Nojoto: Largest Storytelling Platform

New डोळा फडफडणे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about डोळा फडफडणे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, डोळा फडफडणे.

Related Stories

    PopularLatestVideo

Mohan Somalkar

# डोळा #मराठीकविता

read more
डोळ्यात माझ्या भाव नवे...
ममता मायेची
गोड किती..!
पशुपक्षात दिसे
वात्सल्य प्रिती. !

डोळ्यात माझ्या भाव नवे
 प्राणिमात्रांत प्रेमळभाव !
माणसात कधी कधी
वाटे  त्याचा अभाव.!


आईच्या ह्रदयाला 
कोणत्याही पाझर फुटतो
जीव आपल्या पिल्यासाठी
प्रत्येक वेळी तळमळतो.!

जीव गुंतलेला 
काळजी मग तिचे रडते
पिल्यासाठी आई
बघा किती धडधडते..!

मोहन सोमलकर

©Mohan Somalkar # डोळा

अल्पेश सोलकर

नीट डोळा मारण जरी मला जमल नसेल.. पण त्यादिवशी मला शिकवता शिकवता कित्येकदा डोळे मारून गेलीस😝😜

read more
नीट डोळा मारण
जरी मला जमल
नसेल....पण
त्यादिवशी मला
 शिकवता शिकवता
कित्येकदा डोळे मारून गेलीस..
 नीट डोळा मारण
जरी मला जमल
नसेल..
पण
त्यादिवशी मला शिकवता शिकवता
कित्येकदा डोळे मारून गेलीस😝😜

pinkcity voice

#डोला रे डोला # devdas #शायरी

read more
mute video

Adv. Vijay Sonawane

डोळे

read more
डोळे 
_________________
डोळ्यांनीच घडवला अपघात 
चुक माझी काहीच नसताना,  
तुझे डोळेच खरे दोषी आहेत 
जाणवते मला शिक्षा भोगताना! 
 
तलवारीची तीक्ष्ण धार त्यांना
थांबले नाही हृदय चिरताना, 
क्षणात केला वार जीवावर 
बेसावध असा मी असताना! 
________________
✍विजय सोनवणे डोळे

Rohitas Sharrma

#डोसा

read more
mute video

लेखणी _देखणी (विपुल तांबे)

डोळे.. #Quotes

read more
mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile