Nojoto: Largest Storytelling Platform

New डोळ्याने डोळ्याला केला इशारा डीजे सॉंग Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about डोळ्याने डोळ्याला केला इशारा डीजे सॉंग from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, डोळ्याने डोळ्याला केला इशारा डीजे सॉंग.

    PopularLatestVideo

Laxman Dhaka

डीजे सांग #लव

read more
mute video

Vrishali G

तुझ्या डोळ्यात #मराठीकविता

read more
mute video

Vrishali G

तुझ्या डोळ्यात

read more
mute video

प्रकाश साळवी

डोळ्यात आसवांना ...!

read more
डोळ्यात आसवांना सूर कसे गवसून गेले
माझ्या मनी बघ सखे मेघ कसे बरसून  गेले
**
आज बघ कसा सूर्य हा मंदावलेला भासतो
श्रद्धांजलीत माझ्या शब्द ही मोजून गेले
**
बरे झाले अंधश्रध्देचा खूनी हो मिळाला
न्यायास न्याय हो बघा मिळवून गेले
**
शब्द बघ देवूनी तु मात्र जाहली निराळी
चाचपून पाहता हृदय कुठे हरवून गेले
**
आता कुठवर हे सारे साहून जावे कसे !
शहाण्यास चक्क ते कसे वेडे ठरवून गेले !
**
अरे असा गलितगात्र होवून जातोस कसा
हसणे बघ ओठात तुही कसे विसरून गेले
**
प्रकाश साळवी
बदलापूर - ठाणे
मोबाईल: ९१५८२ ५६०५४ डोळ्यात आसवांना ...!

Sangam Pipe Line Wala Poet Shayar

खोट डोळ्यात पाणी आणते #poem

read more
mute video

Govinda Polad

डोळ्यांत तुझ्या मी पाहिले 😍

read more
।। प्रेयसी  ।।

काय जणू चांदणे 
डोळ्यांत तुझ्या मी पाहिले ,
बांध सारे तोडुनिया 
अश्रू माझे वाहिले ।

स्वर्गातली अप्सराच तू 
पायी पैंजण घातले ,
स्वर माझ्या तारकांचे 
होऊणी गुलाम राहीले ।

आसमानाच्या स्पर्ध्येला 
सह्याद्रीची जणू डोर तू ,
काळ्याशार नभांवर उमटलेली 
चंद्राची जणू कोर तू ।

विरलेल्या मृगजळाचा 
जणू परिभास मी जाणला ,
क्षीण झालेल्या देहाला 
श्वास कसा तू आणला ।

कवी :- गोविंदा पोलाड 
मो - 9518987038 डोळ्यांत तुझ्या मी पाहिले 😍
loader
Home
Explore
Events
Notification
Profile