Nojoto: Largest Storytelling Platform

New दरवळ मोहाचा Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about दरवळ मोहाचा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, दरवळ मोहाचा.

Related Stories

    PopularLatestVideo

Jayshree Hatagale

मोगर्‍याचा दरवळ सखे
जेवढा तुझ्या केसात
तेवढाच माझ्या श्वासात
तू जेवढी जवळ माझ्या
तेवढीच माझ्या भासात #मोगरा 
#दरवळ

कवी - के. गणेश

दरवळ सुखाचा

read more
द्वेष, मत्सर आणि ईर्षा
या रोगांना कुरवाळू नका,
सोन्यासारखं आयुष्य हे
भ्रमात दरवळू नका..!

        @kganesh दरवळ सुखाचा

वेदश्री कुलकर्णी

मनाच्या कोपऱ्यातला दरवळ...

read more
mute video

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे दरवळ... #दरवळ१ चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #स्वरचितकाव्य लिहीत राहा. #YourQuoteAndMine

read more
उदास मनाची मरगळ,
दूर करी आठवणींचा दरवळ.. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
दरवळ...
#दरवळ१

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai #स्वरचितकाव्य 
लिहीत राहा. #YourQuoteAndMine

Rahul Ingale Patil

स्वागतास आपल्या सूर्य उगवतो गाणी पाखरांची दरवळ फुलांची. चला वाचवूया वसुंधरा आपली  निरोपास लाभते आरास चांदण्यांची. #कविता #मराठी #चारोळी #मराठीकविता #लेखक  #marathi_charoli #मराठीलेखणी 

read more
चला वाचवूया वसुंधरा आपली

©Rahul Ingale Patil स्वागतास आपल्या सूर्य उगवतो

गाणी पाखरांची दरवळ फुलांची.

चला वाचवूया वसुंधरा आपली 

निरोपास लाभते आरास चांदण्यांची.

vishnu thore

कवडसे इच्छांचे जंतू जिवंत आहेत तोवर मोहाचा रोग लगडून असतो मनाच्या फांदीला आपण तोडू शकत नाही नात्यांचे करवंदी फास #Moon #मराठीकविता

read more
कवडसे

इच्छांचे जंतू 
जिवंत आहेत तोवर
मोहाचा रोग लगडून असतो
मनाच्या फांदीला
आपण तोडू शकत नाही
नात्यांचे करवंदी फास
एका सुखासाठी फक्त
टिकून असते आस
गहिऱ्या श्वासांना हवी असते 
सहवासाची ऊब
म्हणून आपण चोरू शकत नाही
देहाच्या तिजोरीतले
स्पर्शाचे देखणे ऐवज
थोडे पाय मोकळे करत जा
रात्रीच्या सारवलेल्या अंगणात
चंद्राचे कवडसे 
तळपायांना
बिलगून येतील बळेच !
       -विष्णू

©vishnu thore कवडसे

इच्छांचे जंतू 
जिवंत आहेत तोवर
मोहाचा रोग लगडून असतो
मनाच्या फांदीला
आपण तोडू शकत नाही
नात्यांचे करवंदी फास

Dr. Anjali Mulke

..मी जाई.. नाजूक पाकळी असली जरी, दरवळ माझा बोले सर्वकाही.. दिसण्यावर का जातोस माझ्या, असणे माझे तुला समजलेच नाही.. आतित्व मोहक गंधाचाही अस #nojotophoto

read more
 ..मी जाई..

नाजूक पाकळी असली जरी,
दरवळ माझा बोले सर्वकाही..
दिसण्यावर का जातोस माझ्या,
असणे माझे तुला समजलेच नाही..

आतित्व मोहक गंधाचाही अस

yogesh atmaram ambawale

Good Evening Inscriptors 🙏🏻 🖤 #SIpicprompt893 is out for collab by Sublime Inscriptions 🤗 🖤 We invite you to engrave on our beautiful pi #yqbaba #yqdidi #YourQuoteAndMine #sublimeinscriptions #yqsublimeinscriptions #collabwithsublimeinscriptions

read more
सुंदर एक गुलाब
दिला आज एका सुंदर गुलाबाला,
ज्या गुलाबाचा दरवळ
नेहमीच सुगंधीत करतोय माझ्या आयुष्याला. Good Evening Inscriptors 🙏🏻

🖤 #SIpicprompt893 is out 
for collab by Sublime Inscriptions 🤗

🖤 We invite you to engrave on our 
beautiful pi

Sangeeta Kalbhor

#mohabbat प्रेम म्हणतात.. दाखवशील का मला ती रम्य पहाट खुज्या भावनांची जिथे नसेल गर्दी दाट एक श्वास तुझा अन् एक श्वास माझा #शायरी

read more
mute video

_suruchi_

तुला कळणार नही... गंध या माती चा रंगीत पुष्पाची दरवळ सुमधुर तो मकरंद तुला कळणार नाही... सुकोमल परांची मखमल फुला फुलातूनी उडता #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #तुलाकळणारनाही१

read more

गंध या माती चा
रंगीत पुष्पाची दरवळ
सुमधुर तो मकरंद

तुला कळणार नाही...
सुकोमल परांची मखमल
फुला फुलातूनी उडता
दरवळतो कसा स्वछंद

तुला कळणार नाही...
मधु प्रशनाची ती ओढ
क्षणभंगूर जीवनाची
रंगीत सुगंधी तगमग तुला कळणार नही...
गंध या माती चा
रंगीत पुष्पाची दरवळ
सुमधुर तो मकरंद

तुला कळणार नाही...
सुकोमल परांची मखमल
फुला फुलातूनी उडता
loader
Home
Explore
Events
Notification
Profile