Nojoto: Largest Storytelling Platform

New उशिरासव Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about उशिरासव from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, उशिरासव.

Related Stories

    PopularLatestVideo

yogesh atmaram ambawale

असंच घडत असतं पण उशिरा कळत असतं... #yqtaai #Messege #reply #yqmarathi #प्रेम #मराठीस्टेटस #प्रेमसंदेश काही गोष्टी खूप उशिरा कळतात, जशी आज म

read more
काही गोष्टी खूप उशिरा कळतात,
जशी आज मला एक गोष्ट कळली...🤭
बसल्या बसल्या सहजच,
आज तिने पाठविलेले,सर्व मेसेज मी पाहिले.
पाहता लक्षात आले,
मेसेज तर मी केले,तिने फक्त रिप्लाय दिले.😔🤔 असंच घडत असतं पण उशिरा कळत असतं...
#yqtaai #messege #reply #yqmarathi #प्रेम #मराठीस्टेटस #प्रेमसंदेश 
काही गोष्टी खूप उशिरा कळतात,
जशी आज म

yogesh atmaram ambawale

शुभ रात्री मित्रहो आताचा विषय आहे प्रिय दादा/ताई.. #प्रियदादाताई1 चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai तुमचे नव-नवीन विषय कमेंट करा. लिहीत राह #YourQuoteAndMine

read more
प्रिय YQताई...
आज खूपच उशिरा आली बाई..
राग नको मानू,
पण सर्व मोठ्या भावांजवळ जाऊन,
मग आमच्या जवळ आली..
असो आलीस हेच महत्वाचे,
उशिरा का होईना,
आपली भाऊबीज तर झाली.. शुभ रात्री मित्रहो
आताचा विषय आहे
प्रिय दादा/ताई..
#प्रियदादाताई1
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
तुमचे नव-नवीन विषय कमेंट करा.
लिहीत राह

yogesh atmaram ambawale

तिचा रिप्लाय #withcollabratingYourQuoteAndMine #yqmarathi #yqtaai #मराठीकविता #Collab #तिचा_message #रिप्लाय खूप प्रेम तिच्यावर,तरीही राग य

read more
खूप प्रेम तिच्यावर,तरीही राग येतो,
तिला केलेल्या मेसेज चा रिप्लाय
खूपच उशिरा येतो.
ती ऑनलाइन दाखवते म्हणून मी वाट पाहतो,
काही टाईप करायला घेतलं की last seen दाखवतो. तिचा रिप्लाय
#withcollabratingyourquoteandmine #yqmarathi #yqtaai #मराठीकविता #collab #तिचा_message #रिप्लाय 
खूप प्रेम तिच्यावर,तरीही राग य

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे मलाच का? #मलाचका हा विषय संदीप तांडेल यांचा आहे. चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
खूप सुंदर छान असे quote जेव्हा वाचनात येते,
मलाच का ? उशिरा सुचते,असे नेहमी मनात येते. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
मलाच का?
#मलाचका
हा विषय
संदीप तांडेल यांचा आहे.
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine

yogesh atmaram ambawale

माझ्या लेखक मित्रानों आताचा विषय आहे सतत वाटते... नेहमी मनात काहीतरी सतत वाटत असत कधी बोलायचं राहुन जातं तर कधी लिहायचं हो ना? चला तर मग आता #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #सततवाटते

read more
एकदा नव्हे असे अनेकदा घडले आहे,
खोटे नाही मनातील खरे विचार मांडले आहे.
सतत वाटते...मलाच का उशिरा सुचते,
लिहायचे असते जे मला,ते पहिलेच कुणी लिहिलेले असते. माझ्या लेखक मित्रानों
आताचा विषय आहे
सतत वाटते...
नेहमी मनात काहीतरी सतत वाटत असत कधी बोलायचं राहुन जातं तर कधी लिहायचं हो ना?
चला तर मग आता

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे कर्माचे फळ.. #कर्माचेफळ हा विषय Madhuri P. Warwatkar यांचा आहे. चला तर मग लिहूया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
कर्माचे फळ प्रत्येकाला मिळते..
सदाचाराच्या झाडाला लागलेले थोडे उशिरा मिळते,
पण सत्कार्य करत राहिल्यामुळे गोड मिळते.
ह्याउलट,व्यभिचार,दुराचार नावाच्या काटेरी झाडाझुडपांनाही,हे कर्माचे फळ मिळते 
ते ही लवकरच जे गोड तर नसतेच 
पण मरेपर्यंत विसरता येणार नाही,अशी त्याची चव असते. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

कर्माचे फळ..
#कर्माचेफळ
हा विषय
Madhuri P. Warwatkar यांचा आहे.
चला तर मग लिहूया.
loader
Home
Explore
Events
Notification
Profile