Nojoto: Largest Storytelling Platform

New मनासारखे सारे काही जीवनात Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about मनासारखे सारे काही जीवनात from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मनासारखे सारे काही जीवनात.

    PopularLatestVideo

कविता आणि बरंच काही

सगळेच काही मनासारखे घडत नाही ✍️ #nojotophoto

read more
 सगळेच काही मनासारखे घडत नाही ✍️

RJ कैलास नाईक

 #मनासारखे

कवी - के. गणेश

जगणे मनासारखे..

read more
कर्तव्यापासून भावनांची
कधीतरी फारकत असावी,
अन् मनासारखं जगायला
स्वतःचीही हरकत नसावी.!

                   @kganesh जगणे मनासारखे..

Prasaad Shendage

होता होता,
राहूनी जाते,
मनासारखे काही....
होईल कधीतरी मनासारखे,
पण जगासारखे नाही....!!

प्रसाद शेंडगे.✍️

©Prasaad Shendage #मनासारखे#सुचलेल्याओळी.#प्रसाद शेंडगे..✍️#

RJ कैलास नाईक

मनासारखे काहीच घडत नाही Video #Nojotovoice #nojotovideo

read more
mute video

प्रितफुल (प्रित)

#मनासारखे अत्रंगी रे...!!! Kavita Pudale #मराठीशायरी

read more
mute video

NARAYAN NALAWADE

अनमोल जीवनात

read more
अनमोल जीवनात,
साथ तुझी हवी आहे,
सोबतीला अखेर पर्यंत
हाथ तुझा हवा आहे,
आली गेली कितीही
संकटे तरीही,
न डगमगणारा
विश्वास फक्त तुझा हवा आहे…

 #NojotoQuote अनमोल जीवनात

Vin's Bansode

#काही काही आयुष्य #poem

read more
भुरकट झाले आयुष्य असेच काही
शब्दात मांडले मी असेच काही
असे लिहलेले मी थोडे काही
आणि उरले क्वचित काही काही #काही काही आयुष्य

Akshay Tayde.

प्रेम तुझे जीवनात माझ्या #poem

read more
2 Years of Nojoto नको मज सिद्धी नको मज रिद्धी
नको मज शक्ती नको मज मुक्ती
देशील तर प्रेम देरे 
प्रेम तुझे जीवनात हीच माझी भक्ती. प्रेम तुझे जीवनात माझ्या

Archana Deshpande-Pol

#काही तुझे काही माझे..

read more
काही माझे काही तुझे
क्षण वेचलेले ओले..
किती फुलले सुकले.
किती मनात मिटले.

तुझ्या मधाळ मीठीत
मोहरले मन धुंद
किती आठवावे गंध..
खुणा राहिल्या अभंग.

चंद्र व्याकुळला आता..
झुले नभाच्या कुशीत..
कसे आवरावे घन..
क्षण ओलावले आत.

आत धुमारे धुमारे..
मन असे बावरले..
माझ्या अबोल झाडाला..
लगडली लक्ष फुले.

फुले गंधाळ गंधाळ..
किती वेचावी ओटीत..
अंगणात, परसात..
बहर रूळतो मनात..

©अर्चू.. #काही तुझे काही माझे..
loader
Home
Explore
Events
Notification
Profile