Nojoto: Largest Storytelling Platform

New मराठी चावट गोष्टी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about मराठी चावट गोष्टी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मराठी चावट गोष्टी.

    PopularLatestVideo

Suyash Ananda Gulig

किती ही कसा ही  
विचार करुन पाहिला तरी एक 
" का? " 
काँंन्सटंट राहतो,
आपण त्याच गोष्टींना का सिरीयसली घेतो 
ज्या गोष्टी आयुष्यात परमनंट नसतात,
कि त्याच गोष्टीं आयुष्यात परमनंट का नसतात 
ज्यांना आपण सिरीयसली घेतो.-सुयश;

©Suyash Ananda Gulig #का #सिरीयस #विचार #गोष्टी #मराठीलेखणी  #म #मराठी

ko. jjj

चावट जोक्स #मराठीकामुक

read more
mute video

ko. jjj

चावट जोक्स #hands #मराठीकामुक

read more
बस मध्ये एक सुंदर बाई प्रवास करत होती एक मुलगा गाडीत चडला त्याने समोर बागितल
व तो त्या बाई जवळ येऊन म्हणाला ते बगा
काकू तुमची चू..,.दिसते हे ऐकून ती बाई त्याला म्हणाली तुला दिसते तू बग मी रोजच बघते.

©Krushna. jjj चावट जोक्स

#hands

shubham .g. sabale

जीवनातील गोष्टी

read more
mute video

Sonali Kulmate

प्रेमाच्या गोष्टी

read more
@## तू तिथे दूर ##@
*************
तू तिथे दूर मी इथे दूर 
असे किती दिवस चालावे
भेट ही आतुरतेची कधी मी तुला जवळून पाहावे
तू तिथे दूर मी इथे दूर असे किती दिवस चालावे...
बोलताना तुझ्यात मी हरपून जावे
फोनवरचे बोलणे हे कधीच ना सरावे
स्वप्नात होणारी भेटी
प्रत्येक्षात तू मला भेटावे
तू तिथे दूर मी इथे दूर 
असे किती दिवस चालावे..

अंतरे हे दूरचे कधी जवळचे व्हावे
रोज तुला नव्याने आठवावे तरी का हेच दुरावे 
तू तिथे दूर मी इथे दूर 
असे किती दिवस चालावे...

आठवणीची उभळ मला यावी
अन डोळयातून अश्रू तुझ्या गळावे
मी मनात बोलावे  अन तू समजून जावे 
तू तिथे दूर मी इथे दूर 
असे किती दिवस चालावे...
           -सोनाली❤️ प्रेमाच्या गोष्टी

अमोल पाटील

#मराठी कविता #मराठी साहित्य #मी मराठी #माय मराठी #असेच मराठी #जीवन मराठी #nojotophoto

read more
 #मराठी कविता
#मराठी साहित्य
#मी मराठी
#माय मराठी
#असेच मराठी
#जीवन मराठी

Prof.Shivaji Waghmare

तीन गोष्टी ..

read more
जीवनात तीन गोष्टी पासून सावध रहा..१.प्रेम.२.विश्वास.३.वचन..हे कधीच शेवट पर्यत सात देत नाही आणि कुणी टिकवत ही नाही फक्त सर्व खेळ म्हणून खेळतात या सोबत... तीन गोष्टी ..

अमोल पाटील

#मराठी कविता #मराठी साहित्य #वाचन #मराठी संस्कृती #मराठी कवी #मी मराठी #कविता #पल्लवी #poem #माय #हृदयात

read more
मी माझ्याच मुलखात 
नांदतो ऐश्वर्याचा राजा ,
इथे फुलवल्या ऐश्वर्याच्या बागा
इथले रानोमाळ सगणगंन
 पसरत हिरवी द्वाही
आणि 
"मी" पण म्हणत कितीक बुडाले 
इथल्याच जमिनीत ही #मराठी कविता 
#मराठी साहित्य 
#वाचन 
#मराठी संस्कृती 
#मराठी कवी 
#मी मराठी
#कविता
#पल्लवी

Adv Vilas Zole Patil

मनातल्या गोष्टी #HeartfeltMessage

read more
mute video

Shashikant Koli

गोष्टी तुझ्या माझ्यातल्या

read more
mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile