Nojoto: Largest Storytelling Platform

New आई माझी मायेचा सागर कविता Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about आई माझी मायेचा सागर कविता from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos.

    PopularLatestVideo
7dd1d8f7d92c03b49f8fca0a9734a3c9

vaishnavi atkare

दिवस कसे हे सरून गेले
कळत मला नाही
पण माय माझी
तिळभर सुद्धा आटली नाही

कितीक झाले त्याग तिचे
मोजणी त्याची नाही
मला वाटते त्यागाला तिच्या 
जगात उपमा नाही

वैष्णवी अतकरे आई मायेचा सागर###

आई मायेचा सागर### #poem

9 Love

b625f94166e8651f2827bba2daacaffe

सौ.अलका माईणकर

#अथांग सागर#माझी कविता#

#अथांग सागरमाझी कविता#

14,314 Views

6a91aff197e067f32d1be71b112c1a67

Siddhesh Bendre

आई जणू आभाळातील शुक्र तारा, 
सुंदर मोरावरचा रंगीत पिसारा ! 

आई म्हणजे चहातील गोड साखर, 
आई म्हणजेच प्रेमाचं सर्वोच्च शिखर ! 

 आई म्हणजे सुवर्ण सुखाचे क्षण, 
 आई म्हणजे मायेचं हळवं  मन ! 

 किनारा नसलेला प्रेमाचा सागर म्हणजे आई, 
 अष्‍टपैलू कलांचा जागर म्हणजे आई ! 

 मिठाईतला पाक म्हणजे आई, 
 प्रेमा सोबत डोळ्याचा धाक म्हणजे आई  ! 

 अंधारातील प्रकाश म्हणजे आई, 
 नेहमी सोबत असणाऱ आकाश म्हणजे आई ! 

 चांगल्या कर्माचं फळ म्हणजे आई, 
 दहा हत्तींचे बळ म्हणजे आई !

 आई म्हणजे त्या ईश्वराचा चमत्कार, 
 अशा या आईला माझा साष्टांग नमस्कार ! 

 अशा या आईची राहो  सर्वांवरती माया,
हात जोडुनी विनवणी करतो तुला विठुराया !! 
              -- सिद्धेश बेंद्रे 💞 आई ( माझी कविता )

#raindrops

आई ( माझी कविता ) #raindrops

9 Love

2fbdedf78aa32bda3ef6c094814a454c

Suraj Girigoudanavar

तु रूसतेस तेव्हा,
दिसतो तूझा चेहरा क्यूट,
होतात माझे शब्द म्यूट..

तु रागावतेस तेव्हा,
होतात तुझे गाल लाल, 
मला वाटे तु टोमॅटोची साल..

तु हसतेस तेव्हा,
येते तुझ्या गालावर खळी,
मला वाटे तु गुलाबाची कळी..
             -सुरज गिरीगौडनवर माझे शब्द,माझी कविता..

माझे शब्द,माझी कविता..

4 Love

aac9db7e1236de6051feb268bdecdbda

Vin's Bansode

भुरकट भुरकट दिसते सगळे
अजून पाऊस थांबला नाही

आहे वेळ अजून
जिवलगा अजून येणार नाही

माझी कविता माझे यमक
जुळतो सूर अजून नाही #माझी कविता माझे यमक

#माझी कविता माझे यमक #poem

14 Love

a06fe9f9f92a1c8226cf11b5390099fd

ujwala Ingale

 माझी कविता...माझा छंद!!!

माझी कविता...माझा छंद!!! #Shayari #nojotophoto

8 Love

a06fe9f9f92a1c8226cf11b5390099fd

ujwala Ingale

 माझी कविता... माझा छंद,,,,

माझी कविता... माझा छंद,,,, #poem #nojotophoto

10 Love

a06fe9f9f92a1c8226cf11b5390099fd

ujwala Ingale

 माझी कविता...माझा छंद

माझी कविता...माझा छंद #poem #nojotophoto

7 Love

a06fe9f9f92a1c8226cf11b5390099fd

ujwala Ingale

 माझी कविता... माझा छंद!!!

माझी कविता... माझा छंद!!! #nojotophoto

10 Love

2fbdedf78aa32bda3ef6c094814a454c

Suraj Girigoudanavar

 माझे शब्द, माझी कविता..

