Nojoto: Largest Storytelling Platform

New निवडलेले Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about निवडलेले from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, निवडलेले.

    PopularLatestVideo

Secret Quotes

वेळ ही कुणासाठी थांबेल नाहीत आज तिची होती उद्या माझी असेल, माझ्या आयुष्यात जर धिंगाणा घालायला ती सुद्धा कारणीभूत असेल तर मी पण तेच करणार, धि

read more
जवळ पास 40 मिनिटे फोन असे काय
काम असते कोण असते एवढे महत्वाचं,
कधी कधी या पेक्षा ही जास्त वेळ बोलणं
चालु असत तिचे,
हळू हळू मनातून उतरत चाललीय ती आता
समजत नाहीये का तिला,
उद्या या गोष्टीचे परिणाम काय घडतील याचा
अंदाज नसेल तिला मलाही पूर्ण नाहीये मग,
एक जमेल असेल तीचं कुठे तर सांगावा तिने
किंवा कुठे सेट झालेली असेल तरीही सांगावा
मग तिने एक वेळेस आज राग नाही येणार पण
नंतर मी कुणाचंही ऐकून घेणार नाही,
जी माझ्यावर बेतलीये ती तिच्या वर बेतली असती
तर समजलं असत तिला नेमकं काय होतंय ते,
रोजच बघतोय आता तिच्या काही गोष्टी नीट
बारकाईने तिला अंदाज पण नसेल तेवढे मी
बघू शकतो आज पण तिच्या काही पर्सनल गोष्टी
सुद्धा सेटिंग सुद्धा येथून बदलु शकतो,
एखादी व्यक्ती विश्वास ठेवतेय मग पूर्ण पने त्या
विश्वासात हात धुन पण चुकीचं आहेत,
अन एखाद वारंवार तोडत असेल विश्वास तर
कायम तो विश्वास ठेवणं पण चुकीचं आहेत..
   AS Patil✍️ वेळ ही कुणासाठी थांबेल नाहीत आज तिची होती
उद्या माझी असेल,
माझ्या आयुष्यात जर धिंगाणा घालायला ती सुद्धा
कारणीभूत असेल तर मी पण तेच करणार,
धि

Madhumati Kinikar

madhukinikar yqtaai yqmarathi सायकलच्या पॅडलवर हळुवार पाय मारत सिद्धार्थ गावाजवळ पोहोचला. सांजवेळीच्या सोनेरी पिवळ्या किरणांनी धरणीमाता

read more
Caption मध्ये कादंबरीतील काही क्षण वाचा.  #madhukinikar #yqtaai #yqmarathi  
सायकलच्या पॅडलवर हळुवार पाय मारत सिद्धार्थ गावाजवळ पोहोचला. सांजवेळीच्या सोनेरी पिवळ्या किरणांनी धरणीमाता

Vinod Umratkar

रस्ता होता माझा। मीच निवडलेला। चुकीचा मी त्याला। म्हणू कसा। चुकीचा जरी तो। माझा हा प्रवास। देणार ना दोष । #YourQuoteAndMine #yqmarathi #yqtaai

read more
रस्ता होता माझा।
मीच निवडलेला।
चुकीचा मी त्याला।
                       म्हणू कसा।
चुकीचा जरी तो।
माझा हा प्रवास।
देणार ना दोष । 
                       कुणालाचं।। रस्ता होता माझा।
मीच निवडलेला।
चुकीचा मी त्याला।
                       म्हणू कसा।
चुकीचा जरी तो।
माझा हा प्रवास।
देणार ना दोष ।

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे पहिला प्रेमभंग... विषय जरासा आपलासा वाटला ना? चला तर मग लिहुया मस्त मस्त. हा विषय Geeta Kedare यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
खरंच मनापासून खूप प्रेम करायचो तिच्यावर,
राहायचो नेहमी तिच्याच विचारात दंग.
तिचेही तितकेच प्रेम होते माझ्यावर,
जितके माझे होते तिच्यावर.
हमेशा बोलायचो एकमेकांना,
काहीही झाले तरी आपण नेहमीच
राहू एकमेकासंग.
पण अचानक विचार केला नव्हता 
असे घडले,
तिच्या घरच्यांनी तिच्यासाठी इतर कुणाला निवडले.
तिचेही घरच्यांपुढे काहीच न चालले,
त्याच्याशीस लग्न केले ज्यास घरच्यांनी निवडले.
तिच्या अशा वागण्याने मी झालो पुरता दंग,
खोटे नाही जे लिहिले आहे ते म्हणजेच
माझा पहिला प्रेमभंग. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
पहिला प्रेमभंग...
विषय जरासा आपलासा वाटला ना?
चला तर मग लिहुया मस्त मस्त.
हा विषय 
Geeta Kedare यांचा आहे.

