Nojoto: Largest Storytelling Platform

New अशावेळी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about अशावेळी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, अशावेळी.

Related Stories

    PopularLatestVideo

sonali Kulkarni

हे तुझे अशावेळी लाजणे बरे नाही! चेहरा गुलाबाने झाकणे बरे नाही!! जे तुला दिले होते तेच ओठ दे माझे! मागचे जुने देणे टाळणे बरे नाही!! #Light #गझल #Life_experience #सुरेशभट

read more
हे तुझे अशावेळी लाजणे बरे नाही!
चेहरा गुलाबाने झाकणे बरे नाही!!

जे तुला दिले होते तेच ओठ दे माझे!
मागचे जुने देणे टाळणे बरे नाही!!

ऐक तू जरा माझे सोड मोह स्वप्नांचा!
आजकाल स्वप्नांचे वागणे बरे नाही!!

जाहली न कोणाची सांग राखरांगोळी!
आपुलीच रांगोळी काढणे बरे नाही!!

आज मोकळे बोलू! आज मोकळे होऊ!
जीव एकमेकांचा जाळ्णे बरे नाही!!

कालचा तुझामाझा चंद्र वेगळा होता!
हे उन्हात आलेले चांदणे बरे नाही!!

मैफलीत या माझ्या पाहतेस का खाली!
हाय...लाजणाऱ्याने जागणे बरे नाही!! -

गझलकार सुरेश भट हे तुझे अशावेळी लाजणे बरे नाही!
चेहरा गुलाबाने झाकणे बरे नाही!!

जे तुला दिले होते तेच ओठ दे माझे!
मागचे जुने देणे टाळणे बरे नाही!!

vishnu thore

एकाच वेळी शरीर आणि मन दोघेही हट्ट करतं. अशावेळी हट्ट पुरवायचा कुणाचा? तसे आपण शरीराचे चोचले पुरवण्यात माहीर असलो तरी हल्ली मी मनाचेच ऐकतोय

read more
एकाच वेळी शरीर आणि मन दोघेही हट्ट करतं.
अशावेळी हट्ट पुरवायचा कुणाचा? तसे आपण  शरीराचे चोचले पुरवण्यात माहीर असलो तरी हल्ली मी मनाचेच ऐकतोय खूप.  
खाऊन खाऊन चोथे झाले
हे शरीर कचऱ्याचे पोते झाले..! असंच वाटतंय सारखं.
मनाची भूक संयमी असते. मनाचं पोट भरलं काय अन रीतं राहिलं काय?  ते वेदना देत नाही. आक्रोश करत नाही .रितेपणातही पूर्णत्वाचा साक्षात्कार अनुभवायचा असेल तर मनाची कवाड सताड उघडी ठेवा.
मन खाटं त्याला हजार पोटं ! हेच खरं..
-विष्णू थोरे,चांदवड. एकाच वेळी शरीर आणि मन दोघेही हट्ट करतं.
अशावेळी हट्ट पुरवायचा कुणाचा? तसे आपण  शरीराचे चोचले पुरवण्यात माहीर असलो तरी हल्ली मी मनाचेच ऐकतोय

PRATIK MATKAR

रोज सकाळी तुझ्या गोड आवाजाने होणारी माझ्या दिवसाची सुरुवात आज झालीच नाही आणि मग थोड्या वेळाने माझ्या लक्षात आले की काल रात्री आपल्या झालेल्य #yqbaba #Collab #yqdidi #YourQuoteAndMine #picquote #aestheticthoughts #yqaestheticthoughts #ATgirlbg545

read more
तुझा माझा जमेना आणि तुझ्याविना करमेना रोज सकाळी तुझ्या गोड आवाजाने होणारी माझ्या दिवसाची सुरुवात आज झालीच नाही आणि मग थोड्या वेळाने माझ्या लक्षात आले की काल रात्री आपल्या झालेल्य

Prerana Jalgaonkar

एरव्ही ऋतूंची तक्रार करणारे आपणच असतो.पाऊस पडला नाही तर, थंडी पडलीच नाही तर.या ना त्या कारणाने त्रास हा होतच असतो.ऋतूंनी किती सहन करावं ? पं

read more
ऋतू मनातले(लेख👇)— % & एरव्ही ऋतूंची तक्रार करणारे आपणच असतो.पाऊस पडला नाही तर, थंडी पडलीच नाही तर.या ना त्या कारणाने त्रास हा होतच असतो.ऋतूंनी किती सहन करावं ? पं

loader
Home
Explore
Events
Notification
Profile