Nojoto: Largest Storytelling Platform

New शाळेचा निरोप घेताना मराठी निबंध Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about शाळेचा निरोप घेताना मराठी निबंध from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, शाळेचा निरोप घेताना मराठी निबंध.

    PopularLatestVideo
8b14b3bba3ce58e884e54f80908c93fe

vaishali

तुझ्या आगमनाने घराला
चैतन्याचे रूप आले
आज तुला निरोप देताना
काळीज माझे जड झाले

यावर्षी निरोप घेऊन
पुढल्यावर्षी लवकर यावे
बाप्पा हे महामारीचे संकट
आता तरी दूर करावे

माणसांच्या मनात तेव्हा
नसावी कुठली भीती
जलोषाने साजरा करू
पुढल्यावर्षी सण हा गणपती निरोप #मराठीलेखणी #मराठी
09e384eac1d4aae23b9343bddbdc0289

yogesh atmaram ambawale

निरोप वेळेवर आल्याचा,निरोप कुठेतरी गेल्याचा.
निरोप योग्य ठिकाणी पोहोचल्याचा,निरोप कुठेतरी थांबल्याचा.
निरोप होकाराचा निरोप नकाराचा.
निरोप शेवटच्या क्षणाचा,निरोप पहिल्या प्रेमाचा.
निरोप आनंदी क्षणांचा निरोप दुःखद घटनेचा. शुभ संध्या मित्रहो
कसे आहात?
आताचा विषय आहे
निरोप..
#निरोप1 
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes  पेज ला भेट द्या.

शुभ संध्या मित्रहो कसे आहात? आताचा विषय आहे निरोप.. #निरोप1 चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. #YourQuoteAndMine

0 Love

09e384eac1d4aae23b9343bddbdc0289

yogesh atmaram ambawale

कविता कधी सुचते ??
कधी म्हणजे कधी ही सुचते...
उठताना,बसताना,खाताना,पिताना,
कुठे जाताना,कुठून येताना.
कुणाशी बोलताना,कुणाला पाहताना,
वाचताना,ऐकताना,yq ताई चा विषय येताना. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
कविता कधी सुचते?...

#कविताकधीसुचते
हा विषय मो ज मुठाळ यांचा आहे.
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे कविता कधी सुचते?... #कविताकधीसुचते हा विषय मो ज मुठाळ यांचा आहे. चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

0 Love

b14263a9da74decc380e9058a4b7a3f4

Ganesh B. Ijagaj

माय मराठी! - संजीवनी मराठे 

#krishna_flute

माय मराठी! - संजीवनी मराठे #krishna_flute

48 Views

ad55e39d62f921bb1db9afc1ace11f4f

balaji boinwad

राज्यसभा

व्यंक्या चार दिवसांचे चरित्र तुझे!

लई भारी स्वतःला समझु नको!!

असलास जरी अध्यक्ष राज्यसभेत!

फुशारक्या उगाच लई मारू नको!!


अस्मिता हाय आमुचा तो नारा!

नाही तुझ्या बापाची झागिरी!!

मुचकाड फोडीन तुझ मीच!

आणखी दाखवाय बघल की दादागिरी!!

@@एक मराठी माणूस@@ व्यंकय्या नायडुस उत्तर देताना एक मराठी माणूस

#cousinsday

व्यंकय्या नायडुस उत्तर देताना एक मराठी माणूस #cousinsday

4 Love

97ef585d6d5b26137072765a3cdce26b

Vinod Umratkar

निरोप

निरोप

2,716 Views

7f9d41a0f98d795d14327ef4da587d32

Dhanashree Kale

निरोप

निरोप #poem

55 Views

ffd36759959c762fa0a49cf417ee46b7

Vijay Bhingardive

निरोप

निरोप

81 Views

70bafc7d96eade7de29c409a40e93794

kalyani Pawar.

निरोप

निरोप

42 Views

e09437f03d57fb535cc7355a2ee01cd1

Vishal Chavan

निरोप...

तुज निरोप देण्यासाठी, किनार्‍यावर आलो मी..
तुला निरोप दिला, पण किनार्‍याचाच झालो मी...

किनार्‍याशी बोलत बसलो, मिटलेल मन खोलत बसलो..
अरे.. निरोप देताना तुटलो होतो, पण मी मुद्दामच हसलो...

माझा जीव तुझ्या ताब्यात दिलाय, त्याला सकुशल परत आण..
ती म्हणजे माझं सर्वस्व आहे, एवढ एक सत्य तू जाण...

