Find the Latest Status about जायचं का नाही from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, जायचं का नाही.
Sunil Zarikar
तुला विसरायचं म्हटलं तरी मग दुसरं काहीच आठवत नाही.. तुझ्याशिवाय माझ्याकडे काहीच नाही.. तु सहज म्हणून जातेस तुला प्रेम करता येत नाही.. पण खर सांगु तुझ्यावर प्रेम करण्याशिवाय मला काहीच येत नाही.. खरच काही येत नाही
shantanu Sonawane
काही आठवणी विसरता येत नाहीत काही नाती तोडता येत नाहीत.... मानस दुरावली तरी मन नाही दुरावत चेहरे बदलले तरी ओळख नाही बदलत.... अंतर वाढल म्हणून प्रेम नाही आटत बोलण नाही झाल तरी आठवण नाही थांबत.... नवीन नाती जोडली तरी जुनी नाती नाही तुटत रक्ताची नसली तरी.....काही नाती नाही तुटत.... एकहीमित्र नाही असा माणूस कुठेच नसेल थोड्या पुरती का होईना प्रत्येकाने मैत्री केली असेल.....!!! काही आठवणी विसरता येत नाहीत काही नाती तोडता येत नाहीत.... Kiran Marskole Rahul joshi Smileee_vijuuu💕 Radhika sweety Shivpratap singh
Pratik Patil Patu
आई काही गोष्टी अशा असतात ज्या सांगता येत नाही मी तुझ्यावर इतकं प्रेम करतो आई, की सांगता येत नाही मी चिडतो कधी कधी तुझ्यावर ओरडतो सुद्धा कधी कधी नंतर खूप वाईट वाटतं, आई पण सांगता येत नाही तू चांगलंच सांगतेस ग पण आम्हाला वेळेत कळत नाही नंतर कळतं पण सांगता येत नाही खूप काही सांगायचं असतं तुला मित्रासारखं, मैत्रिणी सारखं पण भावनाच अशा असतात की सांगता येत नाहीत आई तुझी प्रत्येक इच्छा मी पूर्ण करेन तुला अभिमान वाटेल असं आयुष्य जगेन I love you mom आई काही गोष्टी अशा असतात ज्या सांगता येत नाहीत बरोबर आहे कि नाही सांगा
मनुस्मृति त्रिपाठी
पानी और स्त्री एक समान जितने बड़े घर में रहती हैं उतनी ही साज़ सज्जा के साथ पेश की जातीं हैं पर कुछ भी हो एक वक़्त के बाद नारी और नाली एक ही नज़र आती हैं,,नर्गिस बेनूरी नारी और नाली
कविता आणि बरंच काही
सगळेच काही मनासारखे घडत नाही ✍️
अल्पेश सोलकर
यात काही ' काळाबाजार ' नाही ना.. यात काही' नफेखोरी ' नाही ना... हक्काचं आहे..ओरडून मागून नेतोय..म्हणून यात काही मिसळलं तर नाही ना.. #रेशनधान्य #सावळागोंधळ यात काही ' काळाबाजार ' नाही ना.. यात काही' नफेखोरी ' नाही ना... हक्काचं आहे..ओरडून मागून नेतोय..म्हणून यात काही मिसळलं तर नाही ना.. #रेशनधा