Nojoto: Largest Storytelling Platform

New आमचं Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about आमचं from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, आमचं.

Related Stories

    PopularLatestVideo

ranjit_ksagar

आमचं नातं
भिजल्या कापसा समान.
सहज पिंजता पिंजेना, 
ताणता जरा, विरहा वीन एेकेना.

आमचं नातं
झाड लपेटल्या वेली समान.
आधार विन वाढता वाढेना,
लपेटीत जरा, घासून झाली जखम सोसणा.

आमचं नातं 
न भाजल्या घड्या समान.
साधला आकार तरी विश्वास जुळता जुळेना,
द्रव भरता जरा, बुड अंगाला टिकना. #आमचंनातं

राज राज

नशीब आमचं फुटकं #मराठीकविता

read more
mute video

प्रा.विशाल गरड

मंत्रीपदापासून दूर, आमचं सोलापूर #poem

read more
mute video

प्रसन्नजीत

नातं तुमचं आमचं , साहित्यापासून शब्दांपर्यत..! #Quote

read more
जपुनी शब्द ह्रदयातले
लिहावे मनातले मनापर्यत
 मी मुसाफिर वेडा शब्दांचा
 शब्दात सारे गुंफत जावे  !!
 ✍️ ~प्रसन्नजीत नातं तुमचं आमचं , साहित्यापासून शब्दांपर्यत..!

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे आमचं आयुष्य.. #आमचंआयुष्य चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत #YourQuoteAndMine #गुलाब

read more
आमचं आयुष्य गुलाबाच्या फुलसारखं आहे,
लोकांना जे दिसतं
ते बघून वाटतं त्यांना किती छान आहे,
पण आम्हालाच माहीत,
सुखदुःखाच्या काट्यांनी वेढलेलो आम्ही,
आम्हाला काय त्रास आहे. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
आमचं आयुष्य..
#आमचंआयुष्य
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत

Nee K 07

#आमचं प्रेम (अर्थ समजून घ्या) #wetogether

read more
आम्हां दोघांच्या प्रेमात एवढाच फरक होता की माझं फक्तं तिच्यावरचं प्रेम होतं ,आणि तिचं माझ्यावर पण प्रेम होतं..

©Nitin k #आमचं प्रेम (अर्थ समजून घ्या)
#wetogether

Mangeshsinh SolankeyMumbai GhisadiGadiyaloharMahasabha

आमचं नक्की आहे का काही #DilSeDesi

read more
mute video

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे आमचं आयुष्य.. #आमचंआयुष्य चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत #YourQuoteAndMine #गुलाबाचं_फुल

read more
आमचं आयुष्य हे असचं असतं,
गरजेपुरताच सर्वांना हवं असतं.
सुगंधित कोमल पाकळ्यांसह
आम्हाला स्वीकारलं जातं,
येता हातात काट्यांना बाजूला
काढुन फेकलं जातं.
आहे सुगंध आमच्यात जोवर,
आवड आमची सर्वानाच तोवर.
एकदा का कोमोजलो की
पाकळ्या पाकळ्या वेगळ्या करायच्या,
नाहीतर सरळ कचऱ्याच्या टोपलीत टाकायचा.
आमचं आयुष्य हे असंच आहे,
आहे सुगंध जोवर,तोवर छान आहे
कोमोजलो की नुसतीच घाण आहे. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
आमचं आयुष्य..
#आमचंआयुष्य
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत

aniruddh

पहा आमचं डिपार्टमेंट किती महान आहे कविता अनिशा दोडके

read more
mute video

Kiran Fulari

आम्हाला बाद करण्याची स्वप्ने बघू नका, तुमच्या दहा पिढ्या जातील आमचं नुसतं नाव पुसायला… #Love

read more
mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile