Nojoto: Largest Storytelling Platform

New आनंदाची Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about आनंदाची from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, आनंदाची.

Related Stories

    PopularLatestVideo

pooja d

#दिवाळी२०२० #दिवाळीच्याशुभेच्छा #yqtaai #happydiwali2020 सर्व yq परिवाराला व सर्व सदस्यांना माझ्याकडून दिवाळीच्या लाख लाख शुभेच्छा...... ही

read more
दारी लावूनी फुलांचं तोरण,
काढुनी रांगोळी अंगणात,,
सांजवेळी लक्ष्मीचे आगमन
होवो सर्वांच्याच घरात..।।।
शुभ दीपावली 

 #दिवाळी२०२० #दिवाळीच्याशुभेच्छा #yqtaai #happydiwali2020
सर्व yq परिवाराला व सर्व सदस्यांना माझ्याकडून दिवाळीच्या लाख लाख शुभेच्छा...... ही

Vinod Umratkar

#cinemagraph #yqtaai #yqmarathi #umratkar_vinod_for_yqmarathi #yourquote #सगेसोयरे वाय क्यू वरील अनोळखी चेहरे । का वाटे मज सगे सोयरे । त

read more
वाय क्यू वरील
अनोळखी चेहरे ।
का वाटे मज 
सगे सोयरे ।

त्याच्या दुःखात
झालो मी दुःखी ।
त्यांच्या आनंदाची
मला पण खुशी ।

धन्यवाद वाय क्यू
तू मित्र दिले खास ।
काव्य लेखनाने
आम्हची जुळली रास। #cinemagraph #yqtaai #yqmarathi #umratkar_vinod_for_yqmarathi 
#yourquote #सगेसोयरे 
वाय क्यू वरील
अनोळखी चेहरे ।
का वाटे मज 
सगे सोयरे ।

त

sandy

या दिव्यांच्या झगमगाटात... मिठाईचा घमघमाट... फटाक्याची बरसात... रांगोळ्यांची पंगत ... फराळांची रंगत.... आली रे आली दिवाळी आली.. पहील्या अंघ #poem #nojotophoto

read more
 या दिव्यांच्या झगमगाटात...
मिठाईचा घमघमाट...
फटाक्याची बरसात...
रांगोळ्यांची पंगत ...
फराळांची रंगत....

आली रे आली दिवाळी आली..
पहील्या अंघ

yogesh atmaram ambawale

सुप्रभात सुप्रभात मित्र आणि मत्रिणींनो आताचा विषय आहे आयुष्याच्या वळणावर... #वळणावर हा विषय Himani Bagore यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
छान आयुष्य जगत असताना,
आयुष्याच्या वळणावर,
एके ठिकाणी Your Quote चा मंच मिळाला.
खूप छान वाटले तिथे,
आयुष्य जगताना जे राहिले होते जगणे,
ते आनंदी क्षण जगायला मिळाले इथे.
आयुष्याच्या वळणावर अनेक वळण येतात,
काही वळणावर दुःखद वाट असते,
तर काही वळणावर आयुष्यभर पुरेल,
इतक्या आनंदाची सुखद वाट असते. सुप्रभात सुप्रभात
मित्र आणि मत्रिणींनो
आताचा विषय आहे

आयुष्याच्या वळणावर... 
#वळणावर
हा विषय
Himani Bagore यांचा आहे.

sandy

!!भाऊबीज !! ..... धन्य धन्य ती माझी ताई ओवाळणी करील मला आज धन्य धन्य हा कवि मानाची देईल भाऊबीज कवितेचा करुन साज..... .... #poem #nojotophoto

read more
 !!भाऊबीज !!
.....
धन्य धन्य ती माझी ताई
ओवाळणी करील मला आज
धन्य धन्य हा कवि 
मानाची देईल भाऊबीज
कवितेचा करुन साज.....
....

Santosh Jadhav

#मनोमिलन मनोमिलन...! मनाशी जेव्हां होते मनाचे मिलन.. समर्पित भाव एकरूप तनमन...!

read more
मनोमिलन...! 

मनाशी जेव्हां होते मनाचे मिलन..
समर्पित भाव एकरूप तनमन...! 

ओठांची जेव्हां होते देवाणघेवाण..
प्राणात जेव्हां मिसळून जातो प्राण....! 

आत ही तूफान अन् बाहेरही तूफान..
पाऊस वीज वारा सारे बेभान.....!

मिठी होते घट्ट,सैल होतो ताण...
दोन जीवांचे जेव्हां साधते संधान...! 

वासनाविरहीत तो असावा काम... 
लागावी समाधी प्राप्त व्हावा मोक्षधाम...! 

भावनांची बांधावी तिथे साग्रसंगीत पूजा... 
समानता असावी मनी भाव नसावा दुजा...! 

आनंदाची उधळण होते आयुष्याचं सोनं... 
जिथे घडते दोन जीवांचे असे मनोमिलन...! 

-संतोष लक्ष्मण जाधव. ९८९००६४००१.९/८/२०. #मनोमिलन


मनोमिलन...! 

मनाशी जेव्हां होते मनाचे मिलन..
समर्पित भाव एकरूप तनमन...!
loader
Home
Explore
Events
Notification
Profile