Nojoto: Largest Storytelling Platform

New ज्ञानदीप प्रकाशन पुस्तके Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about ज्ञानदीप प्रकाशन पुस्तके from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, ज्ञानदीप प्रकाशन पुस्तके.

    PopularLatestVideo

Dr. Raju Ghanshyam Shrirame

पुस्तक प्रकाशन सोहळा

read more

डॉ. राजू घनश्याम श्रीरामे यांनी त्यांच्या अभ्यासपुर्ण संशोधनाच्या कार्यक्षेत्रात केलेल्या महत्वपुर्ण अर्थशास्त्रीय संशोधनावरील त्यांनी लिहीलेले अत्यंत महत्वपुर्ण पुस्तक म्हणजे "खाद्यतेल निर्माण उद्योग व रोजगार संधी" हे पुस्तक होय. डॉ. राजू श्रीरामे यांच्या या अर्थशास्त्रावरील पुस्तकाचा प्रकाशन सोहळा नुकताच जीवन विकास महाविद्यालय, देवग्राम येथील मातोश्री सभागृहात पार पडला. या पुस्तकाचे प्रकाशन डॉ. विनायक श्रीधर देशपांडे प्र- कुलगुरु रा तु म नागपुर विद्यापिठ नागपुर यांचे शुभ हस्ते पार पडले. यावेळी डॉ. एम. मधुसुदन डेप्युटी डीन, दिल्ली युनिव्हर्सिटी दिल्ली यांची महत्वपुर्ण उपस्थिती होती. यावेळी व्यासपिठावर डॉ. मंगला हिरवाडे, डॉ. भास्कर विघे उपाध्यक्ष अंत्योदय मिशन, डॉ. सत्यप्रकाश, डॉ. देवेंद्र भोंगाडे प्राचार्य, जीवन विकास महाविद्यालय, देवग्राम, डॉ. राजु श्रीरामे, उप प्राचार्य, उपस्थित होते. या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आज ज्ञान स्त्रोत केंद्र, जीवन विकास महाविद्यालय, देवग्राम येथील राष्ट्रीय चर्चासत्राच्या या उद्घाटनिय समारंभात संपन्न झाला. या प्रकाशन सोहळ्यात डॉ. विनायक देशपांडे प्र- कुलगुरु यांनी भाष्य करतांनाच हे पुस्तक डॉ. राजू श्रीरामे यांच्या अभ्यासपुर्ण अर्थशास्त्रीय संशोधनाच्या प्रवासातील एक महत्वपुर्ण टप्पा असुन भविष्यातील उच्चस्तरीय संशोधन करण्यासाठी या पुस्तकाच्या रुपाने महत्वपुर्ण अशी प्रेरणा मिळत राहील असे प्रतिपादन केले. 
डॉ. राजू श्रीरामे जीवन विकास महाविद्यालय येथे मागील 20 वर्षांपासून अर्थशास्त्र विषयाचे विभागप्रमुख म्हणून कार्यरत असून ते उपप्राचार्य पदावर कार्यरत आहेत. डॉ. राजू श्रीरामे अनेक विषयांचे जाणकार अभ्यासक तथा सुप्रसिध्द वक्ते असुन त्यांनी अर्थशास्त्र विषयातील अनेक संशोधनपर शोधनिबंध पिअर रिव्ह्यु तथा युजीसी केअर जर्नेल मधुन लिहिले अाहेत. त्यांचे "खाद्यतेल निर्माण उद्योग व रोजगार संधी" हे अर्थशास्त्रीय संशोधनावर लिहीलेले महत्वपुर्ण पुस्तक असुन आजपर्यंत या विषयावर संशोधनपर लिहीलेले हे पहीलेच पुस्तक आहे. यात प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी किती व कशा निर्माण झालेल्या आहेत तसेच भविष्यात संभाव्य रोजगार संधी किती असू शकेल यावर त्यांनी महत्वपुर्ण काम केलेले आहे. त्यांच्या या प्रदीर्घ संशो़धनाचे फलीत म्हणजेचं आजच्या या पुस्तकाचा विमोचन सोहळा होय. 
त्यांच्या या पुस्तकाच्या निमित्याने अनेकांनी त्यांचे अभिनंदन केलेले आहे. पुस्तक प्रकाशन सोहळा

Binay Kumar Shukla

पुस्तक चर्चा सच्चिदानंद के सानिध्य में,लेखक श्री विजय कुमार तिवारी,प्रकाशक अंजली प्रकाशन। #पौराणिककथा

read more
mute video

Shivansh Dwivedi

पुस्तकों मे है प्रकाशित #WritersSpecial #कविता

read more
पुस्तकों में है प्रकाशित 
हिंद की भूपग कहानी
 सुरसरी ,शैलेंद्र, भूधर 
अचल रघुवर की कहानी ।।
कश्मीर पर रहती सदा
 कौतुक भरी मार्जन कहानी 
पुस्तकों में है प्रकाशित
 अलकनंदा की कहानी ।।
बेटियों के साहसों की
 छपती अचरज है कहानी 
लक्ष्मी की तलवार आद्री 
दनुज पर रहती थी भारी।।
 पुस्तकों में है प्रकाशित
 सदियों की विस्मय कहानी 
लोचनो की लालसा की 
जीवनी होती प्रकाशित ।।

©Shivansh Dwivedi पुस्तकों मे है प्रकाशित

#WritersSpecial

sahil tayde

ज्ञानदीप #Sunrise

read more
ज्ञानदीप 

ज्ञानदीप हि फक्त शाळाच नव्हे तर विद्येच आहे घर,
आईबाबा सारखे इथले आहेत  टीचर आणि सर.

पुस्तकाने ज्ञान दिले तर संस्कार सारे ह्या शाळेने शिकवले,
सांगताही येणार नाही इतक्या साऱ्या विद्यार्थांना ह्या शाळेने घडवले.

ह्या शाळेच्या पटांगणात तर आम्ही कितीवेळा तरी धडपडलोय, तरी ह्या पटांगनाने आम्हाला कधीही नाही रडवले,
कधी जखम जरी झाली तरी पुन्हा हिंमतीने उठायचं पुढे चलायच अशी शिकवण देऊन आणखी मजबूत बनिवले.

ह्या स्टेजच तर खूप महत्व आहे जीवनात, ह्या स्टेज ने विद्यार्थ्यांमधल्या कलाकारांना जागी केलं,
ह्या अर्थहीन जीवनाला काही अर्थ देऊनी आम्हा विद्यार्थ्यांचं उध्दार केलं.

ज्ञानदीपमध्ये फक्त विद्यार्थी पुढच्या वर्गातच नाही तर यशाकडे जाण्याची पायरी वर चढत असतो,
आणि प्रत्येक गुरू स्वतः पाठी राहून आपल्या विद्यार्थांना वरती ढकलत असतो.

खरंच शाळा जे काही देऊ शकते ना ते दुसर कोणीही देऊ शकत नाही,
असच नाही म्हटलंय आम्ही आमच्या शाळेले दुसरी आई .

ज्ञानदीप म्हणजे ज्ञानाचा दिवा,
ज्ञानदीप ही गरीब विद्यार्थ्यांची सेवा,
ज्ञानदीप ही नीरक्षर आजाराची दवा,
ज्ञानदीप हा अज्ञानाचा अंधार मिटवणारा सूर्य नवा.
 

                  - साहिल तायडे

©sahil tayde ज्ञानदीप

#Sunrise

AnishaDodke

पुस्तके

read more
# पुस्तक#

पुस्तका तुला वाचू शकले मी त्या फुले दाम्पत्यामुळे 
....... तू शिकवलस मला जीवन जगण्याची कला
 तूच शिकवलं प्रत्येक दिवसाचा धडा मला 
....म्हणून तर माझ्या आदर्शाने राहायला घर नसलं 
तरी 1 रु भाकरी खा आणि 1 रु पुस्तक घे म्हणून 
सांगितलंस मला
 आणि
 राजगृह बांधून तुला साध्य केलं 
तुझा शिवाय नाही कोणी बेस्ट
 ......खरंच तुझ्या नसण्याने जीवन होईल वेस्ट....


..!####जागतिक पुस्तक दिनाच्या शुभेच्छा####

©AnishaDodke पुस्तके

Mohan Sardarshahari

ज्ञानदीपक #प्रेरक

read more
एक लेब , एक पाम
तेरी शान में दो मोती
वफ़ा की मिशाल ये
ऊर्जा तू इनसे पाती
कितना सुन्दर दृश्य होगा
जब जब तू इनसे बतियाती
श्रद्धा तेरी इनमें है
तू इनकी श्रद्धा कहलाती
चमक तेरी आंखों की
तेरी हर बात कह जाती
दुनिया चाहे तेरी छोटी है
तुलसी तेरे आंगन बसती
तेरे ‌शहर की हवा पवित्र
जो तुझको छूकर है आती
सुन्दर सा तेरा जीवन‌ है
ज्ञान‌दीपक बच्चों का कहलाती।।

©Mohan Sardarshahari ज्ञानदीपक
loader
Home
Explore
Events
Notification
Profile