Nojoto: Largest Storytelling Platform

New कधी पण पाणी लेक चाली Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about कधी पण पाणी लेक चाली from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, कधी पण पाणी लेक चाली.

    PopularLatestVideo

Sudesh Bhagat

#SADFLUTE friends poem ' आठवण येते पण पाणी येत नाही '

read more
mute video

Kunal Salve

कधी पण आपला STANDARDच मेंटेन करायचा 😍😂

read more
काय निवडशील चहा की मी ? प्रश्न तिचा असा होता की,
कॉफीवाली खुश होईल ! 😋😂 कधी पण आपला STANDARDच मेंटेन करायचा 😍😂

Archana Deshpande-Pol

#लेक #poem

read more
लेक लाडकी गं माझी..
आज निघाली सासूरा..
दारी थांबते पाऊल,
उरी हुंदका गहिरा.

काळजाचा तुकडा तो,
कसा जपला लाडात,
माप ओलांडून आज,
जाई परक्या घरात..

माय बापाचं कौतुक,
डोळाकाठात सांडलं.
भरलेल्या काळजानं
प्रेम मिठीत कोंडलं..

लेक मायेचं अंगण..
गंध सासरी सांडतो.
ठेच लागता लेकीला,
बाप मनात रडतो.

लेक असावी मायेची,
तीच्यासाठी मोहरावे..
तीच्या हसण्याने पुन्हा, 
माझे अंगण फुलावे..

©अर्चू.. #लेक

Monica Bora

mute video

Vrishali G

पाणी.. पाणी

read more
mute video

pooja d

कधी माझ्यावर पण लिही.... #YourQuoteAndMine Collaborating with Santosh Mate

read more
तू लिहिण्याच्या काय 
गोष्टी करतोस,
तू तर माझ्या कवितांमधून
व्यक्त होतोस..... कधी माझ्यावर पण लिही.... #YourQuoteAndMine
Collaborating with Santosh Mate

sachin balasaheb khochre

मला पण कविता लिहायची आवड कधी निर्माण झाली कळलंच नाही ....

read more
स्वयं प्रेरणा से माता की , सेवा का व्रत धारा  है...
सत्य स्वयंसेवक बनने का , सतत प्रयत्न हमारा है ....
# सावरकरी मला पण कविता लिहायची आवड कधी निर्माण झाली कळलंच नाही ....

9024591662

#Chand_tuta_tara_pighla गजबण पानी ने चाली

read more
जिनकी हंसकर गुजर ना #Chand_tuta_tara_pighla  गजबण पानी ने चाली

Anil Sapkal

लेक.. #pyaarimaa

read more
mute video

Dr Mangesh Kankonkar

माझी लेक #कविता

read more
दारासमोर अंगणा मध्ये
सुबक रांगोळी दिसावी
प्रत्येक घरात कमीत कमी
एक तरी मुलगी असावी

मुलगी म्हणजे घरासाठी
जीव की प्राण
तिला पाहून हरपून जातं
सारं देहभान

मुलगी घरात असली म्हणजे
घर कसं फुलून जातं
तिचं असणं घरासाठी
चंदनाच लेप होतं




















मुलगी करते चिवचिवाट
म्हणून घर फुलून येतं
असो अथवा नसो काही
मन कसं भरून जातं

आई बाबांच्या म्हातारपणी
मुलगीच त्यांची आई
घर कितीही मोठं आसो
मुली शिवाय श्रीमंती नाही

मुलीसाठी देवासमोर
हात जोडून बसलं पाहिजे
प्रत्येकाच्या अंगणामध्ये
तुळशीच रोप असलं पाहिजे माझी लेक
loader
Home
Explore
Events
Notification
Profile