माझे शब्द, माझी कविता.. #poem

4 Love

07fefe13739a53b842aba3758c178ba4

pournima sadavarte

"आ" म्हणजे "आत्मा"....
"ई" म्हणजे "ईश्वर'......
त्यातुन निर्माण झाली आई।।
देवाची ही साऊली....
तुच माझी माऊली......
तुच माझी प्रेरणा ...
तुच माझी श्रद्धा .....
विश्वास रूप तुच अनंत....
किती ग सोसल्यास तु यातना ....
बसले हातास चटके.....
घेतले तरी स्वतः वर संकटे....
तुच माझी माऊली ...
तुच माझी साऊली....
भीती नसते ,जगाची तु
चालती जेव्हा सोबती.....
माझी आई माझीच प्रेमळ माऊली"....।।

©pournima sadavarte # माझी आई ,माझी माऊली,💖
कविता☺️

#MothersDay2021

# माझी आई ,माझी माऊली,💖 कविता☺️ #MothersDay2021

10 Love

2e84117c1771bd5f14b5aff957e4b9b2

Akshay Ghayal

माँ माय


आनंदात आपुल्या जी रोये आनंद आसुनी,
उभी राही खंबीर जव्हा तू जाई खचूनी,
जन्मल्या जन्मल्या रोये तू तव्हा हर्षान ती हर्षे,
रडला परत कधी ना हसली ती झाली कित्येक वर्षे......||धृ||

आभाळाच्या त्या अथांगाहून उच्च तीची माया,
रखरखत्या उन्हात तीची वृक्षापरी छाया,
ऐसे तिचे गोड कौतिक नसावे फक्त मातृदिनी,
रोज गुणगान असावे तिचे मुखी आत्मा सदा राही ऋणी....||१||

रगडलेल्या वाळूमंदी असे ती तेल,
संपलेल्या वाटाला बने ती आशेचा वेल,
उच्च तिच्या भरारीच कौतिक ना अंगावरी घेई,
ऐसी तीची जीवनयात्रा पोटगोळ्यासाठी जाई.....||२||

उंबराच फुल ते पर ना समजे हर एकाला,
भाऊबंदांनी वाटून घेतलं ती स एकमेकाला,
ऐसे तिचे हाल ना कळती जगाला,
जग हे पाही फकत तिच्या त्यागाला......||३||

ब्रम्हांडाच्या हदीअंती देखील नसे तिचा प्रेम अंत,
इंद्रधनु परी प्रेम रंग तिचे अमाप प्रेमाचे पंथ,
वाळवंटी हिरवाईचा ति असे भास,
वननृप हातून सुटलेल्या पाडसाचा रोखलेला ती श्वास......||४||


महती तीची ज्यास ती नसे त्यास आज कळे,
जगाचे मात्र दिखावाचे च पाणी नुसते खळखळे,
जगास सांगे हा कवी महतीने ना फिटे तिचे उपकार,
फेडण्या तिचे अल्प ऋण स्वप्न तिचे करा साकार..||५||

©Akshay Ghayal
  #माँ / माझी आई/वात्सल्य/मायीची महती

#माँ / माझी आई/वात्सल्य/मायीची महती

4 Love

ce81f4a6835c532e162d25d632cd2d91

sneha

माझी पहिली कविता 🥰आई❤️

#SheTheHero

माझी पहिली कविता 🥰आई❤️ #SheTheHero #poem

685 Views

12142d72ba484cb30a04cee98509f30d

Aarya Rathod

आई माझी आई दुधावरची साय
         दुःख अड़वायला उभी आहे
            माझी माय...

      मि कितीही चुक्या 
    करत असलो तरीही
    अस करु नकोस बाळा 
     अस म्हणनारी,
     डोक्यावरुन हात फिरवनारी
      ती आहे माझी माय...

   आई माझी आई दुधावरची साय
     आई माझी आई दुधावरची साय...

