने बहरला. पाण्यांच्या दवाने, अंणखीनच गहिवरला. #Quotes

read more
रंग तो साजरा,

मोहकतेने बहरला.

पाण्यांच्या दवाने,

अंणखीनच गहिवरला.

सुंदर तो नजरा होता.

मातीचा सुवास आता त्यात दर-वरला होता.

क्षण तो अस्वर्मिय होता.

चेहऱ्यावर हसू  काही देऊ गेला होता.!

©Gayatri Modhave रंग तो साजरा,

मोहकतेने बहरला.

पाण्यांच्या दवाने,

अंणखीनच गहिवरला.

sandy

रात्र संपली ! सूर्य उगवला, पहाट झाली ! पक्ष्यांची किलबिल अन कळ्या फुलून सारा आसमंत बहरला ! #Quote #nojotophoto

read more
 रात्र संपली !
सूर्य उगवला, पहाट झाली !

पक्ष्यांची किलबिल

अन कळ्या फुलून
सारा आसमंत बहरला !

sandy

रात्र संपली ! सूर्य उगवला, पहाट झाली ! पक्ष्यांची किलबिल अन कळ्या फुलून सारा आसमंत बहरला ! अन क्षणात गारवा पसरला ! ते ओले दवबिंदू पानावरी ब #poem #nojotophoto

read more
 रात्र संपली !
सूर्य उगवला, पहाट झाली !

पक्ष्यांची किलबिल
अन कळ्या फुलून
सारा आसमंत बहरला !
अन क्षणात गारवा पसरला !
ते ओले दवबिंदू पानावरी ब

Devanand Jadhav

आपल्याला रोज निरनिराळी फुले पहायला मिळतात. काही फुले हारात गुंफली जातात, काही गजऱ्यात गुंफली जातात तर काहींचे तोरण, चादर किंवा बुके, गुच्छ ब #मराठीकविता

read more
°अशीही फुले तशीही फुले° 

   मोगरा गुलछडी सजवी गजरा 
   पाहुन चाफा होई लाजरा 
   नववर्षाचे तोरण बांधे झेंडू 
   गुलाब केवडा केवडा बावरा 
पारिजात रातराणी गंध दरवळता 
होते जाई जुई अबोली अबोली 
कमळ जास्वंद सुंदर फुलते पण 
सदाफुली सदा कशी बहरलेली 
   तगर चमेली हितगुज करी 
   का कोमेजली बकुळी शेवंती 
   मंदार धोतरा कुठेही फुलतो 
   गुणगान गाते मधुमालती 
वर्षा वर्षात फुलतो सोनटक्का 
जणू याचाच भाऊ शुभ्र तगर 
कर्दळ कण्हेर गोकर्णीही लाजे 
उन्हाळ्यात बहरता गुलमोहर  

{केवडा : केवड्याचे फुल आणि केवढा या अर्थाने 
अबोली : अबोलीचे फुल आणि मुक या आर्थाने
वर्षा वर्षात : वर्षा ऋतूत (पावसाळ्यात) आणि वर्षभराने या अर्थाने 
मंदार : रुई} 


 ✍🏻© •देवानंद जाधव• 
 jdevad@gmail.com 
 9892800137 / 9594423428

©Devanand Jadhav आपल्याला रोज निरनिराळी फुले पहायला मिळतात. काही फुले हारात गुंफली जातात, काही गजऱ्यात गुंफली जातात तर काहींचे तोरण, चादर किंवा बुके, गुच्छ ब

_suruchi_

सोन चाफा तो पिवळा नाग चाफा ही बहरला अनंत ही डोकावे पहा फेर धरे गार वारा माझे अंगण शिंम्पिले पारिजात सवे दरवळे नभी टिप्पूर चांदणे

read more
..
.. सोन चाफा तो पिवळा
नाग चाफा ही बहरला
अनंत ही डोकावे पहा
फेर धरे गार वारा

माझे अंगण शिंम्पिले
पारिजात सवे दरवळे
नभी टिप्पूर चांदणे

Dr. Ashok Gosavi

कवी - डॉ० अशोक गोसावी .. ( ९८२२९१८२२४ ) .. आता सी कुठे बहरला होता तू, आणि जरा सावरला तू ।। तुझेच पाने, तुला सोडून गेली, तुजीच फांदी , तूज्ज #nojotophoto

read more
 कवी - डॉ० अशोक गोसावी .. ( ९८२२९१८२२४ ) ..

आता सी कुठे बहरला होता तू,
आणि जरा सावरला तू ।।
तुझेच पाने, तुला सोडून गेली,
तुजीच फांदी , तूज्ज

_suruchi_

जाणवले आज असे मला....... निष्पर्ण पलाश तो जरी बहरला तप्त तेजात ही तोच झळकला पर्ण रहित जरी बाहु तयाचें अनिमिष घेवुनी कवेत नभ सारा #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #जाणवलेआज

read more
निष्पर्ण पलाश तो जरी बहरला
तप्त तेजात ही तोच झळकला

पर्ण रहित जरी बाहु तयाचें
अनिमिष घेवुनी कवेत नभ सारा
पुष्प वर्षा तरीही करी तो अविरत धरेला

अर्पुनी तो हिरवा नजराणा
धरी अग्निफुलांच्या मोहक शलाका
पहा गर्वात उभा हा पलाश देखणा

किती विहंग ते येती जाती
माधुर्याचे ओहोळ जणू तयाला
गुंजारव सभोवती न कधी आटला

वाटते आज असे मला
पलाश तो दिमाखात उभा असा
सूर्यास ही वाटे हा नयनरम्य नजारा  

जाणवले आज असे मला.......
निष्पर्ण पलाश तो जरी बहरला
तप्त तेजात ही तोच झळकला

पर्ण रहित जरी बाहु तयाचें
अनिमिष घेवुनी कवेत नभ सारा
loader
Home
Explore
Events
Notification
Profile