Find the Latest Status about मुखवटा फोटो from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मुखवटा फोटो.
Vrishali G
मुखवटे घेऊनच वावरावे लागते या जगात जगताना कोणालाच इच्छा नसते दुसऱ्याच्या मुखवट्या आडचे सत्य बघण्याची.. प्रत्येकजण आपला मुखवटा सावरयच्या नादात असतो ©Vrishali G मुखवटा
Aditya Thorat
स्मितहस्याचा खोटा मुखवटा लावून मनातली वादळे लपवण्याचा खूप प्रयत्न केला.. पण कळलंच नाही गं कधी तुझा हा भोळा अंदाज ती वादळेच नाहीशी करून गेला...😘 #मुखवटा #nojoto #nojotoapp