©Aarya Rathod #माझी आई

16 Love

bf9ea49b0c0ffca633be3fa6cad84190

Nitesh Gomane

*माझी आई माझ्या हृदयात आहे...*
*माझी आई माझ्या संस्कारात आहे...*
*माझी आई माझ्या गुणांत आहे....*
*माझी आई माझ्या चांगुलपणात आहे...*
*ती एकदिवस स्टेटस वर ठेवण्यापूर्ती नाही आहे...*
*ती आयुष्य भर माझ्या सोबत माझ्या रक्तात आहे...*
*म्हणून माझी आई माझ्या साठी सर्वश्रेष्ठ आहे...*
*✍कोकणकवी कु. नितेश आनंदी गणपत गोमाणे* *माझी आई*

*माझी आई*

3 Love

1e13ead867f434f5a5220f57ff23ebea

Vinod Rankhambe

माझी आई

माझी आई

33 Views

bf9ea49b0c0ffca633be3fa6cad84190

Nitesh Gomane

*ममतेचा धागा उद्धारी संपूर्ण जगा ,फक्त ममतेजवळ (आईजवळ) आपल्या प्रेमाने वागा.*

✍कोकणकवी कु. नितेश आनंदी गणपत गोमाणे. माझी आई

माझी आई

4 Love

c5bb5ea95d7c2019054de665cf0c4aaf

ऋतू

ती..... मायाळू , ती....सोज्वळ,
ती... दिवसभर राबराब राबणारी,
ती... सर्वांना सुखी ठेवणारी,
ती... सर्वांच्या सुख, दुःखात सहभागी होणारी,
ती... संकटात सदैव पुढाकार घेणारी,
ती... स्वतः दुःखी असली तरी चेहऱ्यावर तेजस्वी हास्य ठेवणारी,
ती... प्रत्येकाला एकसमान मानणारी,
ती... कोणताही स्वार्थ न बाळगणारी,
ती... संपूर्ण घर सांभाळणारी,
ती... दगडाच्या चार भिंतींना घराचं घरपण देणारी,
ती... स्वतः उपाशी राहून आपल्या चिमुकल्यांना खाऊ घालणारी,
तिचा वर्ण कोणताही असला तरी मूर्ती मात्र सदैव उंचावर असणारी,
तिच्याविषयी बोलतांना, लिहिताना शब्द अपुरे पडावेत अशी तीची महती,
तीचाविना श्रीमंतांचा श्रीमंत ही भिकारी
जगाची जननी, माझी पहिली हाक
"माझी आई " #माझी आई#nojoto

#माझी आईnojoto

7 Love

bba0f341890e6ec6cb3f5e02e22fd871

MR. N D CHAVAN

#Women !!माझी आई!!

#Women !!माझी आई!!

12,070 Views

7f9d41a0f98d795d14327ef4da587d32

Dhanashree Kale

माझी कविता

माझी कविता #poem

75 Views

ba54851b3b807c33fc1b302a3a0a4fa9

Avinash lad

माझी कविता....
------------------------------------

कविता लिहिताना
     तूच समोर असावी,
         शब्दांची काव्यांजली
             तुझ्या जवळ असावी

कविता लिहिताना
मनी तुझ्या स्पर्श व्हावा
      शब्दांचा खेळ मांडताना
          चेहरा मात्र तुझा दिसावा

कविता लिहिताना
    सारी काव्यसुमने फुलावी
           तुझ्या ओठांना स्पर्शून
                सुरेल गीत गात जावी

कविता लिहिताना
  ओंजळ शब्दांनी भरावी
       शब्दांची गुंफण करून
            माझी कविता हसावी

कविता लिहिताना
    शब्दात तूच असावी
        तुझ्या माझ्या प्रेमाला
            पालवी नव्याने यावी

कविता लिहिताना
  तू मनी माझ्या रुजावी
      प्रत्येक कवितेत माझ्या
          सोबती तू सखी दिसावी

-------------------------------------
@अविनाश लाड,राजापूर-हसोळ माझी कविता..

माझी कविता..

