Nojoto: Largest Storytelling Platform

New ठासून सांगणे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about ठासून सांगणे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, ठासून सांगणे.

Related Stories

RJ Prasad...

सांगणे.. #Nature #मराठीकविता

read more
तसे पाहायला गेले तर ,
हाती काहीच उरत नाही...
                           
म्हणूनच रे सांगणे..      @ शब्दबंध

 कशाला मागायचे ,
 उन्हाकडे रे चांदणे...

...

©RJ Prasad... सांगणे..

#Nature

Supriya Yewale

#HeartfeltMessage एक वेळेला सांगणे गरजेचे नाही आपल्याला काय त्रास होतोय ते #मराठीविचार

read more
mute video

Sarita Prashant Gokhale

ठेव प्रजा सुखी सारी देवा काय मागू मागणे, हीच प्रार्थना चरणावरी बाकी काही नाही सांगणे.. स्मिता राजू ढोनसळे #मराठीशायरी

read more
ठेव प्रजा सुखी सारी
देवा काय मागू मागणे,
हीच प्रार्थना चरणावरी  
बाकी काही नाही सांगणे..
 
स्मिता राजू ढोनसळे

©Smita Raju Dhonsale ठेव प्रजा सुखी सारी
देवा काय मागू मागणे,
हीच प्रार्थना चरणावरी  
बाकी काही नाही सांगणे..
 
स्मिता राजू ढोनसळे

Vinod Umratkar

जमलेच नाही। शब्दात मांडणे। मनाचे सांगणे। प्रेम माझे।। झाले कधी प्रेम। न मला कळले। माझे न राहिले। हृदय मा #YourQuoteAndMine

read more
जमलेच नाही।
शब्दात मांडणे।
मनाचे सांगणे।
                 प्रेम माझे।।
झाले कधी प्रेम।
न मला कळले।
माझे न राहिले।
                  हृदय माझे।।  जमलेच नाही।
शब्दात मांडणे।
मनाचे सांगणे।
                 प्रेम माझे।।
झाले कधी प्रेम।
न मला कळले।
माझे न राहिले।
                  हृदय मा

Kunal Salve

मित्रानों💕 सुप्रभात. तिच्याबद्दल किंवा त्याच्याबद्दल बोलतांना शब्द कमी भासतात हा अनुभव तुम्हाला ही आला असेल. आजचा विषय आहे तू माझ्यासाठी काय #कठीण

read more
शरीर माझं श्वास तुझा आहे
हृदय माझं स्पंदनं तूच आहेस
प्रेम अक्षरं जरी असली अडीच  
तरी अर्थ त्याचा जीवन तू आहेस 

तू माझ्यासाठी काय आहेस
हे सांगणे जरा कठीण आहे 
प्रेम माझं एकदा मनाला विचार 
सोपं करून सांगेल ते मन मी आहे 
 मित्रानों💕
सुप्रभात.
तिच्याबद्दल किंवा त्याच्याबद्दल बोलतांना शब्द कमी भासतात हा अनुभव तुम्हाला ही आला असेल.
आजचा विषय आहे
तू माझ्यासाठी काय

Sujata Darekar

मित्रानों💕 सुप्रभात. तिच्याबद्दल किंवा त्याच्याबद्दल बोलतांना शब्द कमी भासतात हा अनुभव तुम्हाला ही आला असेल. आजचा विषय आहे तू माझ्यासाठी काय #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #marathiquotes #कठीण

read more
तू माझ्यासाठी काय आहेस
हे सांगणे जरा कठीण आहे

गुंतलेय किती तुझ्यामध्ये मी
हा प्रश्न वाटतो जटील आहे

विचारतोस पागलपण माझे 
रे फक्त तुझ्यात तल्लीन आहे

वाटायची ही अवघड जिंदगी
अता वाटते की हसीन आहे

प्रेमासाठीच आसुसलेय मी
म्हणूनच जगणे रंगीन आहे मित्रानों💕
सुप्रभात.
तिच्याबद्दल किंवा त्याच्याबद्दल बोलतांना शब्द कमी भासतात हा अनुभव तुम्हाला ही आला असेल.
आजचा विषय आहे
तू माझ्यासाठी काय

