Nojoto: Largest Storytelling Platform

New कवडी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about कवडी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, कवडी.

Related Stories

    PopularLatestVideo

Mahesh Bunde

संचारबंदीच्या काळात शेतकऱ्याला कवडीमोल भावाने विक्री

read more
संचारबंदीमुळे भाजीपाला उत्पादकांचे नुकसान 

कोरोना नियंत्रणासाठी संसर्गामुळे मागील काही दिवसांपासून सुरू असलेली राज्यात कडक संचारबंदी सुरू आहे. बंद पडलेली बाजारपेठ, विवाह समारंभ, सार्वजनिक कार्यक्रम बंद झाले आहेत. परिणामी भाजीपाला विक्री ठप्प झाली आहे. भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांचे अर्थकारण बिघडले आहे. हिरवी मिरची वगळता टोमॅटो, कोथिंबीर सर्वच भाज्यांचे भाव पडल्यामुळे शेतकरी वर्ग संकटात सापडला आहे. शेतावर आलेला भाजीपाला त्यांना कवडीमोल भावाने विकावा लागत असल्याने लागवडीचाही खर्च निघत नसल्याचे शेतकरी बोलून दाखवत आहेत. एरवी उन्हाळ्यात भाजीपाल्याचा  चांगला दर मिळत असतो. भाजीपाला उत्पादक शेतकरी आपल्या परीने उपलब्ध असलेल्या पाण्यावर टोमॅटो,  कोथिंबीर दोडके, वांगी, मिरची इत्यादी भाजीपालाचे उत्पादन घेतात. उत्पादनासाठी मोठा खर्चही केला जातो. मात्र  कोरोणामुळे सर्वत्र लागलेली संचारबंदी, स्थगित झालेले विवाह समारंभ, सार्वजनिक कार्यक्रम, व बाजारपेठ बंद असल्याने भाजीपाल्याचे भाव पडले आहेत.  शिमला २५ रुपये, दोडके २५  रुपये, फुलकोबी १५ रुपये,  पत्ताकोबी १० रुपये, भेंडी २५ रुपये वांगे २० रुपये असा भाव मिळत आहे. उन्हाळ्यात ७० ते ८० रुपये किलो विक्री होणाऱ्या हिरव्या मिरचीला ३० ते ३५  रुपये दर मिळत आहे.

©Mahesh Bunde संचारबंदीच्या काळात शेतकऱ्याला कवडीमोल भावाने विक्री

अल्पेश सोलकर

माझ्या विचारांची तिच्या समोर मोडतोड व्हायची.. माझ्या अपेक्षांची तिच्या समोर हिरमोड व्हायची.. किती जुळवून घेऊ.. माझा मी स्वतःला.. #yqquotes #मराठी #yqmarathi #yqtaai #bestmarathiquotes #alpeshsolkar

read more
माझ्या विचारांची तिच्या समोर
 ' मोडतोड व्हायची..
माझ्या अपेक्षांची तिच्या समोर
 '  हिरमोड व्हायची..

                  किती जुळवून घेऊ.. माझा मी स्वतःला..                                 
   माझ्या शब्दांची किंमत तिच्या समोर
 '  कवडीमोड व्हायची.. माझ्या विचारांची तिच्या समोर मोडतोड व्हायची..
माझ्या अपेक्षांची तिच्या समोर हिरमोड व्हायची..
किती जुळवून घेऊ.. माझा मी स्वतःला..

pooja d

पंढरीचा राजा माझा कानडा विठू माझा तुझ्या भेटीविना, मज करमेना आता ।। पाहण्या तुझे सावळे रूप येति लांबून भक्तजणं आता तुझे होत नाही दर्शन #yqtaai #मराठीकविता #yqmarathikavita

read more
पंढरीचा राजा

(Caption मध्ये वाचा) 
👇👇👇👇 पंढरीचा राजा माझा
कानडा विठू माझा
तुझ्या भेटीविना, 
मज करमेना आता ।।

