Nojoto: Largest Storytelling Platform

New जगुनी घे जरा Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about जगुनी घे जरा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, जगुनी घे जरा.

    PopularLatestVideo

Ravindrakumar Ghogare

आयुष्य हा उत्सव जरा साजरा करून घे... ©कवी. रविंद्रकुमार घोगरे... #SADFLUTE

read more
mute video

Archana Jadhav

समजून घे

read more
mute video

Tormal Bharti

आयुष्य समजून घे #कविता

read more
दिवसांमागून दिवस जातात
ते थोडे जगून बघ
त्यात थोडं दुःख येत
ते थोडं सोसून बघ
आनंदही त्यातच असतो थोडा तू शोधून बघ
या सगळ्यातच आपलं सुख असतो त्याला थोडं चाचपडून बघ
संकटांना सामोरे जायचय
त्यासाठी तू सज्जन हो
स्वतःसाठी नाही पण दुसऱ्यासाठी हसरा
 हो
दुःखी राहून काय होतंय मनाला थोडं समजावून बघ

©Tormal Bharti आयुष्य समजून घे

Rasika Patil bhande

¿¿¿जगून घे #SushantSinghRajput

read more
कश्याला कोणापासून आशा करतो
क्षण मोलाचे जगून घे 
सारे काही मागून घे ¿¿¿जगून घे

#SushantSinghRajput

Rohan Gavali

घे मनावर जीवन सावरायची धास्ती

read more
mute video

Shraddha meshram

घे भरारी,☘️☘️ #Vow #poem

read more
mute video

Dinesh Kashyap

# जरा जरा

read more
mute video

vibhu Chauhan

जरा जरा #AloneInCity #Love

read more
हम मिले थे, वो ठिकाना 

शायद तुम्हें याद हो 

वो गिले-शिकवे, वो गुफ़्तगू

शायद तुम्हें याद हो 

मुझे महसूस होती हो तुम

आज भी ज़रा ज़रा 

ज़रा-ज़रा मेरा एहसास भी 

शायद तुम्हें याद हो

©vibhu Chauhan जरा जरा

#AloneInCity

Manoj Kumar Chauhan

जरा सोचोजरा सोचो# #Thoughts

read more
mute video

RJ कैलास नाईक

#रात्र धुंद होत असताना तू लपेटून घे ना गंधाळला मोगरा सुगंधाला माळून घे ना तू सोबतीला असल्यावर नसते ऋतूंचे बंधन शिशिरात श्रावणाच्या धारांनी

read more
रात्र धुंद होत असताना तू लपेटून घे ना 
गंधाळला मोगरा सुगंधाला माळून घे ना

तू सोबतीला असल्यावर नसते ऋतूंचे बंधन
शिशिरात श्रावणाच्या धारांनी भिजून घे ना

अंधाऱ्या माझ्या मनाच्या कोपऱ्याला
तुझ्या आरसपाणी तेजात सामावून घे ना

रोज जागतो आठवणी घेवून उशाला
वास्तवात जराशी सोबत जगून घे ना

लाट नि किनारा असते भेट क्षणिक
आतुर ओढीची भाषा तूही जाणून घे ना

विसावावे तुझ्यात कायमचे एकरूप होऊन
रेशमी स्पर्शाने युगा युगाचे बंध बांधून घे ना
            RJ कैलास #रात्र धुंद होत असताना तू लपेटून घे ना 
गंधाळला मोगरा सुगंधाला माळून घे ना

तू सोबतीला असल्यावर नसते ऋतूंचे बंधन
शिशिरात श्रावणाच्या धारांनी
loader
Home
Explore
Events
Notification
Profile