Nojoto: Largest Storytelling Platform

New असं जाणवलं Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about असं जाणवलं from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, असं जाणवलं.

    PopularLatestVideo

yogesh atmaram ambawale

सुखी संसाराची,झाली आज पूर्ण सतरा वर्ष,
लिहावे वाटले आज काहीतरी,मनी इतका हर्ष.
खुप विचार करता,मनातून असं जाणवलं,
तू असता काहीच कमी नाही,इतकंच फक्त सुचलं. 17th wedding anniversary..
#happyanniversary #शादी_की_सालगिरह #लग्नाचा_वाढदिवस #marriageanniversary #सुखी_संसार #lovequotes 
सुखी संसाराची,झ

yogesh atmaram ambawale

सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे काहीतरी हरवलंय... #काहीतरीहरवलंय हा विषय Shivam Madrewar यांचा आहे. चला तर मग लिहूया. co #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
पाहताच तिला,का असं जाणवलंय,
माझ्या जवळचं खास असं काहीतरी हरवलंय.
विचार करता लक्षात आलंय,
आवडलीय ती मला नि मला प्रेम झालंय.
पूर्वी कधीच नाही,असं पहिल्यांदाच घडलंय,
पाहताच तिला माझ्याजवलंच काहीतरी हरवलंय. सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
काहीतरी हरवलंय...
#काहीतरीहरवलंय
हा विषय
Shivam Madrewar यांचा आहे.
चला तर मग लिहूया.
#co

yogesh atmaram ambawale

सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? चला तर मग आजच्या विषयावर लिहुया. काहीतरी हरवलंय.. #काहीतरी #Collab #yqtaai Best YQ Marathi #YourQuoteAndMine

read more
का असं जाणवलंय ?
पाहताच तुला,
जणू काहीतरी हरवलंय.
पूर्वी कधी असे वाटले नव्हते,
पाहता कुणाला हृदयाचे ठोके वाढले होते.
तू दिसली नि अचानक असे भासले,
जणू तू माझे हृदयचं चोरीले.
सुचेना काही ना काही उमजेना,
मन हरवले आहे,आता काहीच कळेना. सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
चला तर मग आजच्या विषयावर लिहुया.
काहीतरी हरवलंय..
#काहीतरी 
#collab #yqtaai 
Best YQ Marathi

saurabh s kore

आपण रोजचे जिवण जगत असतो. खूप काही गोष्टी रोजच्या जीवनात घडत असतात पण कधी आपण एकांतात बसण्याचा प्रयत्न केलाय का किंवा कधी आपण एकांतात बसलोय क #मराठीशायरी

read more
एकांत

आज स्वतःला शोधायचं ठरवल एकांतात..आणि जेव्हा त्या एकाचा सुध्दा अंत झाला तेव्हा मला स्वतःशी भेटण्यापासुन रोखणार कोणीच न्हवत अगदी मीसुद्धा......
झगडून दुःख सारे तोडून बंधने विचारांची,
आज भेटायला मलाच मी आलो होतो...
मी माझाच झालो होतो...
अवतीभोवती विचार माझे सारे घेरा करून थांबलेले होते, माझेच विचार होते सारे ते, पण माझ्यापासून लांबलेले होतें.
धुडकावून रंग गर्दीचा मी माझा रंग शोध होतो... मी माझाच झालो होतो.
मीच आजार स्वतःचा अन् औषधही मीच होतो...शोधून जगभर बसलो पण मलाच शोधत मीच होते....
का कुणास ठाऊक एक वेगळाच समाधान होतं,
मीच माझा प्रश्न आणि उत्तरही मीच होतो....
प्रतिबिंब एवढं मोठं दिसत होतं की अता 
आरसा सुध्दा पुरत न्हवता..
जीव आता माझा माझ्यासाठीच झुरत न्हवता.,
मोडला आता मांडलेला अट्टाहास आयुष्याशी...
सोडवून कोडी सारी मी मलाच उमगलो होतो....
मी माझाच झालो होतो.....
भेटून स्वतःच्या अंतकरणाला,
निरोप आता घ्यायचा न्हवता..
वाट आता मीच आणि सहवास माझा मलाच निरंतर होता.... असा माझा मला एकांत वाटत होता...
      
                                              .... सौरभ कोरे आपण रोजचे जिवण जगत असतो. खूप काही गोष्टी रोजच्या जीवनात घडत असतात पण कधी आपण एकांतात बसण्याचा प्रयत्न केलाय का किंवा कधी आपण एकांतात बसलोय क

Santosh Hadapad

असावं असं कुणीतरी #poem

read more
असावं असं कुणीतरी

आत्तापर्यंत कुठे होता म्हणून हक्कानं विचारणारं..
इतकं कसं रे माझावर प्रेम करतो म्हणून विचारणारं..
मला कधी विसरून नाही जाणार ना म्हणून विचारणारं..
कधी तर माझावर रागव ना म्हणून म्हणणार...
आपल्यावर स्वतःपेक्षा ही जीवापाड प्रेम करणारं..
मी तुला कधीच विसरणार नाही असं म्हणणारं...
आपल्यासाठी आपल्याला पण विसरून जाणारं,
दुःख मनात असूनही ते कधीच न दाखवणारं...
खरंच कोणीतरी असावं ना मनमोकळेपणाने सांगणारं.. असावं असं कुणीतरी

vishnu thore

असं आभाळ होऊन...

read more
 असं आभाळ होऊन...

कवी - के. गणेश

आयुष्याचं असं होतं..

read more
आयुष्याचं असं होतं..

वाहून गेलेल्या पाण्यासारखं
वय कसं निघून जातं..
जगून घेईन म्हणत म्हणत
आयुष्य किनाऱ्याला येतं..

चुरगाळलेल्या फुलासारख्या
भावना विरून जातात..
मागे वळून पाहताना
डोळेही भरून येतात..

ऋतुपरत्वे झाडाची
पानं गळू लागतात..
ऊन वाऱ्याच्या झळा
आपसूक कळू लागतात..

भूतकाळाकडं बोट करून 
रडताही येत नाही..
अन् चुकलेलं गणित
खोडताही येत नाही..

पार शेवटच्या वळणावर
जाणीव खोल होते..
जणू ओस माळरानात
बहरायची सल राहते..

                    @kganesh
                      ९०२८११०५०९ आयुष्याचं असं होतं..

vishnu thore

असं लिहावं जगणं...

read more
असं लिहावं जगणं
व्हावी जिदंगीची शाई
वय सरता सरता
 मोजू नये रे पुण्याई
- विष्णू असं लिहावं जगणं...

Prerit Pandare

असं जागा आयुष्य...

read more
mute video

Sunil Zarikar

असं प्रेम करावं..

read more
थोडं सांगावं थोडं लपवावं, असं प्रेम करावं.. 
कुठे भेटायला बोलवावं, पण आपण मात्र उशिरा जावं..
मग आपणच जाऊन सॉरी म्हणावं.. 
असं प्रेम करावं.. 
वर वर तिच्या भोळसट पनाची खूप चेष्टा करावी,
पण तरीही ती तुम्हाला किती आवडते, हे जरूर सांगावं.. असं प्रेम करावं... 
प्रेम ही एक सुंदर भावना, हे ज़रूर जाणावं.. 
पुन्हा त्या बरोबर येणार्‍या वेदनांना ही सामोरं जावं..
असं प्रेम करावं.. असं प्रेम करावं..
loader
Home
Explore
Events
Notification
Profile