Nojoto: Largest Storytelling Platform

New ताकद समानार्थी शब्द मराठी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about ताकद समानार्थी शब्द मराठी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, ताकद समानार्थी शब्द मराठी.

Related Stories

    PopularLatestVideo

Kunal Salve

शब्द बोलून दाखवले पाहिजेत 
म्हणूनच ती बोलून गेली मला शेवटचं 
तुझ्यासाठी मी ऊन,वारा,पाऊस असेल 😶 ! #शब्द #अस्तित्व1 
#मराठी

balaji boinwad

मराठी राजभाषा दिवस दोन शब्द मराठी भाषेविषयी

read more
भाषा 

देह हाची मार्ग! कार्य सिद्धीचे!!
हत्यार बुद्धीचे! या जीवनी!!
भाषा ही पद्धती! वैचारिक वैकुंठाचा!!
ज्ञाती अज्ञात व्रण! ब्रम्हांडाचे!!

©अवधूत बालाजी मराठी राजभाषा दिवस
दोन शब्द मराठी भाषेविषयी

शब्दांचेअवजार

#Language_of_tears ताकद

read more
आपने कभी हमको समझनेक ताकद दी हैं,
थोड़े वक़्त के लिये आपने कभी हमारे हौसलोंसे बात की हैं #Language_of_tears ताकद

Pranali Wankhade

अपेक्षांचे भार स्वतःचे स्वतः 
उचलावे...
इतरांकडून अपेक्षा करून ते भंग कशाला करावे...

©Pranali Wankhade #शब्द #maharashtra 
#मराठी #marthiqoutes 
#sunrays

Kunal Salve

तु अशी जवळी रहा
जिवलगा होऊनि मला पाहा
फुलपाखरू होईल मी,
तु साजणा प्रेमाचं
सुगंधित फुल राहा  !  #मराठी 
#जिवलगा 
#शब्द 
#प्रेम 
#फुलपाखरू

कवी - के. गणेश

पेनाची ताकद..

read more
चार ओळी अशा लिहा
की वाचणारा नोंद घेईल..
तुमच्या पेनाच्या टोकावर
ही व्यवस्था बदलून जाईल.! पेनाची ताकद..

कवी - के. गणेश

शब्दातली ताकद

read more
तुमच्या शब्दातली ताकद
जेंव्हा गरिबांचा आवाज होईल,
तेव्हा साहित्यातून नव्याने
माणुसकी जन्म घेईल.! शब्दातली ताकद

Vinod Umratkar

एकलाच असताना मी
माझे मला करमेना ।
शब्द येऊन बोलले तेव्हा
काळजी नको, में हूं ना । #शब्द #मराठी#मराठीनोजोटो
#नोजोटो #marathi #nojotomarathi

Kunal Salve

प्रेम माझं तुझ्यावर असं
ना शब्दात मांडता येईना 
जीव तर माझा आहे पण 
श्वास तुझ्या शिवाय तो घेईना 

माझी पहाट तू 
पहाटेचा मोहणारा गारवा 
तुझ्यात शोधावे मी ऋतू सारे
तुला पाहता शब्द माझे बिखरणारे

तुझ्यात गुंतता माझं कळेना
कसा तुझ्यात विणला जातो 
गुंता प्रेमाचा आपल्या
गाठ आपली घट्ट करू पाहतो

मन माझं बालिश होऊन बसतं
तुझ्या हट्टापाई कुठं ना रमतं
आवडू लागलंय सारं हे जग आता 
हरवलेलं मन शोधतं तुझ्यात वाटा 
 #असच #प्रेम 
#शब्द #कवीता 
#मराठी 
#yqmarathi

शिवशितल

प्रेमाची ताकद #drowning #मराठीविचार

read more
खूप दिवसांनी आज लिहाव वाटल जीवंत आहे हे सांगाव वाटलं निघालो होतो स्वर्गाच्या रस्तानी आपल्या माणसाच्या प्रेमाणी यमाला ही सोडून द्याव लागल.

©शिवाJI द Boss प्रेमाची ताकद 

#drowning
loader
Home
Explore
Events
Notification
Profile