Find the Latest Status about सुरू राहतील from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, सुरू राहतील.
Vaibhav Thakre
आयुष्यामध्ये सगळं काही डिलीट करता येतं पण आठवणी सोडून कारण ज्या माणसासोबत आपण त्या आठवणी घालवला असतात ना तो माणूस आपल्यापासून फार लांब निघून गेलेला असतो तिथपर्यंत आपण पोचू शकत नाही आणि आठवणी पुस्तक येत नाही त्या आठवणी आल्यात ना डोळ्यातून पाणी पडतं आणि ती व्यक्ती आपल्याला आठवत राहते आणि तू सोडून गेल्यावर असं काय होईल एवढं फक्त सांगून आठवणी तुझ्या आणि माझ्या तुझ्यासोबत बोलण्याच्या आठवणी तुझ्यासोबत भांडण्याच्या आठवणी प्रत्येक गोष्टीत आठवण आहे तुझी आणि फक्त तुझीच तू मात्र आता इतना निघून जाते आणि पण तुझी आठवण मला देऊन जाते ©Vaibhav Thakre तुझ्या त्या आठवणी आठवत राहतील मला
R@dhe R@m@n Singh
कुछ कहानियाँ ऐसे भी जिसका अंत ही ना हुआ हो॥ कहानियाँ और किससे जल्द ही सुरू होगी, फॉलो करें और मेरे दिल से लिखी कहानियों को प्यार दे ॥ सुरू करते हैं ॥
Kumarchitra
Rain quotes messages in hindi अचानक पाऊस सुरू झाला मी आडोसा शोधू लागलो नंतर तुझ्या आठवणीं मनात घर करून आल्या मी छताखाली उभा असूनही नखशिखांत भिजलो ©️ कुमारचित्र #अचानक पाऊस सुरू झाला..
Arjun karma
हम लोग कई बार जीवन में बस समझाते ही रहेते है। लोगो को कई बार खोद को पर थोड़ा समझे नही हैं। समझाना कम करें। समझना सुरू करदे।