Find the Latest Status about अण्णाभाऊ साठे banner from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, अण्णाभाऊ साठे banner.
Shankar kamble
शोषितांचा, उपेक्षितांचा हुंकार दबल्या वेदनांचा लेखणीने घडविली क्रांती सम्राट शोभे साहित्याचा घाव घातला अन्यायांवर थाप देवूनी अशी डफावर रान पेटले असे चेतले अंगार पेरले मनां-मनांवर उभारिला लढा चळवळीचा हक्क मागण्या श्रमिकांचा दुवा संयुक्त महाराष्ट्राचा मोडीला कणा प्रस्थापितांचा साहित्यातील चमकता हिरा तुम्ही प्रसवला तो फकिरा इतिहासाच्या पानोपानी अजरामर झाला वीर खरा बा भीमाच्या वारसदारा जग बदलण्या सज्ज हो क्रांतीची हाती मशाल घे शांती, समतेचा पाईक हो ©Shankar kamble #विद्रोह #लढा #जयंती #अण्णाभाऊ साठे #AWritersStory
Sandeep
मिट्टी का मूर्ती बनवाने के लिए सम्पर्क करें mo 7079081527 ©Sandeep banner
जीवन-संघर्ष फाऊंडेशन
"आपणांस आपल्या वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा सरजी" शुभेच्छुक -कवी-लेखक-पत्रकार कृष्णा अरूण महाजन मु.पो.विखरण ता.एरंडोल जि.जळगांव birthday banner
Raj Kale
In The IPL, You Are Often Single-handedly Responsible For The Fortunes Of Your Team.It Makes You More Responsible As A Player ©Raj Kale #IPL thought banner