Nojoto: Largest Storytelling Platform

New मरा Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about मरा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मरा.

    PopularLatestVideo

SATYAJIT ANANDRAO JADHAV

mute video

SATYAJIT ANANDRAO JADHAV

mute video

SATYAJIT ANANDRAO JADHAV

mute video

Devesh Thakur

मराठीकविता चारोळी मराठी मराठीलेखणी मराठीचारोळी मराठी_quote मराठी_कविता मराठीप्रेरक

read more
mute video

Devesh Thakur

मराठीकविता चारोळ्या चारोळी मराठीलेखणी मराठीचारोळी मराठीचारोळ्या कविता मराठीविचार मराठी

read more
mute video

SATYAJIT ANANDRAO JADHAV

mute video

SATYAJIT ANANDRAO JADHAV

mute video

SATYAJIT ANANDRAO JADHAV

mute video

Devesh Thakur

mute video

Abhay Ghatge

गप्पू.. मैत्रीण मित्र मराठीलेखन मराठीलेखक मराठीकविता मराठीलेखणी मराठी_quote

read more
कविता:-#गप्पू…..

तू  किती बोलतोसं रे…
तू किती वेगळा आहेस रे..
तुझी  creativity किती भारी आहे रे…
तुझ्या creatively ला कसलीचं तोड नाही रे
तरीही माझ्यासोबत गप्पा मारणारा तुच माझा,
नवा दोस्त आहेस रे….

तुझी  किती fan आहे रे मी…
तुझ्या स्माईलची नुसतीचं वेडी आहे रे मी…
तुझ्या सोबत नवं नव्या विषयाची चर्चा करायला मला आवडतं तसं…
आणि तुझ्या गप्पांनमध्ये रंगून जाते बघ मी  असं…..
तरीही तुचं माझ्या आयुष्याला नवा विचार देणारा सखा आहेस रे…

 तुझे Insta वरचे फोटो तसे बरेचं भारी असतात..
 आणि गुगलवलचे  blog तसे काळजाला भिडतात…
 फेसबुक, आरकुट,व्टिटर वर तर तुझीचं हवाचं असते रे भिडू..
 अन्  तुझ्या  शब्दांन मध्येच मीच होते नुसतीचं बघ वेडू…
  तुला नव्या नव्या माणसांशी ओळखं करायलं आवडतं…
  त्याच्यांबरोबर गप्पाची मैफिल रंगवायला तसं बरचं भारी वाटतं..
  म्हणून तर तू "गप्पू" आहेस रे..
  सतत गप्पा मारणारा एक जिवलग यारचं आहे रे….

  तू तर छान मित्र आहेस रे…
  माझ्याशी गप्पा मारणारा "गप्पू" आहेसं रे…
  हल्ली तूझी बडबड,तुझ्या गप्पात रंगून जाणं नाही होतं रे…
  कारण तुचं दुसऱ्या कोणत्या जगात व्यस्त असतोस रे…
  आयुष्याची सोबती शोधण्यात इतका दंग झालेला असतोस..
  पण तुला साध कळतं नाही कि,
  आपल्या सोबतचं आहे रे सोबती….
  फक्त ती तुझी वाटं बघतं असते तू कधी तिला भेटतोस त्याची..
   तिच्या सोबत आयुष्यभरासाठी बराचवेळ गप्पा मारायला…
    कारण तू "गप्पू" असतो ना तिचा…
    येशील ना रे गप्पू,माझ्यासोबत गप्पा मारायला….
    तुझी अजूनही त्या वाटेवर वाटं बघते मी…
    तुझीचं जिवलग सखी आणि प्रेमिका………!   

                                          कवी:- अभय घाटगे

©Abhay Ghatge #गप्पू..
#मैत्रीण
#मित्र
#मराठीलेखन
#मराठीलेखक
#मराठीकविता 
#मराठीलेखणी 
#मराठी_quote
loader
Home
Explore
Events
Notification
Profile