Nojoto: Largest Storytelling Platform

New सगळ्यांचे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about सगळ्यांचे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, सगळ्यांचे.

    PopularLatestVideo

Secret Quotes

.......................? दिलेले फळ सगळ्यांचे कधीच विसरणार नाही मी प्रत्येक शब्द स्मरणात राहील माझ्या...

read more
 न बाप बड़ा ना भैया
सबसे बड़ा रुपैया,
म्हण नीट समजलीये आयुष्यात
मला जो पर्यंत माणसाकडे पैसा
आहेत तो पर्यंतच माणसाला
किंमत असते, मग घरात असो
किव्वा बाहेर इतरांमध्ये,
एकच म्हणणं आहेत सगळ्यांसाठी
की हातावर पीठ नाही घेतलं मी,
हातचां नाही राखून धरला कधीच मी
जे माझं आहेत त्यात सगळ्यांना
भागिदार केले मी,
वेळ माझ्यावर आली म्हणजे मी लाचार
नाही होणार कुणाजवळ,
हिम्मत आहेत 0 तुन उभे राहण्याची
करून दाखवणारा आहेत मी,
मनातून निभावलेले प्रत्येक नाते मी
चांगले ओळखले आहेत कशासाठी
कोणी काय केलं आणि कोण काय
करतय हे नीट उघड्या डोळ्याने बघितले,
   AS Patil✍️ .......................?
दिलेले फळ सगळ्यांचे कधीच विसरणार नाही मी
प्रत्येक शब्द स्मरणात राहील माझ्या...

RJ कैलास नाईक

सगळ्यांचे भाव असतात अगदी एकमेकांसारखे कुणाला वाटतात परके कुणाचे शब्दाविना पोरके RJ कैलास #nojotophoto

read more
 सगळ्यांचे भाव असतात 
अगदी एकमेकांसारखे
कुणाला वाटतात परके
कुणाचे शब्दाविना पोरके
         RJ कैलास

अल्पेश सोलकर

400 Quote's पुर्ण झाले.. तुम्हा सगळ्यांचे ..धन्यवाद.. असेच प्रेम राहुद्या 🙏 #400thquote #yourquote #400thpost #Like #followme

read more
400 Quote's पूर्ण झाले..
तुम्हा सगळ्यांचे ..धन्यवाद..
असेच प्रेम राहुद्या 🙏
 400 Quote's पुर्ण झाले..
तुम्हा सगळ्यांचे ..धन्यवाद..
असेच प्रेम राहुद्या 🙏
#400thquote #yourquote #400thpost #like #followme

अल्पेश सोलकर

जेव्हा पासून लिहायला सुरुवात केली.. सगळ नवीन होत माझ्यासाठी... पण आज इथपर्यंत पोहचलो आहे.. अजून खूप शिकायचं आहे..शिकत राहायचं आहे.. ...ज्या

read more
Thank You 'YourQuote' जेव्हा पासून लिहायला सुरुवात केली..
सगळ नवीन होत माझ्यासाठी...
पण आज इथपर्यंत पोहचलो आहे..
अजून खूप शिकायचं आहे..शिकत राहायचं आहे..
...ज्या

Secret Quotes

चूक तर आज ही माझीच आहेत, माझे मलाच राहतील प्रश्न त्रास आशा काळजी प्रेम सगळं माझ्या समेत आणि माझ्या सीमेत राहील, वेळ आहेत माझ्यावर जाईल एक दि

read more
 एक शब्दही बोलू शकत नाहीये
तुम्ही आमच्या सोबत...

याचा काय अर्थ समजायचा फक्त
माझ्या साठीच वेळ नाहीत ना...

जाउद्या तसे ही आशा सोडलीय
मी नाही येणार मध्ये परत 

नाही देणार त्रास, नकोय अडचण
 माझ्या मुळे कुणाच्या आयुष्यात... चूक तर आज ही माझीच आहेत,
माझे मलाच राहतील प्रश्न त्रास
आशा काळजी प्रेम सगळं माझ्या
समेत आणि माझ्या सीमेत राहील,
वेळ आहेत माझ्यावर जाईल एक
दि

yogesh atmaram ambawale

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे तुझ्या नंतर.. #तुझ्यानंतर हा विषय #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
कठीण आहे तुझ्या नंतर लिहायचे तरी कुणासाठी
इथे सगळेच प्रिय आहेत मला माझ्यासाठी.
सगळ्यांचेच माझ्या आयुष्याशी घट्ट नाते आहे
कुणी एक जरी दुरावला तरी वाटे आयुष्य रिकामे आहे.
माय माझी,माझी मुले,अर्धांगिनी माझी नि नातेवाईक सारे
ह्यांच्या मुळेच आवरून आहे मी माझ्या आयुष्यातील पसारे सारे.
कित्येक नात्यांसोबत YQ सोबतचे ही नाते खास आहे
एक दिवस जरी YQ पासून दुरावलो तरी होते मन उदास आहे.
तुझ्या नंतर बोलू तरी कुणाला सर्वांसोबतच राहणे आहे
एकत्र राहणे एकत्र जगणे हेच आपले जीवन गाणे आहे. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे

तुझ्या नंतर..
#तुझ्यानंतर

हा विषय
loader
Home
Explore
Events
Notification
Profile