Find the Latest Status about भाऊबीज whatsapp status from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos.
DRx. Shital Gujar✍️
नाते जसे मुक्ताई आणि ज्ञानेश्वर जसे | रखरखत्या उन्हात मायेची सावली जसे || एक अतूट बंधन मायेने भरलेले| पवित्रतेने सजलेली, आपुलकीने सजलेले || नितळ, सोज्वळ ,पवित्र अतुट नाते | भाऊ बहिणीचे एक तेजस्वी नाते || रक्ताचा आणि मानलेला भाऊ अतुट नाते | कधीही न तुटणारे मायेचे पवित्र नाते || भावा बहिणीचे अनोखे नाते | कधी हसून ,तर कधी रडवून अतूट बंधन|| औचित्य साधून भाऊ तुला मी औक्षण करते | माथी लावते गंध , आपल्या नात्याचा अतूट बंध || संकट काळी माझी औक्षण तुझे रक्षण करेल| आपल्या भावा-बहिणीच्या नात्याची वेल बहरले || प्रेमाचा आणि मायेचा भाऊबीज हा सण| चेहऱ्यावर हर्ष आणणारा भाऊबीज हा सण || रक्ताचा आणि मानलेला भाऊ अतुट नाते | कधीही न तुटणारे मायेचे पवित्र नाते || भावा-बहिणीच्या नात्याची माळ फुलत राहो| मनी असलेले स्वप्न साकार होत राहो|| -✍️ काव्यशितल✍️ 🤩 भाऊबीजचा खूप खूप शुभेच्छा भाऊ🤩 #भाऊबीज
Mood Shayrana
Mood Shayrana
Mood Shayrana
Mood Shayrana
Mood Shayrana