Find the Latest Status about संविधानाचे प्रकार किती व कोणते from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, संविधानाचे प्रकार किती व कोणते.
अरविंद शिंगाडे
sandy
आयुष्य पण हे...एक रांगोळीच आहे. ती किती ठिपक्यांची...काढायची हे नियतीच्या हातात असले तरी...तिच्यात कोणते व कसे रंग भरायचे हे आपल्या...हातात
dinesh Rajiram gajbhiye
शोधले त्यांनी आजवर बहाणे किती समजतात ते स्वतःला शहाणे किती जुन्यांना हिणवले जाते रोज का येथे जुने ते सुवर्णक्षण होते सुहाने किती कशाला दोष देता आरशास आता नाहक कोठेही तुमचे सजणे किती व्यवहार हा तुमचा न रुचला मजला कितीदा द्यावे कोणास ऊसणे किती बहाणे किती
Dileep Bhope
घे भिजून एकदाचे नको बाळगू क्षिती, आता पावसाळे तरी असे राहीले किती? ©Dileep Bhope #राहिले किती
i am Voiceofdehati
जिस प्रकार “निशा" में दिशा व दशा का पता नहीं चलता। उसी प्रकार भूख लगने पर पाप या पुण्य का पता नहीं चलता।। जिस प्रकार “#निशा" में दिशा व दशा का पता नहीं चलता। उसी प्रकार #भूखे_व्यक्ति को #सत्कर्म व दुष्कर्म का पता नहीं चलता।। #yqdidi #yqsnatni #