Find the Latest Status about म्हातारा पाऊस from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, म्हातारा पाऊस.
राज श्री
अशी एक म्हातारी पडीक तिची झोपडी झोपडीत चार भांडी दोन साड्यांची गाठोडी पदरात नव्हते मुलं ऊबेला मातीची चुल मुसळधार तो पाऊस आला झोपडी वाहे घळाघळा झोपडीभर भांडी मांडली म्हातारी जाऊन कोपऱ्यात बसली छताकडे एकटक बघतच राहिली तरी ना पावसाची सर ती थांबली अंगावर पांघरली फाटकी गोधडी कप्प्याकप्प्यांनी शिवलेली भोकाभोकांनी सजलेली पावसाचा तो पूर भारी गेला सोबत घेऊन झोपडीत आन् म्हातारी एक म्हातारी
Sainath Ghadi
*सुंदर चेहरा म्हातारा होतो, बलाढ्य शरीर सुद्धा एक दिवस गळून पडतं, पद सुद्धा एक दिवस निघून जातं परंतु एक चांगला माणूस नेहमी चांगलाच राहतो.* *🙏🏻🌹🌹🙏🏻* *💐आनंदी रहा सुरक्षित रहा💐* ©Sainath Ghadi *सुंदर चेहरा म्हातारा होतो, #qoutes #viral
pooja d
म्हातारपण आलं मला यात माझा काय गुन्हा ।। याच विचाराने, माय रडते मी पुन्हा पुन्हा ।। #म्हातारी #गुन्हा #चारोळी #दुःख
vikas agrawal
#RajasthanDiwas 30 मार्च 1949, से लेकर आज, 30 मार्च 2021, को मनाया जा रहा है, राजस्थान दिवस, राजस्थान के 4 बड़े शहर, जयपुर, जोधपुर, उदयपुर, जैसलमेर, का राजस्थान में मिलने की खुशी में ही, यह राजस्थान पर्व मनाया जाता है।। ©vikash Agarwal म्हारा राजस्थान। #RajasthanDiwas