Nojoto: Largest Storytelling Platform

New जन्मावर या जन्मावर Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about जन्मावर या जन्मावर from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, जन्मावर या जन्मावर.

Related Stories

    PopularLatestVideo

Poonam Pawar

या जन्मावर शतदा प्रेम करावे #Happiness #मराठीविचार

read more
या जन्मावर शतदा प्रेम करावे

©Poonam Pawar या जन्मावर शतदा प्रेम करावे

#Happiness

SURAJ SubhashJADHAV

या जन्माला फुटे न भाषा #poem

read more
mute video

कवी - के. गणेश

ऋणानबंध जन्माचे..

read more
चेहरे पाहून माणसातले
माणसं कळत नाहीत..
अन् जन्माचे ऋणानुबंध
सहज जुळत नाहीत..!

           @kganesh ऋणानबंध जन्माचे..

डॉ.शशिकान्त शुक्ल

नेमावर

read more
 नेमावर

Bhimrao Tambe

#message जन्माची पायपीट.

read more
ज|न्मा|ची| पा|य|पी|ट

बोथट लेखणी नि 
मुके झाले कवी

मुक्त करा शब्दांना
 वाट दावा नवी

आता तुम्हीच चेतवा ,
साऱ्या दिशा दाही

देश माझा लढवय्या राहिलाच नाही

                --------    भिमराव तांबे #message जन्माची पायपीट.

nitsmit penshanwar

जन्माची गाठ #VickyKatrinaWedding #मराठीप्रेम

read more
जन्माची गाठ सख्या... 


सात देतांना अशी दे माझा शेवट ही तुझ्याच कुशीत होईल
हात देतांना हात असा दे सात जन्म हातात राहील
तु वचन देतांना आणी मी घेतांना अस दे 
तुझ्या प्रत्येक वचनात मी वचनबंध होईल
संसाराची वाट चलतांना पाऊल अस टाक 
तुझ्या पाऊलावर मी पाऊल देईल
नाते गुंफतांना अशी माळ गुंफ 
त्या माळेत माझा स्पर्श होईल
हसतांना हस, रडतांना रड 
त्या हसण्या रडण्यात माझी तुला सात होईल 
तुझ प्रत्येक सुखः दुखः माझ्या पदरात घेईल
आयुष्याच्या वळण वाटेवर माझा हात तुझ्याच हातात राहील
जन्माची गाठ सख्या..... 

(स्मितनित)

©nitukolhe जन्माची गाठ 

#VickyKatrinaWedding
loader
Home
Explore
Events
Notification
Profile