Find the Latest Status about मराठी विनोद from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मराठी विनोद.
Abhi Shirodkar
सांता : हे सगळे लोक का पळताहेत? बंता : ही शर्यत आहे, जो जिंकेल त्याला कप मिळेल. संता : फक्त जिंकणार्याला कप मिळणार आहे, तर बाकीचे लोक का पळताहेत. 🤣🤣🤣🤣 ©Abhi Shirodkar # Jokes # मराठी विनोद # comedy jokes
Abhi Shirodkar
संता- काल रात्री घरी पोहोचल्यावर बराच वेळ दार ठोठावत राहिलो, पण बायकोने दार उघडले नाही,मला रात्र बाहेरच काढावी लागली. बंता- मग सकाळी तिला रागावलास कि नाही? संता- नाही रे, सकाळी उठल्यावर लक्षात आलं कि बायको माहेरी गेली आहे आणि किल्ली माझ्या खिशातच आहे. 🤣🤣🤣🤣 ©Abhi Shirodkar # Marathi Jokes # Comedy # मराठी विनोद # Fun
Abhi Shirodkar
संता- अरे बंता, तुझी बायको शनिवारी इतकी का बरं हसत होती रे? बंता- अरे काही विशेष नाही रे बुधवारी ऐकलेला जोक्स तिला त्यावेळी समजला म्हणून. ©Abhi Shirodkar # Santa Banta Jokes # Marathi Funny jokes # संता बंता # Comedy # Fun # मराठी विनोद
Vinod Umratkar
👰ती हसली म्हणून, 🖐️मी 'हात' फिरवला केसांवरून । तेव्हा समजलं मला मी 'विग' आलोय, घरी विसरून ।👶 #yqmarathi #bestyqmarathiquotes #yqtaai #umratkar_vinod_for_yqmarathi #केस #मराठी #विनोद #वात्रटिका
विनोद कुमार मीना विनोद कुमार मीना मोहैडा
हम वहां हैं जहां हमें खुद की भी खबर नहीं आती पहले आती थी हाल-ए-दिल पे हसी अब किसी बात पे नहीं आती है विनोद