Nojoto: Largest Storytelling Platform

New स्री समानार्थी शब्द Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about स्री समानार्थी शब्द from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, स्री समानार्थी शब्द.

Related Stories

    PopularLatestVideo

Samadhan Navale

 #स्री

Thagaria Entertainment

मैं स्त्री हूँ मुझे स्री रहने दें, 
ऐ मर्द मैं माँ हूँ मुझे माँ होने का दर्द सहने दे,
यूँ ना नोच मुझे, समझ के मांस ऐ गिद, 
मुझे गन्दी सोच का दर्द सहने दे, 

मैं स्री हूँ मुझे स्री रहने दे, 
आँखे भर आई मेरी तुझे देख कर, 
मुझे अब तो कुछ कहने दे, 
मन चंचल तन कोमल,
तेरी बातों के जख्म कुछ तो रहने दे, 
  
मैं स्री हूँ मुझे स्री रहने दें..!
                    To be Continu...
-Thagaria entertainment #स्री

Samadhan Navale

#स्री

read more
स्री 
आयुष्यच असतं जणू तिचं,कसरतच तारेवरची 
कर्मानं ठरली ‘ती’खरी,लक्ष्मी या धरणीची || धृ ||
आहे निराळे दु:ख तिचे,निराळ्याच यातना 
दु:ख पहाडाएवढे तरीही,वाचा का फुटेना ?
आयुष्यभर तरी कुणाला वाटलंय घ्यावं ऐकुन 
‘आवाज’दाबण्याचा विचारच फक्त,
येतो पुरुषी समाजातून...
बांधली सप्तपदीसोबत,गुलाम ‘ही’साऱ्या जन्माची || १ ||
त्यागाचे तिच्या कुणाला नाही कसे सोयरसुतक 
अहंकाराच्या चौकटीत झाल्या,भावना माणसाच्या मिथ्य 
सांभाळण्या कुटुंबास तिने,केलाच हो त्याग मोठा 
सुखांसाठी आपल्यांच्या,केला जीवाचा आटापिटा 
प्रेम दिलं ,दिले संस्कार ,’सर्वस्व’ही दिलं 
गणना तरीही राहिली तिची ,फक्त गुलामातच 
काय संपणार नाही कधी,दुर्दश्या हि जन्माची? || २ ||
इने घडविले राष्ट्र,संसार इने घडविला 
बाबासाहेबाची आई ही,जन्म दिला शिवाजीला 
श्रीविष्णूची प्राणप्रिया हि,महेशाची रणचंडीका 
विध्वंसिले जिने जगती,दुष्ट,पापी,नराधमा,
कल्याणासाठीच तिने जन्म दिला ‘या’जगाला 
उठतील बाहू लढण्या तिचे,तत्पूर्वी जागे व्हा रे... !
बनण्याआधी ज्वालामुखी,आग ही विझवा रे...!
प्रेमस्पर्शे होईल सुखी,लेकुरे सुखी आईची
आयुष्यच असतं जणू तिचं ,कसरतच तारेवरची || ३ || #स्री

Samadhan Navale

#स्री

read more
mute video

surajkumaregoswami

ओठांत  एक 
 पोटात  एक 
 वारस  फक्त 
 घराचा लेक
 

पित्याचे घर  नव-याचे घर दोन्ही घर  
तिचे घर नसते फक्त 
     तिच्या 
     नावावर

©surajkumaregoswami #स्री

Seema Mahajan

स्त्री शरीर मात्र नहीं है वह एक चेतना है जरूरत है उस चेतना को समझने की

©Seema Mahajan #स्री

Agarwal'sArtical

तुम अतुलनीय हों ! #स्री#माँ#स्री #विचार

read more
mute video

Akshata Bilguche

स्री अन् पुरूष

read more
mute video

surajkumaregoswami

स्री रंग चारोळी .. #Navraatra #मराठीविचार

read more
स्री रंग चारोळी १

तू दोन्ही घरची पणती 
तू  संगळ्याच रंगात रंगती 
 पण संगळे सांभळताना  तु 
 कुठे करतेस   गंमती जमती 

.....

©surajkumaregoswami स्री रंग चारोळी ..

#Navraatra

Jyoti Kumari

स्री की कहानी।। #MajesticWords

read more
mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile