Nojoto: Largest Storytelling Platform

New 'तुला विसरण शक्य नाही' Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about 'तुला विसरण शक्य नाही' from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, 'तुला विसरण शक्य नाही'.

    PopularLatestVideo

Dipak Gupta

तिला विसरण माझ्या नशीबात नाही #विचार

read more
तुज थोडया दिवसाच प्रेम 
मला आयष्यभराच दुःख देऊन गेलं..deep✒️🤓 तिला  विसरण माझ्या नशीबात नाही

umesh prakash salunke

रोज दिवसभरात तुला विसरणं नाहीं होतं जी   #poem

read more
रोज दिवसभरात तुला विसरणं नाहीं होतं जी
काय सुचतं नाहीं तुला सांगूं कस मी
सारख उन्हात थांबवून चेहरा काळवंडून गेला जी......!

तुला भेटल्या विना जीवात जीव येत नाही जी
तुला बोलून ही कांही तरी बोलायचं राहील जी
  जीवनात आनंद पाहिचा तुझ्यात जी......!

कसं गाऊ तुझं गोड कौतुक
  कसं सांगूं तुला नजरेत करती इशारा 
  फिरायला घेऊन जायला धरती हट्टी दरारा
  माग वळून करु नकोस दुजोरा......!

  रोज सकाळच्या उगवत्या सूर्याला साक्ष देऊन
  लिहीत आहे तुझ्या मनात असणाऱ्या भाबड्या
  भावना जी......!

   तसा निजत नाही जी 
   एक लिहिले आहे विधिलिखित ते एक
    डायरीच पान राहणार कोर जी 
    तुम्हीच समजून जा मंग ते काय असेल जी........!


  रोज दिवसभरात तुला विसरणं नाहीं होतं जी


 

@wr. pallavi

mute video

SuReKha😊🙂

तिला सांगुन नाही मी काही तुझ्या विषयी....

read more
माझं लिहिण,
गायकी आवाज,
साधी राहणी 
सर्व सांगुन तो तिला....
◆ आणि तो म्हणतो 
"तुला वाटतं तसं काही नाही"  ...
"ती नाही तशी"......
😁😀 तिला सांगुन नाही मी काही तुझ्या विषयी....

vaishali

अशक्य # कधीतरी# शक्य# व्हावं

read more
वाटतं अशक्य कधीतरी शक्य व्हावं
सर्व आयुष्य मी तुझ्या सोबत जगावं

वाटतं अशक्य कधीतरी शक्य व्हावं
तू फक्त माझा अन् मी फक्त तुझी असावं

वाटतं अशक्य कधीतरी शक्य व्हावं
मीलनातुनी हे विरहाच दुःख सराव अशक्य # कधीतरी# शक्य# व्हावं

omkar karale

राजे तुम्ही जाणं शक्य नाही !!! #Talk

read more
mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile