Nojoto: Largest Storytelling Platform

New क्रिकेटच्या मैदानावर Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about क्रिकेटच्या मैदानावर from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, क्रिकेटच्या मैदानावर.

    PopularLatestVideo

Priyanka Bhagat

कोण म्हणतंय संपला आहेस तू उधाणलेल्या समुद्रातील भरकटलेल्या जहाजाला किनाऱ्यावर पोहचविणारा 'तारण कर्ता' आहेस तू यष्टीमागे विद्यूलतेसारखी सावज #Cricket #Motivational #MSDhoni #Inspiration #Finisher #coolcaptain #cricketlover #poemonmsdhoni

read more
 कोण म्हणतंय संपला आहेस तू
उधाणलेल्या समुद्रातील भरकटलेल्या जहाजाला किनाऱ्यावर पोहचविणारा 'तारण कर्ता'  आहेस तू
यष्टीमागे विद्यूलतेसारखी सावज

omkar kapase

○ कालच्या आलेल्या पोराला तुमची गरज लागत हाय।। चाणक्यनीती शिकायला अजुन बराच वेळ हाय।। पण अजुनही आमच्या महाराष्ट्रला तुमची गरज हाय।। बारामती v #nojotophoto

read more
 ○
कालच्या आलेल्या पोराला तुमची गरज लागत हाय।।
चाणक्यनीती शिकायला अजुन बराच वेळ हाय।।
पण अजुनही आमच्या महाराष्ट्रला
तुमची गरज हाय।।
बारामती v

Prasad Khedkar

कधी मैदानात 👈उतरून तर बघ , तलवार 🔪तुझीच असेल आणि तुकडेदेखील🔫🔫🔫. #Knowledge

read more
mute video

DNYANESWAR DHAKRE

सुसंस्कृतीचं अन शिक्षणाचं  आई भवानीच्या कृपेने बीज येथे रुजलेलं. . . खरचं खुप सुंदर दिसते गाव माझं श्रावन सरीतं भिजलेलं. . . . प्रत्येक

read more
गाव माझं भिजलेलं . . . 

सुसंस्कृतीचं अन शिक्षणाचं  
आई भवानीच्या कृपेने बीज येथे रुजलेलं. . . 
खरचं खुप सुंदर दिसते 
गाव माझं श्रावन सरीतं भिजलेलं. . . . 

प्रत्येक नातं , प्रत्येक मनांत 
प्रेम अन् आपुलकीनं जपलेलं . . . 
खरचं खुप सुंदर दिसते 
गाव माझं श्रावन सरीतं भिजलेलं. . . . 

गाव वेशीच्या मैदानावर कधी  लपाछपी ,  खो - खो 
तर कबड्डी अन् क्रिकेट प्रत्येकजण खेळलेलं. . . 
खरचं खुप सुंदर दिसते 
गाव माझं श्रावन सरीतं भिजलेलं. . . . 

गावशाळेत  शिकतांना  मनात 
गुरुजींनी मानुसकीचं बीज पेरलेलं. . . 
खरचं खुप सुंदर दिसते 
गाव माझं श्रावन सरीतं भिजलेलं. . . . 

भाकरीच्या चंद्रासाठी घाम गाळून
प्रत्येकाचं शरीर झिजलेलं. . . 
खरचं खुप सुंदर दिसते 
गाव माझं श्रावन सरीतं भिजलेलं. . . . 

दिसतंय आता अडाणी बापाचं,
प्रत्येक मुल येथें शिकलेलं. . .
खरचं खुप सुंदर दिसते 
गाव माझं श्रावन सरीतं भिजलेलं. . . . 

साथ देणार्‍्या मित्रांच्या आठवणीनं 
डोळं माझं भरलेलं
खरचं खुप सुंदर दिसते 
गाव माझं श्रावन सरीतं भिजलेलं. . . . सुसंस्कृतीचं अन शिक्षणाचं  
आई भवानीच्या कृपेने बीज येथे रुजलेलं. . . 
खरचं खुप सुंदर दिसते 
गाव माझं श्रावन सरीतं भिजलेलं. . . . 

प्रत्येक

Secret Quotes

धमक आहेत सगळ्या गोष्टींच्या सामोरे जाण्याची मेलेलोच आहेत मी आधीच आता नफरत पूर्ण करायची आहेत मग त्यात पूर्ण पने हा व्यक्ती संपला तरी कसली भीत

read more
तिच्या साठी स्पेशल फक्त...
कानात नका मूतू फक्त म्हणा डोळ्यात
काही  घुसलेलं नाहीत माझ्या,
दिसतंय स्पष्ट मला पण काय चाललंय ते
किती लायकी आहेत आता तिची दिसतंय,
तिच्या पेक्षा खरंच वैषा बरी कुणाच प्रेम कुणाच्या
भावना कुणाचा विश्वास नाही तोडणार,
कुणाला जगातून नाही उठवणार त्या मला नाही
माहित कशा असतात त्या पण बघितल्या आहेत
त्यांचे मन पण वाचले आहेत गरजा पण ओळखतो,
बस झालं असती गरज तर केव्हाच आली असती
म्हणा तू पण नाही पैसा हवायं फक्त तेच आयुष्यभर
पुरतयं,
आता सुरुवात झाली म्हणा तुझी उलटी काय काय
होतंय काय करतोय आणि काय घडत हे समजेल
म्हणा लवकरच तुला, जीव नाही देवा लागला तुझ्या
आई बापाला तर मग बोलायचं मला पण तापलेलो 
तळतळलेलो थोडा नाहीत मी करणार म्हणजे
करणार मी कोण माझं काय वाकडे करतंय बघतो
मी पण कोलतो जगाला मी जस माझ्यासोबत
घडलयं तसं बाकी कुणाशी होयला नकोय शट्ट मी पण
नाही खात कुणाच्या बापाला बोलतोय तर असंच नाही..
   AS Patil✍️ धमक आहेत सगळ्या गोष्टींच्या सामोरे जाण्याची
मेलेलोच आहेत मी आधीच आता नफरत पूर्ण करायची
आहेत मग त्यात पूर्ण पने हा व्यक्ती संपला तरी कसली भीत

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो मित्रांनो आणि मैत्रिणींनो आज स्वराज्याचे दुसरे छत्रपती स्वराज्यरक्षक श्री.संभाजी महाराज यांचा जन्मदिन. स्वराज्यासाठी प्रा #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #शंभूराजे #शंभूराजे1

read more
१४ मे १६५७ रोजी पुरंदर येथे एक शिवतेज जन्मले होते,
स्वराज्याच्या विस्तारासाठी शंभूराजे नावाचे
अजून एक छत्रपती उदयास आले होते.
मृत्युच्या जबड्यात असताना ही ज्याने औरंग्यास मृत्यूचे भय दिले,
चाळीस दिवस मरणयातना भोगूनही ज्यांनी आपले धर्म न सोडिले.
लहान असतानाच ज्यांच्या डोक्यावरून आईच्या मायेचे छत्र हरवले,
तरीही रणांगणावरील पराक्रम आणि राजकारणी डावपेच ज्यांनी आत्मसात केले.
वय वर्षे अवघे नऊ तरीही स्वराज्य रक्षणासाठी मैदानात उतरणारे,
१२० युद्धे लढून एकही युध्द न हारणारे
ऐन तारुण्यात वयाच्या ३२ व्या वर्षी स्वराज्य रक्षणासाठी प्राणाची आहुती देणारे.
ऐसे माझे दैवत स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी राजे,
पुत्र त्यांचा छावा नाव ज्यांचे छत्रपती शंभूराजे. शुभ संध्या मित्रहो
मित्रांनो आणि मैत्रिणींनो
आज स्वराज्याचे दुसरे छत्रपती स्वराज्यरक्षक श्री.संभाजी महाराज यांचा जन्मदिन.
स्वराज्यासाठी प्रा
loader
Home
Explore
Events
Notification
Profile