Find the Latest Status about दिवाळी शायरी मराठी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, दिवाळी शायरी मराठी.
Yogesh Hiwrale
"सण दिवाळीचा, तुझ्या जीवनी रुजू दे पावसात प्रकाशाच्या 'अंतरंग' भिजू दे अनंत,चिरंजीव,तिमिराचे,कोडे सुटू दे देणे या जन्मीचे, याच जन्मी फिटू दे आळस, निराशा, अहंकार ,भय, जळू दे ज्ञानाचे, स्वयं प्रज्वलित, तेज मिळू दे चकाकी, हास्याची ओठी सदा खुलु दे जीवनी तुझ्या, आनंद, अपार फुलू दे #योगेश #मराठी#कविता#दिवाळी#स्पेसिल
Rushikant Adhav
आपणास व कुटुंबीयांस धनत्रयोदशी, लक्ष्मीपूजन, बलिप्रतिपदा, दिपावली पाडवा आणि भाऊबीज च्या हार्दीक शुभेच्छा #दिपावली #दिवाळी #दिवाली #मराठी #marathisan #marathi #marathifestval #marathimessage
Dr.Chandu Pawar
तू आलीस आयुष्यात, मला जगणं कळलं, तुझ्या येण्याने नवीनच एक जग मिळालं.. असच तुझ्या पावलांची नेहमी साथ असू दे.. प्रत्येक सुख दुःखाच्या क्षणी, कायम हातात हात असू दे.. #मराठी #शायरी
Vishal Chaudhari
🚩 👉🏻 *माणूस सर्व काही Copy* *करू शकतो...* ☝ *पण नशिब नाही....*😌 💐 ~•═════• 👑 •═════•~ *नेतृत्व आणि कर्तृत्व* कुणाकडूनच उसने मिळत नाही.. *ते स्वतःलाच निर्माण करावे लागते.* ~•══• •══•~ 🌹🌹🌹*शुभ रात्री*🌹🌹🌹 © DYSP ANIL RATHORE मराठी शायरी
Anand Durge
जिवनात एका सुंदर मुलीच्या मागे धावण्या आपल जिवन इतकं सुंदर करा की मुली आपल्या मागे धावल्या पाहिजेत. ©Anand Durge मराठी शायरी
suraj bodakhe
चंद्रावर डाग आहे , सूर्यावर आग आहे , तुझ्या चेहऱ्यावर जो राग आहे , तो माझ्या प्रेमाचा एक भाग आहे . मराठी शायरी
suraj bodakhe
कुठेही रहा पण सुखात रहा , माझे सुख त्यात आहे , स्वतःचा जीव जपत रहा , कारण माझा जीव तुझ्यात आहे . 👫 मराठी शायरी
Kirti Tekale
संसार फाटलेला नेटात जोडला पण, दावू सुई कुणाला बोटात टोचलेली __ मराठी शायरी __❤️
vijay kadam
रंगात रंग तो शाम रंग, राधेविना आयुष्य बेरंग.... विजय कदम.... मराठी शायरी.... #Janamashtmi2020