Find the Latest Status about संगतीन माझ्या येशील का from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, संगतीन माझ्या येशील का.
Sunil Zarikar
स्वप्नात माझ्या येशील का ? सांग ना ग मजला स्वप्नी माझ्या येशील का ? बैसुनी माझ्या जवळी तु प्रेम गीत गाशील का ? थकलो वाट पाहुनी प्रेमात माझ्या साथ तु देशील का ? स्वप्नात माझ्या येवून तु अलगद मिठीत घेशील का ? सह जीवनात जरी नाही जमाले तरी स्वप्नात माझी होशील का ? पाहता फिरुनी मजकडे, हातात हात माझा घेशील का ? स्वप्नात माझ्या येशील का ? स्वप्नात माझ्या येशील का ?
Dhananjay(dhanuj) Sankpal
_#कवी'धनूज. आज माझ्या अक्षरांना प्रेम देशील का तू.. ना कोण माझे शब्दावीना माझी होशील का तू.. शब्द माझे रुप तुझे होऊनी कविता माझी होशील का तू.. आज माझ्या अक्षरांना प्रेम देशील का तू.. -लेखक'कवी- (धनंजय संकपाळ) #धनूज | रंग मनाचे. आज माझ्या अक्षरांना प्रेम देशील का तू..
sandy
स्तब्ध झाल्या या क्षणांना, श्वास पुन्हा देशील का भेदूनि कालचक्र जीवलगा, तू पुन्हा येशील का...? हळहळते चाहूल आणिक, आस ही फसवून जाते भास कि
शितल(गार्गी)
Alone येशील का तू पुन्हा मला भेटण्यासाठी, निसटलेल्या क्षणाना पुन्हा जगण्यासाठी, स्वप्न पहिली जी पूर्ण करण्यासाठी, एकमेकांशी भरभरून बोलण्यासाठी, तुला कवेत घेवून दूरवर फिरण्यासाठी, येशील का तू पुन्हा? येशील का तू पुन्हा?