Nojoto: Largest Storytelling Platform

New भक्तिगीत मराठी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about भक्तिगीत मराठी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, भक्तिगीत मराठी.

    PopularLatestVideo

vaishali

मराठी भक्तीगीत #मराठीकविता

read more
डोळे भरून पाहू माझ्या विठ्ठलाला
चल ग सखे चल ग सखे पंढरीला !!धृ!!

दोन वर्ष झाली चुकली ही वारी 
आला माझा विठ्ठल भक्तांच्या दारी
देव माझा आज रस्त्यावर भेटला
चल ग सखे चल ग सखे पंढरीला...!!१!

दर्शनासाठी आज लागलिया आस
माझ्या मनाला फक्त विठ्ठलाचा ध्यास
दर्शन घेण्या हा जीव माझा आतुरला
चल ग सखे चल ग सखे पंढरीला.....!!२!!

आभार त्याचे आज वाटते मानावे
चरणावर त्याच्या हे मस्तक ठेवावे
जाऊया आपण आषाढी एकादशीला
चल ग सखे चल ग सखे पंढरीला.....!!३!! मराठी भक्तीगीत #मराठीकविता

Machhindra Mali

" सुंदर मराठी भक्तीगीत " ##मच्छिंद्रमाळीऔरंगाबाद.

read more
mute video

Ganesh B. Ijagaj

माय मराठी! - संजीवनी मराठे #krishna_flute

read more
mute video

Anand Dadhich

जग झूठा..झूठे लोग अपार है..
यह मानव जीवन सारा मझधार..
श्रीराम देना शक्ति मेरी भक्ति को..
तेरी भक्ति ही जीवन आधार है..।
-------
जीत हार की..चिंता बेकार है..
हर खेल का तू ही सूत्रधार है..
श्रीराम देना शक्ति मेरी बुद्धि को..
तेरी भक्ति ही जीवन आधार है..।
-------
किस्मत के उलझे..सारे विचार है..
तू पुरुषोत्तम..बड़ा कलाकार है..
श्रीराम देना शक्ति..मेरी किस्मत को..
तेरी भक्ति ही जीवन आधार है..।
-------
श्री राम की महिमा अपरंपार है..
राम नाम से ही सुखी संसार है..
श्रीराम देना शक्ति मेरी करनी को..
तेरी भक्ति ही जीवन आधार है..।
-------
कवि आनंद दाधीच । बेंगलूरु। भारत।

©Anand Dadhich #भक्तिगीत #रामपरभजन #kaviananddadhich #poetananddadhich #hindipoems

#Ram_Navmi

अमोल पाटील

#मराठी कविता #मराठी साहित्य #मी मराठी #माय मराठी #असेच मराठी #जीवन मराठी #nojotophoto

read more
 #मराठी कविता
#मराठी साहित्य
#मी मराठी
#माय मराठी
#असेच मराठी
#जीवन मराठी
loader
Home
Explore
Events
Notification
Profile