EWA_The_Darksou lwriter🇮🇳

शुभ संध्या मित्रहो काल माजी विदेश मंत्री सुषमा स्वराज यांचे निधन झाले. २६ मे २०१४ रोजी केंद्रीय कॅबिनेटमध्ये ते परराष्ट्र व्यवहार मंत्री बनल #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #सुषमा_स्वराज

read more
ज्यांच्या मुखात निघायच्या सुरेख वाणी
आज आपल्या मधे नहीं सुषमाराणी 
कर्तव्य ज्यानी पूर्ण पार पाडले
आज तेच अनमोल रत्न हरवले
सरस्वतीच्या राहवास होता जिभेवर
घेऊनी गेले त्याना अमच्याशी दूर 
काळ होता तो भयंकर
आम्हा साऱ्याना सोडूनी सुषमा निघाल्या
सावित्रीची लेक लाड़की गेली देवाघरा
साधे सरळ जीवन जगुनी
जनसेवा हेच परमधर्म माणुनी
देशभक्ति ला दिला एक एक क्षण
जनसेवेच घेतला होता प्रण
डोळ्यातुनि वाहत आहे अश्रुनची धारा
सुषमा स्वराज नावाचा 
आज हरावला आहे तारा 
सुषमा नावातच सौंदर्य दडले
त्यांच्या देहांतामुळे डोळे ओलावले
राष्ट्रप्रेम होते ज्यांच्या भरले मनात
आपण नेहमी ठेवू त्यांना स्मरनात
लोकसेवा करता करता अपनाः हुन दूर गेली 

सुषमा स्वराज याना भावपूर्ण श्रद्धांजलि🙏💐💐
  शुभ संध्या मित्रहो
काल माजी विदेश मंत्री सुषमा स्वराज यांचे निधन झाले.
२६ मे २०१४ रोजी केंद्रीय कॅबिनेटमध्ये ते परराष्ट्र व्यवहार मंत्री बनल

अल्पेश सोलकर

लेखकानों💕 रविवार म्हणजे निवांत दिवस असतो ते मग माझ्यासाठी असो वा तुमच्यासाठी. आणि आपला Yq रविवार म्हणजे मेमडे.😀 सध्या ट्रेन्ड मध्ये असलेला #Collab #YourQuoteAndMine #MarathiKavita #yqtaai #marathiquotes #10yearschallenge #20092019marathi

read more
तेव्हा .. 
    'दुनिया ' बघायची 
           हौस होती....!

 
आता...
     थोडी' दुनियादारी '
           समजून..कळली...!
            लेखकानों💕
रविवार म्हणजे निवांत दिवस असतो
ते मग माझ्यासाठी असो वा तुमच्यासाठी.
आणि आपला Yq रविवार म्हणजे 
मेमडे.😀
सध्या ट्रेन्ड मध्ये असलेला

yogesh atmaram ambawale

शुभ रात्री मित्रांनो आताचा विषय आहे माझ्या मनातली कविता... #माझ्यामनातलीकविता चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine Collabor

read more
लिहिल्या अगोदर कित्येक कविता,
आजही कित्येक कविता लिहीत आहे.
प्रत्येक कविता लिहिल्यानंतर का वाटते,
जसे माझ्या मनातली कविता अजूनही बाकी आहे.
कित्येक विषय निवडले,अनेक विषयांवर लिहिले,
आई पासून सुरुवात करून बायको विषयावर ही लिहिले.
निसर्गावर लिहिले,दऱ्या डोंगरावर लिहिले,
मन जुळताच प्रेमावर लिहिले,दुराव्यात विरहावर ही लिहिले.
झाले जरी अनेक विषय तरी अनेक विषय अजून बाकी आहे,
इतके लिहूनही वाटे माझ्या मनातली कविता अजून बाकी आहे.
माझ्या मनातली कविता म्हणजे नक्की काय हेच कळत नाही,
लिहितोय खूप काही तरी वाटे अजून काहीच लिहिलेले नाही. शुभ रात्री मित्रांनो
आताचा विषय आहे
माझ्या मनातली कविता...
#माझ्यामनातलीकविता

