Nojoto: Largest Storytelling Platform

New माझ्या सारखीच आहे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about माझ्या सारखीच आहे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, माझ्या सारखीच आहे.

    PopularLatestVideo

umesh prakash salunke

माझ्या डोळ्यासमोर सारखी तु येतं आहे काय करू माझ्या मनाला दुःख होत आहे...  

read more
माझ्या डोळ्यासमोर सारखी तु येतं आहे
काय करू माझ्या मनाला दुःख होत आहे...

तुला विसरण्याचा प्रयत्न खुप केला आहे.
आता नाही कांही सुचतं मला तूंच सांग.....

  तुझी अजून किती वाट पहायची आहे
   माझ्या हृदयाला आग लागली आहे

   तुला पाहण्यासाठी दिवसाची रात्र
    करत आहे.पहाटेच्या स्वप्नांत मला 
  जाग येत आहे

    तूंच मला सांग माझं काय चुकत आहे
     माझ्या नशिबाचे तुझ्याशी नातं जोडलं आहे

     आपल्या प्रेमाचे किती पांग अजून बाकी आहे
    तेच मिटूवून असंच आयुष्य जगायचं आहे

      खरंच थंडी वाढली आहे.
       दारूच्या बाटलीत तुझा चेहरा दिसतं आहे
      शेकोटी पेटवली आहे.

       गरम उबे सारखा तुझा विरह सहन होतं नाहीं ये.
        या अग्निसोबत माझं जीवन मी संपवत आहे...
       
       माझ्या डोळ्यासमोर सारखी तु येतं आहे
काय करू माझ्या मनाला दुःख होत आहे...

का तर तुझ्या वर एकतर्फी प्रेम
केलं आहे...


  माझ्या डोळ्यासमोर सारखी तु येतं आहे
काय करू माझ्या मनाला दुःख होत आहे...



 

Vin's Bansode

#माझ्या पुस्तकात यमक कुठे आहे #poem

read more
mute video

Dinu More

तू सत्य आहे (माझ्या लेखणीतून ) #poem

read more
mute video

Sandeep Kalambe

हृदयामध्ये तिचेच माझ्या स्थान वगैरे आहे #poem

read more
mute video

Crazy@BK

माझा माझ्या स्वप्नावर विश्वास आहे..... #MajesticWords #मराठीकविता

read more
mute video

Prashant Kshirsagar

माझ्या काळजातून सारखा एक आवाज येतो आहे

read more
mute video

shubham Balbudhe

#मि लेक शेतकर्याचा ## मि शेतकरी असल्याचा पुरावा माझा कर्जबाजारी पणा आहे नि माझ्या नावावर माझ्या देशाचा नारा आहे!!

read more
 ##मि लेक शेतकर्याचा ##

मि शेतकरी असल्याचा पुरावा माझा कर्जबाजारी पणा आहे 
नि माझ्या नावावर माझ्या देशाचा नारा आहे!!

Vaibhav Thakre

माझ्या कवितेच नाव आहे. प्रेम ही ही खूप गोड गोष्ट आहे रे

read more
mute video

krishnbhaktsunny

माझ्या लाईफ चा अनुभव आहे 😔😔😔 #Quote

read more
माणसाने कधीच आपले दुःख दुसऱ्यांना सांगू नये
कारण
या जगात दुःख वाटून घेणारे कमी
आणि
गैरफायदा घेणारे जास्त असतात
😔💔😔 माझ्या लाईफ चा अनुभव आहे 😔😔😔

Vaibhav Thakre

माझ्या विषयाचे नाव आहे गर्दीत माणसाच्या माणूस शोधतो मी

read more
mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile