Nojoto: Largest Storytelling Platform

New प्रजासत्ताक म्हणजे काय Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about प्रजासत्ताक म्हणजे काय from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, प्रजासत्ताक म्हणजे काय.

    PopularLatestVideo

yogesh atmaram ambawale

प्रजासत्ताक म्हणजे ?

कधीही व्यवस्थित न राहणारा तो,
आज खूप व्यवस्थित दिसत होता.
सफेद पायजमा नि सफेद कुर्ता त्याच्या अंगावरी,
गांधी टोपी डोक्यावरी नि गाडीला तिरंगा भारी.
समोरच माझ्या आला नि म्हणे,
प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा तुम्हाला.
स्वीकार केल्या मी शुभेच्छा नि त्याला ही दिल्या.
सहजच मनात आले, विचारावं एक प्रश्न त्याला,
प्रजासत्ताक म्हणजे काय असते रे बाळा ?.
न राहावले म्हणून विचारले त्याला
त्याने ही आडेवेडे न घेता बेधडक उत्तर दिले मला.
म्हणे सर्वच साजरे करतात म्हणून मी ही करतो,
नक्की काय असते हे मी न जाणतो.
सगळे वागतात तसेच मी ही वागतो,
गाडीला झेंडा नि छातीवर तिरंगा लावून गावभर फिरतो.
मग विचारलं दुसऱ्या दिवशी झेंड्याच काय करतो,
म्हणे गाडीचा तसाच ठेवता नि छातीवरचा  
आई कपडे धुवते तिलाच माहीत कुठे ठेवते की कपड्यासोबत धुवते. प्रजासत्ताक म्हणजे ?
#withcollabratingyourquoteandmine #collabratingwithYourquotetaai  #yqtaai #collab #republicday #प्रजासत्ताकदिन #yqmarat

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आज आपण या विषयावर लिहीणार आहोत. भारत मातेची व्यथा... #भारतमातेचीव्यथा चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best #YourQuoteAndMine

read more
काय नि कशी मांडावी भारतमातेची व्यथा,
गुलामगिरीतून स्वातंत्र्य मिळावे म्हणून किती स्वातंत्र्यवीरांनी आपले जीव गमावले,
कित्येक मातांनी आपल्या भारत मातेला स्वातंत्र्य मिळावे म्हणून स्वतःच्या मुलांना देशासाठी कुर्बान केले,
अशा ह्या स्वातंत्र्य वीरांच्या कुर्बानीतून,बलीदानातून आपल्या भारत मातेला स्वातंत्र्य मिळाले,आपली भारतमाता गुलामगिरीतून मुक्त झाली.
पण आज कुणाला ह्या भारतमातेच्या व्यथा दिसत नाही,ज्यांनी ज्यांनी भारतमातेच्या स्वातंत्रतेसाठी आपले प्राण पणाला लावले,ह्या भारतमातेसाठी कुर्बान झाले,त्यांचीच पिढी आज ह्या भारतमातेची वाटणी करू पाहत आहे.
भारतमातेच्या स्वातंत्रतेसाठी पूर्वी कुणीच जातपात धर्मपंथ पाहत नव्हते,हिंदू,मुस्लिम,शीख ,ईसाई सर्व एकत्र येऊन लढत होते.
पण आज ह्या भारतमातेला खूप व्यथा होत आहे कारण तिचे मुले आज वेगवेगळे होऊन स्वतःचे राज्य निर्माण करू पाहत आहेत,भाईचारा विसरून स्वार्थासाठी दंगली करू पाहत आहेत,
तू हिंदू,तू मुस्लिम,तू शीख,तू ईसाई अशा अनेक अनेक जाती धर्मा वरून वाद घालीत आहेत. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आज आपण या विषयावर लिहीणार आहोत.
भारत मातेची व्यथा...
#भारतमातेचीव्यथा
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best

रोहित साव

प्रेम म्हणजे काय?

read more
प्रेम म्हणजे काय? 
खरे प्रेम कधी कोणाकडून
मांगावे लागत नाही
ती शेवटी आपल्याला
नशिबात असावं लागतं
ज्यांना मिळाला आहे 
त्यांचा आयुष्य खूप छान झाला 
आहे. प्रेम म्हणजे काय?

आशिष जिकमडे

स्वपम म्हणजे काय?

read more
स्वप्न म्हणजे काय?
 माहीत आहे का तुम्हाला नाही ना 
तर बगा स्वप्न म्हणजे आपण निर्माण केलेल वेगळं जग. स्वपम म्हणजे काय?

कविमनाचा शाम

शिवाजी म्हणजे काय,,

read more
विझणाऱ्या पणतीलाही फडफडायला लावणारी आग म्हणजे शिवाजी,,
तुटलेल्या तारेतून निघणाऱ्या सुरांचा राग म्हणजे शिवाजी,, शिवाजी म्हणजे काय,,

Mamta Gaikwad

प्रेम म्हणजे काय......

read more
प्रेम म्हणजे काय 

प्रेम म्हणजे आई 
प्रेम म्हणजे बाबा 
प्रेम म्हणजे नातं 
प्रेम म्हणजे विश्वास 
प्रेम म्हणजे आधार.... प्रेम म्हणजे काय......
loader
Home
Explore
Events
Notification
Profile