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine
Collabor

vishnu thore

किस्सा मुखपृष्ठाचा ..अक्षरबंध मासिकात काळजीवाहू माणसांचे अंतरंग असलेले 'तल्की' - विष्णू थोरे पुण्यात प्रतिभासंगमचे साहित्य स

read more
.........................

©vishnu thore किस्सा मुखपृष्ठाचा ..अक्षरबंध मासिकात

काळजीवाहू माणसांचे अंतरंग असलेले 'तल्की'
               - विष्णू थोरे
पुण्यात प्रतिभासंगमचे साहित्य स

Santosh Jadhav

#पाऊस.. तो अन् विरहिणी..! पाऊस..तो अन् विरहीणी...! गार झोंबणाऱ्या वाऱ्याचे इशारे.. धारा होऊन थेंबांचे पहारे... चिंब चिंब रात्रीचे रोमरोम

read more
पाऊस..तो अन् विरहीणी...! 

गार झोंबणाऱ्या वाऱ्याचे इशारे..
धारा होऊन थेंबांचे पहारे... 
चिंब चिंब रात्रीचे रोमरोम शहारे.. 
वचन तू होते मला दिले रे..ये ना प्रियतमा रे...!

आठवणींनी थेंब भिजलेले...
वाट पाहून भाव विझलेले..
रात जागून स्वप्न निजलेले..
त्या स्वप्नांना तुझ्या मिठीने..जागव ना..जिवलगा रे...!

त्या पहिल्या भेटीचा विसर पडला रे.. 
त्या प्रणयगीतांचा शब्द शब्द विरला रे... 
हा एकांत कसा नशिबी आला रे..
माझ्याविना दैना तिथे..अशीच का तुझी सख्या रे...! 

हा भास का होतो तुझा... 
हा ध्यास का मजला तुझा... 
हा श्वास का जपतो तुला... 
मन मोडू नको.. तोडू नको विश्वास प्राणप्रिया रे..! 

का रे अबोल तू...असा पावसा..
असा रूक्ष हा...तुझा स्पर्श कसा... 
तू ही पलटला...पलटला तो जसा...
दोघे मिळून कसा खेळलात..जीवघेणा हा डाव रे..! 

शेवटची माझी एक विनवणी... 
पुन्हा जगू दे ते क्षण फिरूनी... 
फक्त एकदा या दोघे जमूनी... 
व्हा एकरुप जा बरसूनी... माझ्या प्रिया रे...! 
-संतोष लक्ष्मण जाधव. 9890064001. (20.08.20) #पाऊस.. तो अन् विरहिणी..!
पाऊस..तो अन् विरहीणी...! 

गार झोंबणाऱ्या वाऱ्याचे इशारे..
धारा होऊन थेंबांचे पहारे... 
चिंब चिंब रात्रीचे रोमरोम

yogesh atmaram ambawale

सुप्रभात सुप्रभात माझ्या प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? पत्र लेखणाचा आनंद घेत आहात ना? आजचा विषय आहे प्रिय वर्तमानपत्र.. प्रियव #letters #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #yolewrimoमराठी #प्रियवर्तमानपत्र

read more
नेहमीच हवाहवासा वाटणारा तू ,
नेहमीच ज्याचा जवळ राहवासा वाटणारा तू.
पण सध्या खूप दुरावा निर्माण झालाय आपल्यात,
कुणास ठाऊक का तू असूनही नकोसा वाटू लागलाय, 
तुझे ते पूर्वीचे रूप आता दिसेनासे झालेय 
म्हणूनच कदाचित आपले संबंध संपुष्टात आले.

(लेख मोठा आहे कॅपशन मध्ये वाचावे) सुप्रभात सुप्रभात माझ्या प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
पत्र लेखणाचा आनंद घेत आहात ना?
आजचा विषय आहे
प्रिय वर्तमानपत्र..
#प्रियव
loader
Home
Explore
Events
Notification
Profile