Deepali Ghoge

मित्रानों💕 सुप्रभात. तिच्याबद्दल किंवा त्याच्याबद्दल बोलतांना शब्द कमी भासतात हा अनुभव तुम्हाला ही आला असेल. आजचा विषय आहे तू माझ्यासाठी काय #Collab #YourQuoteAndMine #UMe #yqtaai #कठीण

read more
माझं-तुझं प्रेम... असं शब्दांत
मांडणं जरा कठीण आहे. मित्रानों💕
सुप्रभात.
तिच्याबद्दल किंवा त्याच्याबद्दल बोलतांना शब्द कमी भासतात हा अनुभव तुम्हाला ही आला असेल.
आजचा विषय आहे
तू माझ्यासाठी काय

Manish Jadhav

मित्रानों💕 सुप्रभात. तिच्याबद्दल किंवा त्याच्याबद्दल बोलतांना शब्द कमी भासतात हा अनुभव तुम्हाला ही आला असेल. आजचा विषय आहे तू माझ्यासाठी काय #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #स्वरचितकाव्य #माझ्यासाठी१

read more
ऐक ना तुझ्या प्रियकर कवीची आज फजिती आहे..
जेव्हा मला विचारलं ती तुझ्यासाठी काय आहे??
काय सांगू तूला ऐक माझी गम्मत..
मी म्हटलं या जगात प्रेमळ गोष्टींची पाहूया किम्मत...

मी पाहिलं गुलाब.. त्याला न तोडता बघत बसणं इतका नाही मी महान ..
नंतर पाहिला चंद्र .. देवा त्याला कवेत घेणं इतका आहे का मी विद्वान?? ...

नंतर आली अंगावर सुखद पावसाची सर.. 
त्याच सरीची वाट बघणं इतका नाही माझ्यात धीर..
मग म्हटलं कशी असेल इंद्राची परी??
म्हटलं ते पहायला उशीर आहे आपली रोजची जिंदगी च बरी..

ऐक ना तुला मिळवण्यासाठी मला तुझ्यात विरघळायचं आहे..
कारण हे मात्र नक्की...
तू माझ्यासाठी काय आहेस हे सांगण जरा कठीण आहे.. मित्रानों💕
सुप्रभात.
तिच्याबद्दल किंवा त्याच्याबद्दल बोलतांना शब्द कमी भासतात हा अनुभव तुम्हाला ही आला असेल.
आजचा विषय आहे
तू माझ्यासाठी काय

Sunil Zarikar

मित्रानों💕 सुप्रभात. तिच्याबद्दल किंवा त्याच्याबद्दल बोलतांना शब्द कमी भासतात हा अनुभव तुम्हाला ही आला असेल. आजचा विषय आहे तू माझ्यासाठी काय #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #marathiquotes #कठीण

read more
आयुष्य म्हणाव तर कधी तरी संपेल..
सौंदर्यवती म्हनाव तर सगळेच प्रेमात पडतील..
यौवन म्हनाव तर काही काळाने कमी होईल.. 
देव म्हनाव तर सगळेच पुजतील..
साधी भोळी म्हनाव तर लोक फायदा घेतील..
तु एक निखळ भावना आहेस जी फक्त आणि फक्त मीच समजु शकतो आणि माझीच राहील..  मित्रानों💕
सुप्रभात.
तिच्याबद्दल किंवा त्याच्याबद्दल बोलतांना शब्द कमी भासतात हा अनुभव तुम्हाला ही आला असेल.
आजचा विषय आहे
तू माझ्यासाठी काय

yogesh atmaram ambawale

मित्रानों💕 सुप्रभात. तिच्याबद्दल किंवा त्याच्याबद्दल बोलतांना शब्द कमी भासतात हा अनुभव तुम्हाला ही आला असेल. आजचा विषय आहे तू माझ्यासाठी काय #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #३४ #कठीण

read more
आयुष्यभर चालत राहूनही
न संपणारी वाट तू आहे,
कितीही खडतर असला तरी तुझ्या सोबतीमुळे,
सुखकर हवाहवासा वाटणारा प्रवास तू आहे. मित्रानों💕
सुप्रभात.
तिच्याबद्दल किंवा त्याच्याबद्दल बोलतांना शब्द कमी भासतात हा अनुभव तुम्हाला ही आला असेल.
आजचा विषय आहे
तू माझ्यासाठी काय
loader
Home
Explore
Events
Notification
Profile