किती प्रवासी या मातीतून गेले, किती तिकडेच हरवून बसले..
ज्यांनी कुणी निरोप दिला, ते किती लोक आजवर फसले..

पण मी हा किनारा सोडणार नाही, इथून पाय काढणार नाही..
माझे डोळे सताड उघडे ठेवीन, पापण्यांची चादर ओढणार नाही...

माझा प्रवासी मला परत आणून दे, मी तुला माझा सखा म्हणेन..
तुझी खूप गीते लिहीन मी, माझ्या श्वासांतून तुला गुणगुणेन..


Vishaal/Aadinaath
2-07-21










.

©Vishal Chavan #निरोप
97ef585d6d5b26137072765a3cdce26b

Vinod Umratkar

*निरोप*

*निरोपाचा क्षण जरी* |
*नको डोळ्यात पाणी* |
*लढूनी सीमेवर शत्रूशी* |
*प्रिये येईल मी परतुनी* || निरोप

निरोप

3 Love

a7f2239d361ca8b4c92cfee3ea404f58

कवी - के. गणेश

Happy New Year गेलेले क्षण काही
नकळत घडवून गेले,
सुख दुःखाच्या वाटेवर,
खूप सारे शिकवून गेले..

निरोप तरी देऊ कसा,
खूप काही आठवून गेले,
मज कंठ दाटून आला
 ते क्षण मज रडवून गेले.. निरोप

निरोप

27 Love

9bf597db534c970bbd60c4bb9c6e8254

Sumedha Deshpande

निरोप घेताना तुझा
डोळे अश्रूंनी भरलेले,
संवाद अबोल झालेले पण, 
मन माञ मनापर्यंत पोहचलेले.

+सुमेधा... निरोप

निरोप

12 Love

762a985e7150592bec17efb5a71560c3

Vinay Sonawane

जात धर्म गोत्र सूत्र आणि मातृत्व - मराठी
बोली चाली रीती परंपरा आणि सत्व - मराठी
काळीज काया प्रेम माया आणि ममत्व - मराठी 
अक्षर जाण , स्वाभिमान ,जीवनाचे तत्व - मराठी 
जेव्हा केव्हा कोणी उच्चारला लिहिला त्या पहिल्या शब्दाच्या दिनाचे महत्व - मराठी

©Vinay Sonawane मराठी भाषेचा दिन 
#मराठीप्रेम #मराठीकविता #मराठीविचार #भाषा
50cee914a4fd201d22506ea4d37eb37b

Vrishali G

निरोप

निरोप

8,280 Views

56cb3861c780982e73602e9508dba797

Archana Deshpande-Pol

आता विसाव्याचे क्षण..
माझ्या मनात रेखले..

तुझ्या सोबतीचे क्षण..
मनी गोंदून घेतले..

माझ्या पालखीचे भोई..
मला दारात भेटले..

मन झाले जडशीळ..
पाणी डोळ्यात दाटले..

किती ऋतुंचे सोहळे..
सारे मनात दाटले..

किती सुगंधाचे क्षण..
खोल अंतरी साठले..

भाळी रेखीली पिंजर..
ल्याले सौभाग्याचा साज..

अवघा रंग एक झाला..
मनी विरहाची गाज..

अवघे शांतवावे सल..
शांत विसावावे मन..

मनामनात उरावी..
माझ्या अस्तित्वाची खूण..

©अर्चू.. #निरोप
ffd36759959c762fa0a49cf417ee46b7

Vijay Bhingardive

निरोप

निरोप

97 Views

032919d3a86f79fea22e6a3e027b37d4

Shubhangi Sutar

शेवटाचा श्र्वास हा तुझ्या
कुशीत घ्यायच आहे
हा हात हातात असला पाहिजे
हे डोळे फक्त तुझ्याच कडे
रोखून ठेवायचे आहेत
आणि तू पणं माझ्याकडचं बघ...
तेव्हा मला काही म्हणायचं नाही हां
किती बघत आहे बास कर की
माझी शेवटची कविता 
देखील तुझ्याचसाठी असेल.
माझा हा शेवटचा श्र्वास देखील
तुझं नावं घेण्यासाठीच धडपडतील
शेवटी या देहाच्या राखेला देखील
तुझाच स्पर्श असू दे तेवढीच
ती आग शांत होईल.
तुझ्या स्पर्शाने ती पुन्हा 
एकदा शहारेल पणं
हात मात्र एकदमच सोडू नको हा
हळू हळू नकळतचं सोड
म्हणजे हा निरोप जड होणार नाही
सख्या अश्रु ढाळत बसू नकोस
मला तुझी कमजोरी न बनवता
शक्ती ताकद भक्ती बनव आणि 
हा प्रवास संपला की लवकर ये
मी तुझ्या वाटेकडे 
डोळे लावून बसणार आहे 
हे मात्र विसरू नकोस हां
चल जाते आता....