पाहण्या तुझे सावळे रूप
येति लांबून भक्तजणं
आता तुझे होत नाही दर्शन

Sarita Prashant Gokhale

अन्यायाचे वार झेलणे सोपे नसते मित्रा कणखर बाणा उरी ठेवणे सोपे नसते मित्रा दोष आपुले झाकत कुठवर जाशी दारोदारी गीतेची त्या शपथ घालणे सोपे नस #FriendshipDay #मराठीशायरी

read more
अन्यायाचे वार झेलणे सोपे नसते मित्रा
कणखर बाणा उरी ठेवणे सोपे नसते मित्रा 

दोष आपुले झाकत कुठवर जाशी दारोदारी
गीतेची त्या शपथ घालणे सोपे नसते मित्रा 

भेट स्वतःला तू स्वतःची किंमत कळण्यासाठी
कवडी म्हणुनी वावरणेही सोपे नसते मित्रा

रोज वेगळे रूप घेउनी मृत्यू येतो दारी 
हसुनी त्याचे स्वागत करणे सोपे नसते मित्रा 

चेहऱ्यावरती कल्पकतेचा जरिही नकाब असला  
वास्तवतेचे दर्पण बघणे सोपे नसते मित्रा

पोपटपंची अफवांवरती चर्चा होते भारी
आयुष्याचे सत्य ऐकणे सोपे नसते मित्रा 

हात हलवुनी,निरोप घेता,अंगण होते छोटे
लेक सासरी पाठवणेही सोपे नसते मित्रा 

जात धर्म अन् पंथ वेगळा लाख असुदे भाषा
माणुसकीचे बंध शोधणे सोपे नसते मित्रा

©Smita Raju Dhonsale अन्यायाचे वार झेलणे सोपे नसते मित्रा
कणखर बाणा उरी ठेवणे सोपे नसते मित्रा 

दोष आपुले झाकत कुठवर जाशी दारोदारी
गीतेची त्या शपथ घालणे सोपे नस

sandy

खुप वाईट वाटलं गं मनाला जेव्हा माझ्या आठवणीत तुला झुरतांना पाहीलं, तुझ्यावर जिवापाड प्रेम होतं पण तुला कधीच नाही जानवलं.. मैञिच्या पल्याड जा #story #nojotophoto

read more
 खुप वाईट वाटलं गं मनाला
जेव्हा माझ्या आठवणीत
तुला झुरतांना पाहीलं,
तुझ्यावर जिवापाड प्रेम होतं
पण तुला कधीच नाही जानवलं..
मैञिच्या पल्याड जा

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे या शब्दांना... #याशब्दांना मी सर्वांना सांगु इच्छिते कि तुम्हाला कोट्स चोरीचा प्रकार आधळल्यास तुम्ही Flag #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #bestofyqmarathiquotes

read more
माझ्या या शब्दांना देखील लाखमोलाची किंमत आहे,
कवडीमोल नाही ते की कुणीही यावे नि उचलून न्यावे.
लिहिण्या शब्द खूप मेहनत घ्यावी लागते असे,
न सुचले काही तर स्वतःवरच राग येत असे.
कधी पटकन खूप सारे शब्द आठवतात,
तर कधी खूप वेळ जाऊन ही पाहिजे ते शब्द मिळत नसतात.
माझ्या ह्या शब्दांना नका रे असे कुणी पळवू,
लेखणी देवी समान आहे नका तिला चोर बनवू.
आपण ही थोडे डोके चालवावे,
लिहिता येत नाही म्हणून काय कुणाचेही उचलावे.
उचलण्या कुणाचेही शब्द जरा तरी धजावे,
करतोय जी चोरी ती योग्य का,मनाला विचारावे.
ह्या शब्दांना जरी कळत नसले की आपली चोरी होत आहे,
तरी शब्द मालकाला समजते ना त्याचा खजिना कुणी नेला आहे. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
या शब्दांना...
#याशब्दांना 
मी सर्वांना सांगु इच्छिते कि तुम्हाला कोट्स चोरीचा प्रकार आधळल्यास तुम्ही Flag
loader
Home
Explore
Events
Notification
Profile