Find the Latest Status about चार्जर कोन्या from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, चार्जर कोन्या.
Archana Pol
' आई' नावाचा चार्जर.. काही व्यक्ती आपल्यासाठी चार्जरसारख्या असतात.. जेव्हा बॅटरी डाऊन होते. मनामध्ये काहीतरी बिघाड झालाय हे जाणवतं.. आतून तुटून पडल्यासारखं वाटतं.. आभाळात झेप घ्यायचीय पण उमेद खचलीय हे जाणवतं.. निगेटिव्हिटीचा व्हायरस वाऱ्यासारखा उधळत असतो.. अनावश्यक ऍप्सचा भरणा झालाय आणि आता सगळं काही हॅंग होणार असं वाटतं.. तेव्हा तेव्हा.. हा चार्जर अगदी विश्वासानं धावत येतो.. अगदी न बोलवता.. याला नेटपॅकची गरज ना इलेक्ट्रिसिटीची.. या चार्जरची स्वतःचीच पॉवर कॅपॅसिटी प्रचंड आहे.. अगदी हार्ट टू हार्ट कनेक्ट होतो.. सगळ्या निगेटिव्हिटीचा व्हायरस निघून जातो आणि मनाचा फोन अगदी क्लीन होतो.. सगळे कॉन्टॅक्ट क्लिअर होतात, जे नको ते डिलीट होतं.. आपल्याला हवी ती पिक्चर्स पुन्हा एकदा स्वच्छ दिसायला लागतात.. आणि बॅटरी फुल्लचा मेसेज चेहऱ्यावर झळकू लागतो. क्यु आर स्कॅन करुन हल्ली सगळं ऑनलाईन मिळतं.. पण स्कॅन करुन आई नाही मिळत.! बाकी सगळं ऑनलाईन मिळेल पण ती आणि तीचं प्रेम ऑनलाईन नाही मिळणार.. ज्याच्याजवळ हा चार्जर आहे त्यांनी जीवापाड सांभाळा हं हा चार्जर.. एकदा हरवला ना.. की करोडो देऊनही नाही मिळणार परत.. तुमच्याकडे आहे का असा लाईफटाईम चार्जर?? ©Archana Pol चार्जर
vishal yadav
भूलकर वफा वो बेवफा कितनो को दगा देते हो ये दिल है या चार्जर को कहीं लगा देते हो विशाल यादव ©vishal yadav दिल है या चार्जर
Vishal Dandge
Dosti quotes in Hindi आयुष्य नावाची Screen जेव्हा Low बॅटरी दाखवते आणि, नातेवाईक नावाचा Charger मिळत नाही, तेव्हां powerbank बनूंन जे तुम्हांला वाचवतात ते म्हणजे. मित्र!! ©Vishal Dandge आयुष्याचा चार्जर म्हणजे मित्र
somnath gawade
त्रासदायक 'अतिरिक्त' 'चार्ज' मिळाल्यापासून बॅटरी लवकर 'डिस्चार्ज' व्हायला लागली आहे.😒 #चार्ज
bhishma pratap singh
वह घर की इकलौती कन्या सदा सिंघनी सी पाली थी। दूर थी भय की परछाई भी उसकी बात निराली थी।। लोगों में एक भय सा भरा था यद्यपि वह शांत रहती थी । जोकुछभी कहना लोगोंसे बस उसकी आभा कहती थी ।। उसे देखते ही लोगों की जैसे हवा निकल जाती थी । बङे शान्त सबहो जातेथे जिधरसे वह निकल जाती थी ।। लोगों में भय भर देती थी उसके मुख मण्डल की आभा। जो कोई उससे टकराया मान लें वह था बङा अभागा ।। पिता भी उसके सुविख्यात थे पुलिस के क्षेत्र प्रभारी थे। अच्छे अच्छे गुन्डों पर भी वे पङ जाते भारी थे।। पढ़ने लिखने में कक्षा में उसका प्रथम स्थान ही रहता ।शिक्षकों की नयनों का तारा हर शिक्षक प्रसन्न ही रहता ।। बचपन सेही सिवा पिताके एक भी लङका मित्र नहीं था । पिता हीतो आदर्शथे उसके उनसे बढ कर कोई नहीं था ।। शिक्षा पूरी करके वह भी आई ए एस बन करके आई। समयसे सब सेवा पर आएं यह उसकी पहली सिखलाई।। अनुशासन उसकाजीवनहै सबको अनुशासन सिखलाती । अपनी सत्यनिष्ठा से अनन्या घर घर में है पूजी जाती ।। धन्यवाद । जय हिंद वंदेमातरम । ©bhishma pratap singh इकलौती कन्या: अनन्या #काव्य संकलन #भीष्म प्रताप सिंह #मेरी उड़ान
Kuldeep Gurjar
कभी कभी बहुत सताता है.. ये सबाल मुझे.. हम मिले ही क्यों थे.. जब हमें मिलना नसीब में नही था.. गुर्जर
प्रहलाद
चांदनी चांद से होती है सितारो से नहीं मोहब्बत एक एक से होती है हजारों से नही डालिड ©प्रहलाद गुर्जर