©Shubhangi Sutar #निरोप
3e9ffd0095bf620944bc2dd012bed395

Dileep Bhope

एक थांबला संवाद काठावर 
विझल्या फुलांचे सुकले ताटवे
बोलायचे तेव्हा उरले न काही
ओघळली चार दोन आसवे ! 
२१४२३

©Dileep Bhope
  #निरोप
cfc579569a3bc623bd42d28d9dcbd621

Kaviraj

माझा निरोप 
#kavita #kaviraj #kavi #निरोप
4a44597914c4bd40108addbe365a9749

somnath gawade

शालेय जीवनात
"मी मुख्यमंत्री झालो तर"..
हा निबंध नसता तर
आज हा सत्तासंघर्ष
उद्भवलाच नसता. #निबंध
7f81bc0f552cbe33159bae4d949c0b8e

YOGESH SINGH

निबंध

निबंध #कविता

68 Views

2e242b78fd2dd041a6b5cecd865f355a

Priya Tambde

#2YearsOfNojoto कोणी आलं होतं रडत तर कोणी आलं हसत
सगळेच आलो होतो शिकायला ...!!
हीच ती शाळा जिथून सुरुवात केली 
आपण आपलं आयुष्य जगायला.........!!!!

पहिली ते सातवी पर्यंत आहे 
आपली मराठी शाळा....!!
लावलाय लळा तिने जशी 
माऊली लावते आपल्या बाळा. ......!!!

मुलांचं न मुलींचं कधीच
नाही एकमेकांशी पटलं....!!
चिडवाचिडवी न भांडण ह्याशिवाय 
दुसरं कोणालाच नाही काही सुचलं........!!

नाही कोणताही इथे 
भेदभाव न जातपात...!!
आदर्श विद्यार्थी घडवण्यासाठी
मिळते इथे गुरूंची साथ........!!
       Insta@priyatambde

मराठी शाळेचे संपत चाललंय अस्तित्व
याचीच वाटतेय मोठी खंत ..!!
आता सतत भीती वाटतेय 
माझी मराठी शाळा होणार नाही ना बंद......!!

प्रिया तांबडे माझी मराठी शाळा 😘😘

माझी मराठी शाळा 😘😘 #poem #2YearsOfNojoto

11 Love

7d2802516d60351442f2db0efc27ff39

shraddha balkrushna khedkar

मराठी मध्ये कविता करताना प्रश्न पडे हजार ..                                   त्या ओळीला साकारून तशी शब्द होईल का तयार...                  मायबोली माझी तरही अवघड जाईल....                                      मराठी मध्ये कविता करताना प्रश्न पडे हजार..                               कठीण अभंग ,कठीण वेद, कठीण त्यांचे शब्द रचना..         ‌    काना ,मात्रा, वेलांटी मला जणु गाणितांचे समीकरण वाटे..            मराठीचे शब्द जणु समुद्र इतके विशाल लागे..                               कविता मध्ये त्यांची रचना  करताना जणु काही मला कोड वाटे...      मराठी मध्ये कविता करताना प्रश्न पडे हजार मराठी मध्ये कविता करताना प्रश्न पडे हजार???

मराठी मध्ये कविता करताना प्रश्न पडे हजार???

10 Love

d35efacdd28740314b4a469c8dbfd714

Priya Tambde

तू जवळ असताना न नसताना ....

तू जवळ असताना न नसताना ....

244 Views

2da606af7cf8051596dcba08861a284c

Archana Jadhav

निरोप😊

निरोप😊

42 Views

50cf6f45803841d9f1ac4033f2dfd95b

Rupali Jadhav

#निरोप
#mohabbatein
5e6a630f3def878780b950431933ddad

Telang Ashok

बाप्पाचा घेता 
घेताना निरोप
डोळे झाले हो 
जड आपोआप बापाचा निरोप

बापाचा निरोप

3 Love

loader
Home
Explore
Events
Notification
Profile