Nojoto: Largest Storytelling Platform

New अनाडी हिंदी चित्रपट Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about अनाडी हिंदी चित्रपट from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, अनाडी हिंदी चित्रपट.

Related Stories

    PopularLatestVideo

....

हिंदी चित्रपट सृष्टीतील # #जानकारी

read more
mute video

Nilam Agarwalla

mute video

मुरखनादान

अनाडी R.J...! #शायरी

read more
अनाडी..R.J..✍

©Rahul R.J..!♥️ अनाडी R.J...!

nitsmit penshanwar

चित्रपट #alone #विचार

read more
आयुष्याच्या चित्रपटात

लेखक ही तुम्हीच असता 
          निर्माता ही तुम्हीच असता
                     रचेता ही तुम्हीच असता
                                       आणी कलाकार ही तुम्हीच असता
                                   भुमिकाही तुमचीच असते

फक्त ठरवायच असते भुमीका कोणती
कशी, केव्हा आणी कोणासोबत साकार करायची
हे जमल तर चित्रपट उत्तम रित्या सादर करता येतो

©nitu Kolhe चित्रपट

#alone

anamika

मैं धारावाहिक सा किश्तों में प्यार करता हूँ
तुम चित्रपट सी कुछ घण्टे में परे कर देती हो #धारावाहिक #चित्रपट #nojotohindi

Ajitkumar dorge

अजितकुमार (कवी .चित्रपट गीतकार )

read more
मनातले भाव नकळत उतरले कागदावरी 
दोष हा अबोलतेचा आला रे नयनावरी अजितकुमार (कवी .चित्रपट गीतकार )

Ajitkumar dorge

अजितकुमार (कवी चित्रपट गीतकार )

read more
मनवेडे 

स्वरसाज अंतरी वाजते . मनवेडे का लाजते 
साद तुझी ऐकुण साजणा. प्रीत मनी झनकारते !!ध्रु !!

आसुसलेल्या हया मनाला तुझा कटाक्ष सुखावतो 
गोड गोजिरा सुरेख मुखडा हया जीवाला भावतो 
अदा नशीली पाहूनी बेभानता ही वाढते 
साद तुझी ऐकुणी साजणा........!!1!! अजितकुमार (कवी चित्रपट गीतकार )

Ajitkumar dorge

अजितकुमार कवी चित्रपट गीतकार

read more
राम राम सदा मुखी नाम ना मनी राहिला राम 
मतलबी हया जगात झाला देव माझा बदनाम !!

मी पुजलेला मी भजलेला दगडाचा देव होता 
त्या दगडाचा मातीमोलाचा दुनियेचा भाव होता
भावनांची राखरांगोळी जगी चाललिया खुलेआम
मतलबी ह्या जगात झाला देव माझा बदनाम !!1!!

तेहतीस कोटी देवांची झाली नावे रूपे अनेक 
दुनियेला हया का समजेना सबका मालिक एक 
दुभंगुणी विभागुण गेला रहिम अल्ला घनश्याम 
मतलबी ह्या जगात झाला देव माझा बदनाम !!2!! अजितकुमार कवी चित्रपट गीतकार

Ajitkumar dorge

अजितकुमार ( कवी चित्रपट गीतकार

read more
सांजवेळी तुझ्या साजणी 
छळतात ग साऱ्या आठवणी
होतात माझ्या लेखणी लेखणी 
मनमोहिनी ग तु माझी मनमोहिनी अजितकुमार ( कवी चित्रपट गीतकार

Ajitkumar dorge

अजितकुमार (कवी चित्रपट गीतकार )

read more
विसर सखे मला आणि माझ्या प्रेमाला 
ओळखले मी आहे तुला 
जा विसरूनी कायमची मला 

प्रेम करने हा तुझा ग एक खेळ होता 
गोष्टी प्रीतीच्या फावला वेळ होता 
बरबादीच्या वाटेवर सोडले एकट्याला 
ओळखलें मी आहे तुला 
जा विसरूनी कायमची मला 





दगाबाज साजने (अल्बम मराठी ) अजितकुमार (कवी चित्रपट गीतकार )
loader
Home
Explore
Events
Notification
Profile