Nojoto: Largest Storytelling Platform

New डावर Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about डावर from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, डावर.

Related Stories

    PopularLatestVideo

Datta Dhondiram Daware

किरन डावरे #poem

read more
सुगंध आला या विराण जीवनात..!
जाळ प्रितीचा या एकटक नयनात..!
तार प्रेमाचे तु नकळत छेडलेस,    
किनारा प्रितीचा लाटा ऊसळे...!  
रखरखत्या ऊन्हात रुप तुझे,      
   नकळत माझ्या नयनात ऊजळे...!  
 डाव प्रेमाचा नको अर्ध्यात सोडू..!  
वचन दिलेले नको कदापी मोडू..! 
रेशीमगाठी नव्याने पुन्हा जोडू..!  
*कवि.सम्राट दत्ता डावरे*
९७३००३७०५३ किरन डावरे

Kamlesh dawar. officia

सिंगर कमलेश डावर #Nachdi #संगीत

read more
mute video

pawan chouhan

राज डावर जोबट #nojotophoto

read more
 राज डावर जोबट

Datta Dhondiram Daware

सम्राट दत्ता डावरे #poem

read more
(डॉ)क्टर होतास तू..पीडीत शोषितांचा..,
(बा)म्हनशाहीच्या दृष्ट चालीरितीचा..,
(बा)प झालास कोटी दलितांचा...,
(सा)हेब झालास तू..प्रबुद्ध भारताचा..,
(हे)वा वाटे जगी भिमकार्याचा...,
(ब)लवान भिम उदार शौर्याचा..,
(रा)जा होतास तू..भिमराजा..,
(म)नामनात पेटलास भिमराजा..,
(जी)वनााचा आधार तू..भिमराजा..,
(आं)तरमनातील आत्मा भिमराजा..,
(बे)डी गुलामाची तोडणारा भिमराजा..,
(ड)गमगला नाहीस,वादळवारा तू भिमराजा..,
(क)री वंदन जग हे महामानव तू भिमराजा..,
(र)साळ दिली वाणी,बोधिसत्व तू भिनराजा..,
सदैव वंदन तुझला,माथा ठेवून तुझ्या चरणी.
काय लिहावे,सुचेना काही मनी..,
अपुरी पडते.तुझ्यावर काव्य करण्या,
कवि 'सम्राट'ची लेखणी...!
*सम्राट दत्ता डावरे ९७३००३७०५३*
कोळी.बोडखा,ता.पैठण,औरंगाबाद सम्राट दत्ता डावरे

Datta Dhondiram Daware

सम्राट दत्ता डावरे #poem

read more
माझ्या श्वासात भिम..
माझ्या कठोर विश्वासात भिम..
माझा आत्मविश्वास भिम..
माझ्या नसानसात भिम..
माझा मान-सन्मान भिम..
माझी आण-बाण-शाण भिम..
भारत देशाचा प्राण भिम..
माझ्या कंठातील सुरेल गाण भिम..
जगाच्या मनामनावर फक्त आणि फक्त
एकमात्र तुझीच सत्ता..!
मी तर दिवाना झालो तुझा,
नाव माझ *डावरे दत्ता..!
कवि.सम्राट दत्ता डावरे ९७३००३७०५३
कोळी.बोडखा,ता.पैठण,औरंगाबाद सम्राट दत्ता डावरे

Harshita Dawar

ये शर्मा शर्मा की कहानी कुछ देर तक यूं चली फिर डावर तक पहुंच कर शर्मा पर ही निर्भर रही, हकींकत की परख अस्तिव की समझ कर आत्म सम्मान पर ही अटक #yqbaba #SharmaJi #yqdidi #yqquotes #sharmagirl

read more
Insta@dawarharshita
ये शर्मा शर्मा की कहानी 
कुछ देर तक यूं चली 
फिर डावर तक पहुंच कर 
शर्मा पर ही निर्भर रही, 
हकींकत की परख 
अस्तिव की समझ कर 
आत्म सम्मान पर ही अटकी, ये शर्मा शर्मा की कहानी कुछ देर तक यूं चली फिर डावर तक पहुंच कर शर्मा पर ही निर्भर रही, हकींकत की परख अस्तिव की समझ कर आत्म सम्मान पर ही अटक
loader
Home
Explore
Events
Notification
Profile