Nojoto: Largest Storytelling Platform

New चांदण्या रात्रीतले ते Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about चांदण्या रात्रीतले ते from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, चांदण्या रात्रीतले ते.

    PopularLatestVideo

Kailas Tidke

छतावरती ये मोकळ्या 
सोडून वेण्या../
चल आज पुन्हा 
मोजूयात चांदण्या..//
®कैलास #चांदण्या

Sachin Narkar

चांदण्या रात्री

read more
"चांदण्या रात्री तू स्वप्नी यावे 
मल्मली तारुण्य तुझं मी पहावे ,
गुंफून मोगरा वेणीत तुझ्या 
मी तुला अन तू मला कवेत घ्यावे"
स्वच्छंदी💞 चांदण्या रात्री

vishnu thore

व्वा..! महानोरांची आठवण करून देणारी सुंदर कविता. चांदीच्या चांदण्या.. - गो.शि. म्हसकर अक्षरचित्र - विष्णू थोरे ९३२५१९७७८१

read more
 व्वा..!  महानोरांची आठवण करून देणारी सुंदर कविता.
चांदीच्या चांदण्या..
- गो.शि. म्हसकर
अक्षरचित्र - विष्णू थोरे
९३२५१९७७८१

kalyani Pawar.

चांदण्या च्या सोबतीला #nojotovideo

read more
mute video

Jotiba

चांदण्या रात्री पार्टी #मराठीकविता

read more
mute video

Jayshree Hatagale

चांदण्या पिऊनी
रात्र ही उजळली
अबोल प्रित तुझी
आज मला रे कळली..... #चांदण्या 
#रात्र 
#अबोल प्रीत

Sachin Gadekar

स्पंदने माझी कविता:तेच ते, तेच ते, तेच ते #nojotovideo

read more
mute video

Sachin Gadekar

स्पंदने माझी कविता: तेच ते, तेच ते, तेच ते #nojotovideo

read more
mute video

Prerana Jalgaonkar

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे या चांदण्या आणि तू... याचांदण्या चला तर मग लिहूया. collab yqtaai स्वरचितकाव्य YourQuoteAndMine Coll

read more
आहेत किती दूरदूर...
उसळणाऱ्या लाटा पाहून
मनात उठते प्रश्नांचे काहूर...
--प्रेरणा शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
या चांदण्या आणि तू...
#याचांदण्या

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai #स्वरचितकाव्य  #YourQuoteAndMine
Coll

Prerana Jalgaonkar

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे या चांदण्या आणि तू... याचांदण्या चला तर मग लिहूया. collab yqtaai स्वरचितकाव्य YourQuoteAndMine Coll

read more
आहेत किती दूरदूर...
उसळणाऱ्या लाटा पाहून
मनात उठते प्रश्नांचे काहूर...
--प्रेरणा शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
या चांदण्या आणि तू...
#याचांदण्या

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai #स्वरचितकाव्य  #YourQuoteAndMine
Coll
loader
Home
Explore
Events
Notification
Profile