Nojoto: Largest Storytelling Platform

New अवघ्या दिनाच्या नाथा Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about अवघ्या दिनाच्या नाथा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, अवघ्या दिनाच्या नाथा.

Related Stories

    PopularLatestVideo

Muktideo Gupta

लॉकडाउन गाथा... चकरा गया माथा... #nojotophoto

read more
 लॉकडाउन गाथा...
चकरा गया माथा...

Poonam Aggarwal'मीता'

नए रिश्ते यूँ ही नहीं बनता रिश्ता इस जग में
है जन्मों का ये नाता
नित नए रिश्ते गिरते झोली में
हर जन्म चले ये गाथा #नए_रिश्ते#जन्म#नाता#गाथा
#nojotoapp#nojotohindi

Pradip Patil Nawale

महाराष्ट्र दिनाच्या व कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा... #Talk

read more
mute video

Sachin Ratnaparkhe

"दोहावली"
पाकिस्तान के निसिचरों पर अज वार करेऊ वायुसेना,
ऐसे लक्ष्य भेदी बम दागन की कोऊ बच सके ना।।

'तेरहवीं' दिन रची ऐसी स्वर्णिम ऐतिहासिक गाथा,
आक्रमण करन से पहले पीटेगा सौ बार अपना माथा।।

राही करत शत प्रणाम उन पवन के वीरों को,
जो देवन श्रद्धांजली लेकर बदला स्वर्गीय रणधीरों को।।

जय हिन्द, जय भारत, 
जय भारतीय सेना, जय वायुसेना #दोहावली
#IndianAirForce
#निसिचर
#गाथा 
#स्वर्णिम 
#माथा 
#स्वर्गीय
#रणधीर

शब्दवेडा किशोर

#रंगमुभुमी दिनाच्या शुभेच्छा #Poetry

read more
किणकिणता जेव्हा ती सुरेल घंटा
निनादे गगनी मग श्रवणीय नांदीचा तो सुर
मलमली तो रेशमी पडदा हलकेच होता दुर
रंगाची उधळण होते मग रंगकर्मीच्या चेहऱ्यावर 
जीवनानुभवाचे मग नाट्यस्वरूपी
दर्शन घडते तेव्हा रसिकांसमोर
कधी गणोबा कधी श्रीरंग कधी अकबर व पिटर
कधी मानसी कधी मेहरूनिसा कधी ॲलेक्सा कधी माधवी
तर कधी चक्क नटश्रेषष्ठ गणपतराव बेलवलकर
अशा विविधांगी रूपाचे तो रंगकर्मी
रसिकांना सतत दर्शन देई त्या रंगभुमीवर
कधी हसु तर कधी आसवांचा आणीता महापुर 
शेवटच्या श्वासापर्यंत रंगकर्मी सत्वर
रंगभुमीवर करीतसे निष्ठेने सर्वकलांचा जागर
करावया लोकांचे मनोरंजन तो
कायम जपतसे स्वतःमध्ये मग चौसष्ठकलेचे
हे अद्भुत माहेरघर

सर्व रसिक प्रेक्षक अन्
माझ्या चाहत्यांना माझ्याकडून
जागतिक रंगभुमी दिनाच्या
मनःपूर्वक खूप खूप
शुभेच्छा

सर्वहक्क लेखकाअधीन आहेत.
copy pest केल्यास
कडक कायदेशीर कारवाई
होईल.

©शब्दवेडा किशोर #रंगमुभुमी दिनाच्या शुभेच्छा

Uttam Karmalkar

महिला दिनाच्या शुभेच्छा #मराठीसंस्कृति

read more
mute video

Rohini Pande

मिठी दिनाच्या शुभेच्छा

read more
स्मरणगंधित त्या लाघव वेळा
मोगऱ्यासम दरवळणाऱ्या,
कुंतलात त्या माळताना
तव स्पर्शात विरघळणाऱ्या..!

मिठास मिठीची भारीच मिठी
रोमांच तनावर येई न्यारा,
क्षण धुंदीतले बेधुंदसे 
फुलतो मनाचा प्रीतपिसारा..!

रंग प्रणयी मिठीत सजता
तुझ्यात माझा विरघळ व्हावा,
श्वास कंपने तनामनांची 
क्षण क्षण तो रोमांचित व्हावा..!

अभिलाषी त्या क्षणी न तृप्तता
ओढ मिठीची तुझ्या प्रवाही,
अवीट मधुर प्रणयगंधाची
मिळे मधु मिठीत ग्वाही..

      रोहिणी पांडे मिठी दिनाच्या शुभेच्छा

अश्लेष माडे (प्रीत कवी )

मैत्री दिनाच्या शुभेच्छा #Shayari

read more
मैत्री 
1)नुसतं दिलासा देऊन 
    हे मन मानत नसतं, 
कारण, मैत्रीचं खरं स्थान 
    हे खांद्यावरच्या हातात असतं.. 
2)कधीकधी छळतो हा एकांतवास 
    त्या जिवलग मित्रांविना, 
आयुष्यात मज्जाच राहिली नाही 
     त्या खोडकर मित्रांविना.. 
3)नको अशी मैत्री 
       नुसती गरजेपूर्ती हाक देणारी, 
 मैत्री असावी तर फक्त 
सुखदुःखात साथ देणारी.. 
4)तुझं आणि माझं मैत्रीचं नातं 
        असंच निस्वार्थ सदैव राहू दे, 
लोकं जळायला हवेत आपल्या मैत्रीला 
  अशी अतूट मैत्री कायम राहू दे.. 
5) बालपणापासून, तारुण्यपण 
  तारुण्यापासून ते म्हातारपण, 
       आपली मैत्री कधी तुटणार नाही मित्रा, 
  तुझ्यासाठी कधीपण आणि काहीपण.....  
        (अश्लेष माडे, प्रीत )
                    गोंदिया मैत्री दिनाच्या शुभेच्छा

Uttam Karmalkar

महिला दिनाच्या शुभेच्छा #मराठीसंस्कृति

read more
mute video

dipali kumawat

पुस्तकं दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ***

read more
रमले ज्यांच्या सवे मी, 
 रंगले ज्यांच्यात मी, 
 त्यांची सोबत आहे म्हणून.. 
 लॉक डाऊन मध्ये सुद्धा घेते जगण्याचा आनंद मी... 
 रंगबिरंगी ज्यांची दुनिया स्वप्नाहूनही निराळी
 कधी रहस्य तर, 
कधी भीती मय, कधी प्रेम,  तर कधी अशांत. कधी असते अगदी निरामय...
सोबत ज्याच्या मन हे रमते.. 
काळवेळ न जाणे कधी संपते, 
कधी करतो निसर्ग वर्णन, 
 तर कधी सांगतो आत्मचिंतन.. 
कधी रेखितो चित्र मनाचे, कल्पनांचे, भावनांचे... 
भयं, प्रेम,  चिंता, लोभ, मोह राग,  माया.. सर्वच मिळ्ते पाहावया.. 
कधी आरोग्यदायी, तर कधी ज्ञानदायी, कधी मनोरंजक तर कधी प्रेरणादायी.. 
असे आहेत माझे सोबती..
"पुस्तकं "ज्यांना सगळे म्हणती....
पुस्तकं दिनाच्या शुभेच्छा *** पुस्तकं दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ***
loader
Home
Explore
Events
Notification
Profile