Nojoto: Largest Storytelling Platform

New भिजून गेला वारा lyrics Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about भिजून गेला वारा lyrics from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, भिजून गेला वारा lyrics.

    PopularLatestVideo

Pratik Patil Patu

आला गुलाबी वारा, मला कवी बनवून गेला #yqtaai love #yqdada #Yaden

read more
आला गुलाबी वारा, कवी बनवून गेला!

जेव्हा मला दुःख होतं
तेव्हा तुला आठवतो
तू दिसलीस ना डोळ्यात
मी स्वतःला विसरतो.

जेव्हा मला आनंद होतो
तेव्हा तुझी आठवण काढतो
तू येताच मनात
आनंद द्विगुणित होतो!

जेव्हा मी एकटा असतो
तेव्हा तुझी आठवण येते
मनात एक भयान
पोकळी निर्माण होते!

पोकळी भरण्याचा प्रयत्न करतो
आठवणींचा उद्रेक होतच असतो
मन पागळू लागतं
नयनी पाणी येतं

तूच विश आणि तूच अमृत
तूच विकार आणि तूच उपचार
तूच पेन आणि तुच वही, विसरून जुनेपुराणे
बोल ना गं काही..

तू आलीस आयुष्यात
मग मी प्रियकर बनलो
तू गेलीस म्हणून मग
कवी झालो.

तुझा गुलाबी वारा, मला कवी बनवून गेला! आला गुलाबी वारा, मला कवी बनवून गेला

#yqtaai #love #yqdada #yaden

STREET WRITER

वारा.... #nojotophoto

read more
 वारा....

HANAMANT YADAV (कवीराज)

उनाड वारा... #poem

read more
उनाड वारा...

तु अवखळ पाऊस,
 मी उनाड वारा...
तु खळखळ पाणी,
 मी शांत झरा....
तु हृद्यात घुटमळलेला श्वास,
माझ्या सबंध आयुष्याचा ध्यास,
मी उन्हात तापलेली जमीन,
तु पावसाच्या वर्षावानं 
मातीचा सुटलेला वास...
तुला तुझा पाऊस बरा,
मला वार्यातला पाऊस बरा...
तु अवखळ पाऊस,
मी उनाड वारा...

कवीराज
९०२१०३४९१७. उनाड वारा...

Dr Mangesh Kankonkar

सोसाट्याचा वारा #Music

read more
आला साेसाट्याचा वारा, 
घेऊन पाऊस आणि गारा, 
काेसळतात चिंब धारा... 
आला साेसाट्याचा वारा, 
आसमंत भिजला त्यात सारा... 
लाेंबकळल्या विजेच्या तारा, 
आला साेसाट्याचा वारा, 
त्यात गारपिटीचा मारा, 
शेतीला झाला ताे सहारा... 
आला साेसाट्याचा वारा, 
चढला होता उन्हाने ताे पारा, 
पर्जन्याने पाडला फवारा... 
आला साेसाट्याचा वारा, 
घेऊन पाऊस आणि गारा...

©Mangesh Kankonkar सोसाट्याचा वारा

HANAMANT YADAV (कवीराज)

उनाड वारा..

read more
mute video

Aarya Rathod

निसर्ग आणि वारा

read more
हिरव्या हिरव्या रानात 
        सुगंधिचा वारा पसरतो
        हिरव्या हिरव्या रानात 
        सुगंधिचा वारा पसरतो
        पाखरांच्या किल्लोळात
             माझं मन रमतो...

           थय थय नाचे मोर
           पिसारा, ऊड़उनी 
       मनात मन डोलतय माझं
               नृत्य पाहुनी...

         इंद्रधनुष्य सात रंगात 
          किती छान दिसतो
         इंद्रधनुष्य सात रंगात 
          किती छान दिसतो
       रंगाचा भंडार इंद्रधनुष्यात 
        पाहायला, मला मिळतो...

          _ अरविंद राठोड निसर्ग आणि वारा

Supriya Yewale

वारा गाई गाणे #मराठीविचार

read more
mute video

Sanjay Gurav

mute video

Kunal Salve

पाऊस पडत होता मुसळधार 
वाराही बेभान बेभरोश्याचा होता 
एका छत्रीत दोघेजण घट्ट मिठीत 
आणि त्याला देखावा तो पाहवत नव्हता ! 💑🤗 #पाऊस #वारा #छत्री

vishnu thore

भीम गेला परदेशी #nojotophoto

read more
 भीम गेला परदेशी
loader
Home
Explore
Events
Notification
Profile