9 Love

ba54851b3b807c33fc1b302a3a0a4fa9

Avinash lad

माझी कविता....
------------------------------------

कविता लिहिताना
     तूच समोर असावी,
         शब्दांची काव्यांजली
             तुझ्या जवळ असावी

कविता लिहिताना
मनी तुझ्या स्पर्श व्हावा
      शब्दांचा खेळ मांडताना
          चेहरा मात्र तुझा दिसावा

कविता लिहिताना
    सारी काव्यसुमने फुलावी
           तुझ्या ओठांना स्पर्शून
                सुरेल गीत गात जावी

कविता लिहिताना
  ओंजळ शब्दांनी भरावी
       शब्दांची गुंफण करून
            माझी कविता हसावी

कविता लिहिताना
    शब्दात तूच असावी
        तुझ्या माझ्या प्रेमाला
            पालवी नव्याने यावी

कविता लिहिताना
  तू मनी माझ्या रुजावी
      प्रत्येक कवितेत माझ्या
          सोबती तू सखी दिसावी

-------------------------------------
@अविनाश लाड.. माझी कविता..

माझी कविता..

6 Love

f9fb8e3e0d08cc7ca000c3dc35205055

Samadhan Navale

#माझी कविता

#माझी कविता

104 Views

bbc3fe0bf5a5a12322fb9bc66a27d411

Mayur Koli

माझी कविता

माझी कविता

760 Views

90504542efc90b91d671af4c7cbb4ddb

Monu marathe

का रे देवा तू रागवलाय असा ।
का संकट पदरी पडत आहे ।।
दोषी असंख्य जरी असले इथे ।
खरा भक्त ही तुझा रडत आहे ।।
चाललाय खेळ हा विचित्र असा ।
जणू सुखाच्या प्रकाशाला अंधार गिळत आहे ।।
प्रसंग ओढवलाय बघ गरिबीने कसा ।
कुठे अन्नाचा ढीग हा कुजला 
कुठे प्यायला पाणी ही नाही मिळत आहे।।

(  लेखक - मोनु मराठे) माझी कविता

माझी कविता

3 Love

9e71e2d7317c3a190c822ba983be9416

लेखणी _देखणी (विपुल तांबे)

ओळखीचा पण तितकाच अनोळखी कोपरा..
कोरलेले शब्द न शब्द व्यक्त होऊ पाहतात कायम पण धजावनार मन तस होऊ देत नाही...

11वी पासून सुरू झालेला प्रवास ते तू बदललेल्या फोन नंबर पर्यंत सर्व साठून राहिलय मनात.. व्यक्त व्हायचय पण धजावनार मन तस होऊ देत नाही..

तुझं अनोळखी पाहणं त्रास देत या जीवाला. वाटत विचारावा जाब तुला पण धजावनार मन तस होऊ देत नाही..

दिसतेस वर्षातून एकदा, तुझ ते सुंदर रूप साठवायच असतं. त्या क्षणाला थांबवायच असत पण धजावनार मन तस होऊ देत नाही..

तुझे मित्र आजही चिडवतात मला तूझ माझं न होणं हे आठवून देत असतात त्याना थांबवायच असतं पण धजावणार मन तसं होऊ देत नाही..

आजही चातकासारखी वाट बघतोय तुझी विसरून सगळं प्रेमाने बोलशील तू नाही येणार असं विचार करण्याला थांबवायच असतं पण धजावणार मन तसं होऊ देत नाही..

दर दोन दिवसानी तूझं fb पाहणारा मी अचानक खांद्यावर हात ठेऊन उभा असलेल्या माणसाकडे पाहतो त्याला विचारायचं असतं बाबा कोण आहेस तू पण धजावणार मन तसं होऊ देत नाही..

तूझं माझ्या नशिबात नसणं हे मी केव्हाच स्वीकारलं आहे आणि ते हृदयाला पटवून द्यायचं असतं पण धजावणार मन तसं होऊ देत नाही... माझी कविता

माझी कविता #poem

2 Love

9da13996a11cf1fbe32163d04f04c008

Sukanyaa Sonne Mote

माझी कविता..

माझी कविता..

40 Views

8b22d6c86806c56f8fc60137301d38ad

SAGAR bhagat kund khurd

पहिल्याच भेटीत झालेले ते प्रेम,पण संपले सर्व काही आता!कळी खुलण्या अगोदर प्रेमाची,तोडुन गेली ती जाता जाता माझी कविता

माझी कविता

4 Love

loader
Home
Explore
Events
Notification
Profile