Nojoto: Largest Storytelling Platform

New सुरुंग लावणे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about सुरुंग लावणे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, सुरुंग लावणे.

Related Stories

    PopularLatestVideo

KK

लावणी #मराठीकविता

read more
mute video

Rajendrakumar Shelke

लावणी #feellove #poem

read more
*मोहरली लेखणी साहित्य समुह आयोजित लावणी कार्यशाळा उपक्रम*

*विषय:-घुंगरू*
**********************************************************
वयात आली, अंगानं भरली,उपवर मी झाली,
अंगापिंडान भरली काया, मुखावर पांगली लाली.!!धृ!!

नाजूक पायी चाळ बांधले,थिरकत आले जवळी, 
प्रितीत घेऊन गोंजरा राया,भरल्या कातरवेळी
घालवू नका वेळ,आता सांज बघा झाली.!!१!!

अंगापिंडान भरली काया,मुखावर पांगली लाली..।।१।।

चला सोबतीने जाऊ,ठसक्यात लावणी गाऊ,
घुंगराची सारी माया,मनात भरून पाहू 
आस तुमच्या संगतीची लागली!!२!!

अंगापिंडान भरली काया,मुखावर पांगली लाली.

थयथय करता घुंगरू वाजे,शब्दांच्या तालात
काळजाचा ठाव वाया जाई,मन वेडे  घुंगराच्या नादात
सख्या मला तुमची भुरळ ही पडली!!३!!

अंगापिंडान भरली काया,मुखावर पांगली लाली....!
------------------------------------------------------
*✍️ प्रा.राजेंद्रकुमार शेळके*
-- नारायणगाव, पुणे.

©Rajendrakumar Shelke लावणी 

#feellove

viraj gosavi

कोकणी लावणी #मराठीसंस्कृति

read more
mute video

Priti

वेड लावले #कॉमेडी

read more
mute video

Rajendrakumar Shelke

लावणी #withyou #poem

read more
💃♥️ लावणी लेखन ♥️💃


तुमची मर्जी राखण्याचा, 
राया बांधला हो मी चंग
या भेटीस साजणा तुमी,
खेळू रातीस इश्काचा रंग ||धृ||

नेसला शालू भरजरी अंगावरी
बघा उठून दिसते मी नवरीपरी..
तुम्ही यावं आज संगतीला माझ्या प्रीतीसाठी
मन बावरले आज माझे तुमच्यासाठी...१


माझ्या काळजात होई धडधड
सपनात झाली ती धरपकड
सख्या अशा रंगल्या या गोड राती
प्रित फुलेल आपुली इश्काच्या या खेळाभोवती...२

माझी जणू रसाळ, रूपवान काया
मला मिठीत,घ्यावं तुम्ही राया
 पाकळ्या गुलाबी तुम्हांवर, उधळते  साजना
तू माझीच प्राणप्रिये, मला जवळी घेऊनी म्हणा....३
--------------------–---------------                                        ✍️राजेंद्रकुमार शेळके.
-- नारायणगाव, पुणे.

©Rajendrakumar Shelke लावणी

#withyou

Vrishali G

रेशमाच्या रेघानी.. मराठी लावणी #मराठीकविता

read more
mute video

Krishna Rai

भारत का सबसे लम्बी सुरंग है ? (A) चेनानी– नैशारी सुरंग (B) जवाहर सुरंग (C) मलीगुड़ा सुरंग #वीडियो

read more
mute video

Geetanjali Karande

कस्तुरी_मृग मृग कुरंग सारंग कस्तुरीमृग_निल कस्तुरीचा कस्तुरी_प्रेम मराठीकविता मराठी

read more
कस्तुरी मृग

 एक चिमुकले मृग होते l
जग बघायला निघालेले ll
अल्लडपणे भटकत होते l
भान त्याचे हरपलेले ll१ll

एक अचानक सुगंध आला l
चित्त तयाचे मोहून टाकले ll
शोध सुगंधाचा करायला l
कुरंग रानोरानी फिरू लागले ll२ll

जिथे जिथे जाई कृष्णसार l
सुगंध अनंत दरवळत राही ll
काय करावे किती शोधावे l
त्याला काही कळत नाही ll३ll

राने झाली वने झाली l
झाल्या नद्या नदीकिनारा ll
टप्पा टप्पा शोधून काढला l
सुगंध शोध मात्र अपुरा ll४ll

वेळ गेली काळ गेला l 
सुगंध शोधात झिजली काया ll
तरी उमगेना हरिणाला l
सुगंध मात्र तसाच्या तसा ll५ll

सर्व जग भटकुन झाले l
एकच ठिकाण निरखायचे होते ll
स्वतः डोकावून बघितले असते l
स्वतः एक कस्तुरीमृग होते ll६ll

त्या अद्भुत सुगंधाच्या शोधात l
सारंग आयुष्य वीरला ll
अफाट या नभात शेवटी l
सुगंध तसाच दरवळत राहिला ll७ll

©Geetanjali Karande #कस्तुरी_मृग #मृग #कुरंग #सारंग #कस्तुरीमृग_निल #कस्तुरीचा #कस्तुरी_प्रेम
#मराठीकविता #मराठी
loader
Home
Explore
Events
Notification
Profile